Home Blog Page 248
( प्रतिनिधी )-: ईडी च्या बोलवण्यामुळे संजय राऊत ह्यांनी पत्रकार परिषद घेऊन खूप मोठ्या प्रमाणात टीका केली होती. त्यालाच प्रतिसाद म्हणून भाजप नेते अवधूत वाघ यांनी देशभक्तीपर गाण्याचे (नंगा उंचा रहे हमारा ) असे विडंबन ट्विट केले. राजकीय टीकेसाठी...
(प्रतिनिधी ) : आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३१ जानेवारी पर्यत बंदी घालण्याचा मोदी सरकार ने निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पाश्वभूमी वर आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या प्रकारामुळे खबरदारी म्हणून ही उपाय योजना आखली आहे. पूर्वी ही बंदी ३१ डिसेंबर च्या मध्यरात्री पर्यंत होती ती ७ जानेवारी आणि आता ३१ जानेवारी...
मुंबई ( प्रतिनिधी ): महाराष्ट्र सरकारने कोरोना रोखण्यासाठी लॉकडाउनचे निर्बंध ३१ जानेवारी २०२१ पर्यन्त वाढवले आहेत. त्यामुळे नविनवर्षासाठी घराबाहेर पडण्याचा विचार असेल तर तर जाऊ नका . घरीच राहून नववर्षाचे स्वागत करावे असे सरकारने आवाहन केले आहे. एएनआय ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र मध्ये आधीपासूनच नाईट कर्फ्यु जारी आहे. ...
सांगली (प्रतिनिधी ) -: आटपाडीतुन (सांगली ) चोरीला गेलेला १६ लाखांचा बोकड चोरीला गेला ही बातमी वेगाने जिल्ह्यात पसरली होती. चोरट्यानी बोकड चोरीसाठी आलिशान कार वापरली. पण अवघ्या २ दिवसात पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले. शुभम हाके , सुदाम नलवडे , आणि अमोल जाधव (सर्व रा. आटपाडी ) अशी आरोपीची नावे आहेत. ...
नाशिक - ( प्रतिनिधी ) : ग्रामपंचायत निवडणूकीत ही प्रतिष्ठा पणाला लावली जाते. तालुक्यातील नेत्यापासून ते आमदार सुद्धा या निवडणुकीत रस्त्यावर उतरून प्रचार करताना दिसतात. त्यामुळे गावागावात चुरस ,ईर्षा ही ठरलेली बाब . कोरोनाच्या काळामुळे निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी मते अनेक जाणकारांनी व्यक्त केली होती. ...
आजरा (अमित गुरव ) -: सिरसंगी ता आजरा येथे जंगल परिसरात आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले ;पण अडीच तासात काजूची तसेच स्थानिक झाडे व गवताच्या गंजा जळून खाक झाल्या आहेत. त्यामध्ये सुमारे 4 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ...
कोल्हापूर (अमित गुरव ) -: कोल्हापूर महानगरपालिका कत्तलखण्यातील बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात प्रहार चे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी तक्रार दिली होती. २४ डिसेंबर रोजी सहाय्यक आयुक्त (अन्न ) त्या कत्तलखाण्याच्या तपासणी साठी गेले असता विजय पाटील (पशुवैद्यकीय अधिकारी) तिथे उपस्थित नसल्याचे...
मुंबई (प्रतिनिधी )-: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे त्या ऍक्शन वर शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील अंमलबजावणी संचनालयच्या कार्यालयासमोर भाजप प्रदेश कार्यालय असे बॅनर लावले आहे. नोटीस प्रकरणी संजय राऊत यांनी ईडी भाजपचा पोपट असल्याचा घणाघात...
नवी दिल्ली : देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसचा आज वर्धापन दिन. परंतु ऐन वर्धापन दिनीच काँग्रेस खासदार राहुल गांधी इटलीला रवाना झाले. त्यामुळे त्यांचा सर्वात मोठा विरोधी भाजप पक्षाने या परदेश दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. राहुल गांधी यांच्या आजी आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी गांधी इटलीला गेल्याचं काँग्रेस नेते...
काही दिवसांपूर्वी कामानिमित्त मुंबईत जाणे झाले होते. रेल्वेमध्ये कोरोना मुळे फारशी गर्दी नसल्याने निवांत जागा मिळाली. काही वेळातच एक किन्नर तिथे आले. मी बसलेल्या डब्यात ते पैसे मागत होते आणि थोड्याच वेळात माझ्याजवळ येऊन पोहोचले. मी ही खिशात हात घातला तर...