घडामोडी
आवंडी वासहतीच्या मूलभूत प्रश्नाबाबत अन्याय निवारण समिती आक्रमक तर नगरपंचायतीची सकारात्मक भूमिका
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार):-आजरा तालुक्यातील आवंडी गावातील लोकांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेऊन, आपल्या वाडवडिलांची आठवण म्हणून जपलेली घरे सोडून शेजारच्या तालुक्यांना सुजलाम सुफलाम करण्यासाठी गांधीनगरजवळील आवंडी वसाहतीत जड अंतःकरणाने येऊन राहिले आहेत. ज्यांनी आपल्या घरादाराचा, शेतीचा त्याग दिला त्यांनाच आज अनेक समस्यानी ग्रासले आहे. त्यांना आज आपल्या मूलभूत सुविधासाठी संघर्ष करावा लागतो आहे. जमिनी गेल्या त्यावेळीही संघर्ष करावा लागला आणि...
अमेरिकेचे ‘प्रेमळ’ गिफ्ट: भारतावर २५% अतिरिक्त टॅरिफचा ‘उत्सव’७ ऑगस्ट २०२५ रोजी, अमेरिकेच्या सौम्य आणि सदैव हितैषी धोरणांचा एक नवा अध्याय भारतावर “२५% प्रेमळ टॅरिफ” लावून सुरू झाला. उगाच व्यापाराचे कारण देऊन नाही – हा तर एक प्रकारचा काढलेला “प्रेमाचा फुरसडा” आहे. आधीच असलेल्या २५% शुल्कावर हे अतिरिक्त २५% म्हणजे – प्रेमाच्या ओलाव्याने भारलेला संपूर्ण ५०% ‘हिट’.
तेल घेतलं की कर...
घडामोडी
दुर्गम भागात वैद्यकीय सुविधांसाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करा -शिवसेना उबाठाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार):-स्वातंत्र्याचा सुवर्ण मोहत्सव साजरा झाला, डिजिटल इंडियाची घोषणा झाली परंतु आजही दुर्गम खेड्यातील जनतेला आरोग्यसेवेसाठी झुंझावे लागत आहे. जनतेला मूलभूत सुविधा मिळत नाहीत याला दुर्दैव्य म्हणावे नाही तर काय म्हणावे?हरपवडे धनगरवाडा ता. आजरा येथील धोंडिबा झोरे यांचा वेळीच उपचार न झाल्याने मृत्यू झाला ही घटना मनाला चटका लावून जाते. याच धनगरवाड्यावर दोन वर्षांपूर्वी वैद्यकीय उपचार न मिळाल्याने...
📍 मंदसौर, मध्य प्रदेश
मध्य प्रदेशातील मंदसौर शहरातील एका वृद्ध व्यक्तीच्या अंतिम यात्रेने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले. मृत्यूचे दुःख न होता, उलट त्याच्या मित्रांनी नाचत-गात, आनंदाने त्याला शेवटचा निरोप दिला.
ही अनोखी अंतिमयात्रा होती – मृत्यूला साजरा करणारी, मित्रत्वाचा मान राखणारी आणि एक वचन पूर्ण करणारी.
📜 एका पत्रातून सुरुवात…
9 जानेवारी 2021 रोजी, मंदसौरचे रहिवासी सोहनलाल जैन यांनी आपल्या जिवलग...
हुळिकट्टी (ता. सौंदत्ती) | प्रतिनिधी
बेलगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील हुळिकट्टी येथील सरकारी शाळेच्या पाण्याच्या टाकीत विष घालून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा कट रचल्याचा आरोप श्रीराम सेनेचा तालुका अध्यक्ष सागर पाटील याच्यावर असून त्याच्यासह आणखी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत या कटामागील उद्देश शाळेतील मुस्लिम मुख्याध्यापक सुलेमान गोरनायक यांची बदली घडवून आणणे...
घडामोडी
शहिद अब्दुल हमीद संस्थेच्या चेअरमपदी तकीलदार तर व्हा. चेअरमपदी नसरदी यांची बिनविरोध निवड
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार):-शहीद अब्दुल हमीद विकास सेवा संस्था मर्या. सावरवाडी या संस्थेची सन 2025 ते 2030 या कालावधिकारिता संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकातून चेअरमन आणि व्हा. चेअरमन यांची निवड करण्यात आली. चेअरमनपदी अबूताहेर अल्लाउद्दीन तकीलदार तर व्हा. चेअरमन पदी इब्राहिम युसूफ नसरदी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
शहीद अब्दुल हमीद विकास सेवा सोसायटी मर्या. सावरवाडी या संस्थेच्या चेअरमन व व्हा....
संपादकीय
ट्रम्प यांच्या बेधडक वक्तव्यां नंतर भारतावर २५% टॅरिफचा धक्का: अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?
मेहबूब नंदिकर
दिल्ली, ३ ऑगस्ट २०२५ – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% आयात शुल्क (टॅरिफ) आणि रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्र खरेदी केल्याबद्दल अतिरिक्त दंडाची घोषणा केली आहे. ही कारवाई १ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाली असून, भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी भारताला “मृत अर्थव्यवस्था” संबोधून आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील कथित “ऑपरेशन सिंदूर” मध्ये...
संपादकीय
राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर डोनाल्ड ट्रम्प प्रकरणातून टीकेची झोड; मोदींचा मौनावर प्रश्नचिन्ह
मेहबूब नंदिकर
दिल्ली, ३ ऑगस्ट २०२५ – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकत्याच संसदेत आणि त्याबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विवादास्पद वक्तव्यांवरून तीव्र टीका केली आहे. ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा आणि भारतीय अर्थव्यवस्थेला “मृत” संबोधण्याच्या विधानावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धारेवर धरले. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी या प्रकरणी ठोस उत्तर देण्याऐवजी...
संपादकीय
दिल्लीत SSC परीक्षा आंदोलनाचा भडका: विद्यार्थी-शिक्षकांना पोलिसांचा बळाचा वापर, मारहाण आणि अटक
मेहबूब नंदिकर
दिल्ली, ३१ जुलै २०२५ – कर्मचारी निवड आयोगाच्या (SSC) परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दिल्लीत आयोजित केलेले शांततापूर्ण आंदोलन गुरुवारी हिंसक बनले. दिल्ली पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनेक जणांना अटक, जखमी आणि देशभरातून निषेधाचा सूर उमटला. “दिल्ली चलो” आंदोलनाचा भाग म्हणून देशभरातील शिक्षक आणि विद्यार्थी जंतरमंतर येथे जमले होते, ज्यांनी SSC परीक्षांमधील अनियमितता आणि गैरव्यवस्थापनावर आवाज उठवला. मात्र,...
आजरा(हसन तकीलदार) येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये संस्कार शिबिर अंतर्गत इयत्ता नववी व दहावी या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व संस्कृत या विषयाचे मार्गदर्शन शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे हायस्कूल इचलकरंजी येथील इंग्रजी विषयाच्या अध्यापिका भाग्यश्री प्रवीण चिकोर्डे यांनी केले.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील इचलकरंजी येथील शाखेत भाग्यश्री चिकुर्डे यांनी जवळ जवळ 22...








