सोमवार, दिनांक ९ अॉगष्ट २०२१ या दिवसा पासून श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण महिना सुरू झाला की मग आध्यात्मिक आनंद व वैज्ञानिक जाणीव करून देणारी हिंदू सण व उत्सवांची रांग सुरू होते. आज शुक्रवार दिनांक १३ अॉगष्ट २०२१ रोजी श्रावणातला पहिला सण आहे तो म्हणजे नागपंचमी!
चल ग सये वारूळाला, वारूळाला, नागोबाला पुजायला, पुजायला! पण आता नागोबाची पूजा फक्त...
(१) १५ अॉगस्ट, १९४७ रोजी आम्ही भारतीय ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो आणि भारत देश म्हणून स्वतंत्र झालो.याच दिवशी आम्ही भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन देशभर साजरा केला. तेंव्हापासून दरवर्षी १५ अॉगस्ट रोजी आम्ही भारताचा स्वातंत्र्य दिन एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा करीत असतो. आज १५ अॉगस्ट, २०२१ हा दिवस भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन आहे व भारतीय स्वातंत्र्याचा ७४ वा...
हिरा हा हिरा असतो. त्याचे मोल त्याला सांगत बसावे लागत नाही. पण हिऱ्याला पैलू पाडले की तो जास्त चकाकतो व त्याची किंमत वाढते. गंमत ही की खाणीत पडलेला हिरा अनमोल असला तरी तो स्वतःच स्वतःला पैलू पाडून स्वतःचे अंगभूत गुण दाखवू शकत नाही. तो वाट बघत असतो अशा जवाहिऱ्याची की जो त्याला पैलू पाडून त्याचे अंगभूत गुण जगाला दाखवेल....
काल जिथे मी मिलन पाहिले नदी सागराचेत्याच ठिकाणी आज पहाटे ओहोटी पाहतेनिर्वाणीचा प्रसंग येता कोण आपुले नसतेहाक मारिता प्रतित्युर मात्र निरुत्तर मिळतेहाच आहे अजूनही नियम जगाचाबदलू नाही शकत परवचा मानवाचा
दाव्याला बांधूनगायीला आणलीदुधालाही झालीकामालाही आली !दुःखाचे रांजणभरत राहिलीकष्टाचे डोंगरखणत राहिली !घरातील घाणकाढीत राहिलीमळ काढतानाकेरसुणी झाली !जिभेने मायेनेचाटीत राहिलीअरिष्ट येताचहंबरु लागली !गायीची वासरेघरभर झालीगोठ्यातच घासमारून राहिली !पतिव्रता नारीतुला कोण वालीपरतीच्या वाटेकाटेरी बाभळी !
मी पाहिलेले ते चित्रचित्र विचित्र ,एक सत्य चित्रजो तो धावत आहे सैरावैराजीव मुठीत धरून ,तान्हा बाळाला कवटाळूनआई धावत आहेनातवाचा आधार घेऊनआजीही धावत आहे ,पण ही धाव ठरली कुंपणापर्यत ।।चाललंय का कधी कोणाचंनिसर्गासमोर ,इवले इवले जीव झाले निष्पापडोळ्यासमोर ।।आला आला पूरआली वाट सुनामी ,नका दोष देऊ कोणायाला जबाबदार तुम्ही -आम्हीही तर नुसती सुरवातज्वालामुखी, भूकंप तर पुढेच आहेअजून खूप काही बाकी...
गाडीला हिरवा सिग्नल लागला आणि दोन्ही दारुडे धावतच प्लॅटफॉर्म वर पोहचले . पण गाडी सुरू झाली होती त्यामुळे त्यातील एकालाच गाडी मिळाली. दुसरा मात्र राहिला पण तिथे तो जोरात हसत होता.काय रे , इतक्या जोरात का हसतोस शेजारच्या व्यक्तीने विचारले..तर दारुडा म्हणाला , गावाला मला जायचे होते आणि हा मला सोडायला आला होता.
आपण आत्ता सुध्दा आपल्या वडीलधाऱ्या लोकांच्या कडून दुष्काळाचे ऐकतो. दुष्काळ पडला आणि आम्ही सुकडी. मिलो खाल्ला. तसा आणि तेवढा मोठा दुष्काळ कधी पडला नाही. दुःखाचा काळ म्हणजे दुष्काळ अस म्हणलं तर वावगे ठरणार नाही १९७२ साली आत्ता असणारे शेती तंत्रज्ञान. पाणी अडविण्याचा अभाव. चुकिची शेती पध्दत. लोकसंख्या प्रमाणात. लोकांच्या आशा आकांक्षा कमी होत्या. जेवढ मिळेल त्यात संतुष्ट होणारें लोक....
पूर्वीच्या काळात आयुर्वेदिक औषधे वनस्पती पासून तयार केली जात होती. त्यावेळी अशा आयुर्वेदिक औषधाने उपचार करणारे वैध, हकिम , असे लोक वैद्यकीय सेवा आपले परम कर्तव्य म्हणून पार पाडत होते. लोकसंख्या कमी असल्यामुळे अशी उपचार पद्धती जंगले अस्तित्वात असल्याने मुबलक औषध देणारी औषधी वनस्पती आणि त्या वनस्पतींची पारख करणारे लोक उपचार साधा होता पण गोरगरीब लोकांना परवडणारा होता;...
सरले ते बालपण, उरल्या फक्त आठवणीमोठे झालो आम्ही, करत वयाची मोजणीलहान होतो तेव्हा मस्त खिदळायचो,पडायचो, चिखलाने माखायचो, मातीही खायचोपण आनंदाने जगायचो …
जाणते झालो, पैसा कमावला, अक्कल आली,शिकलो, आदर, निष्ठा, विसरलो, इथेच माती खाल्लीखेळताना खरचंटायचं, अंगठा फुटायचा, रक्त यायचं,आई- बाबा मारतील, म्हणून त्याला फडक्याने बांधायचंपण आनंदाने जगायचो …
आता मात्र, जरासं कुठे लागलं तर,मम्मी-पप्पा फरफटत डॉक्टरकडे नेतातसकाळी नवीन काहीतरी चमचमीत खायला...










