: झुंज : भाग २४ ( अंतिम ) -
आपल्या समोर किल्लेदाराला पाहताच छत्रपतींच्या चेहऱ्यावर नापसंतीची एक पुसट रेषा उमटली. किल्लेदारालाही या गोष्टीची चांगलीच कल्पना होती.
“बोला किल्लेदार… याच साठी का आम्ही तुमची रामशेजवर नियुक्ती केली?” काहीशा नापसंतीने महाराजांनी विचारले.
“माफी असावी म्हाराज… पन किल्ल्यावरील रसद संपत आली व्हती. किल्ल्यावरील लोकंबी हवालदिल झाले. आन रयतेचा इचार करून मला ह्यो निर्नय घ्यावा लागला....
वास्तवाचे शल्य
नमस्कार - वाचकराजा
माध्यमं वाईट नसतात. आपण त्यांचा उपयोग कसा करतो.
यावर काय तो खेळ विसंबून असतो. मला एक दिवस मेसेंजर वर एक मेसेज आला. एका साधारण ५० ते ५२ वय असणाऱ्या महिलेचा. त्या सांगत होत्या, मला एका महत्वाच्या विषयावर तुमच्या सोबत बोलायचे आहे...
त्यांनी बोलायला सुरुवात केली की, माझे कमी वयात लग्न झाले. माझे मिस्टर...
रुप गुणांनी वरचढ प्रिये मला सौंदर्याची खाणं दिसतेस तूहृदयचं देऊन टाकलंय तुला मला लय आवडतेस तूमी नाही ग तुझ्यासारखा पण मन मागोमाग तुला गाठतंजास्त काही नाही ग मागत पण तू वळून बघावं वाटतं…………………….।१।
पण तुझा तो वाऱ्यासारखा भिरभिर नखरामाग तुझा काढताना मारतो चकरावर चकराकधी तरी तू फिरवावी नजर असं मनाला वाटतंजास्त काही नाही ग पण तू वळून बघावं वाटतं……..।२।
स्वतःची छबी...
नको आता माझ्या लेकी बापाची तू काळजी करू,जीव आहेस तू माझा मी तुला कसा सावरू…धीर देऊन स्वत:ला बनायचंय महामेरू,नको आता माझ्या लेकी बापाची तू काळजी करू.
बापानं तुला जन्म दिला जगणं मात्र तू दिलेस,मरणातून जगण्याला जीवंत मात्र तूच केलंस..आधाराची काठी आणि तुच माझी वाटसरू,नको आता माझ्या लेकी बापाची तू काळजी करू.
लेक आहेस तू माझी बापाची ढाल आहेस,संकटकाळी लढण्याचं तूच तर...
शेतकरी मित्रहोजेव्हा जेव्हा अस्मानी संकट येऊन शेतकऱ्यांचं नुकसान झालं तेव्हा शेतकरी व शेतकरी नेत्यांनी हेक्टरी मदत मागायला सुरुवात केली खरं म्हणजे ती तुटपुंजी मदत शेतीच्या एका निंदणी च्या खर्च एवढी असते तरी हे शेतकऱ्यांचे कैवारी समजणारे शेतकरी नेते या मदतीसाठी सरकार दरबारी मागणीचा रेटा लावत असतात मग सरकारातील लोकांना हे फार सोपं असतं प्रत्येक शेतकऱ्याला दोनचार हजार रुपये टाकून...
एक छोटीशी जांभई देऊन आपल्या करकरणाऱ्या खुर्चीवरुन रखवालदार काका उठले. गेला अख्खा आठवडा त्यांची नाईट ड्यूटी चालू होती. दिवसा कितीही प्रयत्न केला तरी त्यांना व्यवस्थित झोप यायची नाही त्यामुळे आता तर त्यांना अगदी गळून गेल्यासारखे झाले होते. पण आपले काम चोख बजावण्याची सवय इतकी मुरलेली होती की आजारी असले तरीही ते रात्रभर आपली ड्यूटी व्यवस्थित करत. आता वयाप्रमाणे त्यांच्या...
प्रिय ताईस,कशी आहेस ग?आणि आई…बरी आहे न? अजून सारखी रडतेय की झाली जरा शांत?तिला म्हणावं नको इतका त्रास करून घेऊस. घडून गेलेल्या घटना बदलता येत नाहीत ना…तू तिला समजावशील ना? जे झाल त्यात तिचा काहीही दोष नव्हता. तिने आजी आणि बाबांवर विश्वास ठेवला ही काय तिची चूक नाही.ताई तुझ्याशी तरी नीट वागतात का ग? का तुझी खाण्याची आबाळ करतायत?...
लेक होवूनी आले जन्मानका संपवू मलाआठवा त्या राणी लक्ष्मीलाआठवा त्या सावित्रीला….
संपवूनी मला कोण बांधीनराखी दादाला?बाबा दिवा पाहिजे वंशाला?मग समई होवूद्या मला….
समई होवून प्रकाशदेईन दोन्ही घरीमग आनंद होईल जगालालेक होवूनी आले जन्मानका संपवू मला….
एक खुनी म्हणून मिरवतानामला नाही पाहायचं तूम्हालाएक स्त्री असूनही पराक्रमाचेधडे गिरवले, विसरलात त्यासावित्रीला नि जिजाऊलाजन्माला येवू द्या मला….
लेक होवूनी बनेल तूमचा आधारइवलसं आहे बाबा स्वप्न माझंसांगा कराल...
दाही दिशा बहरल्यागंधाळली मातीगाजले गुंजन पैंजणांचेउजळल्या ज्योती….
घाबर्या- घुबर्या पावलांनीकळी उतरली अंगणीआली माझ्या घराचिव-चिव करत चिमणी….
तुझ्या येण्यानंमन माझं सजलंतूझ्या भेटीसाठी होतंकाळीज माझं आतुरलं….
-सौ.भाग्यश्री आपेगांवकर
मी शाळेत होते तेव्हाची गोष्ट, शाळा बर्यापैकी लांब होती आणी आजच्या सारखे बस, व्हॅन असे चोचले नसत. तेव्हा चालत जाणे येणे. जाताना किंवा येताना रस्त्यावर एक मुलगी दिसायची. तीचे वय साधारण 20,22 च्या आसपास असावे, मळकट फ्रॉक, केस अस्ताव्यस्त, अनवाणी, तोंडाच्या एका कोपऱ्यातून थोडी लाळ गळत...










