Home Blog Page 271
कॉलेजच्या दिवसाचीगंमत असते न्यारीस्वप्नात असते एकगुलाबी ती परी.. दंगामस्ती मित्रांसंगेखूप करायचो धमालपैसा नव्हता खिशातपण दाखवायचो कमाल… टोपण नाव ठेवलेलेव्हायची चिडवाचिडवीकॉलेज सुटल्यावररस्ता आडवा आडवी….. मित्र होते जिवलगत्यांचाच डबा खायचारूममध्ये त्याच्याच राहूनत्याचाच शर्ट घालायचा…. कॉलेजला दांडी मारूनथापा मारत बसायचगृहपाठावर नकली सहीस्वतःलाच हिरो समजायचं… कवी किसन आटोळे सर
चक्रीवादळ कुठपर्यंत पोचल ते पाहण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करावे . www.windy.com
लेखक - श्री.किसन आटोळे ( प्रा.शिक्षक) आज जागतिक कुटुंब दिन.१५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये जागतिक कुटुंब दिन साजरा करण्याचे ठरवले.शांतता, विचार, भावनांची देवाण-घेवाण व्हावी. प्रेम वृद्धिंगत व्हावे. म्हणून हा दिन सुरू करण्यात आला. अमेरिका, युरोप खंडात व इतर देशात कुटुंब व्यवस्था असली तरी त्यात जिव्हाळा नव्हता. गरजेपुरते एकत्र येणे व पुन्हा सोडून देणे. घटस्फोटाचे प्रमाण वाढले...
उभारिले स्वराज्य छत्रपती शिवरायांनीप्राण ही अर्पिले आपूले शंभूराजांनी कित्येक संकटे स्वराज्यावर आलीहटला नाही मागे परतून लाविली सळसळते रक्त निधड्या छातीचाशूरवीर राजा महाराष्ट्राच्या मातीचा महापराक्रमी मुत्सद्दी राजकारणीकवी साहित्यिक उच्च विचारसरणी इतिहास फंदफितुरी जुनाच शापमृत्युला न घाबरला निघाला बाप शौर्यगाथा या मातीच्या कणाकणातदेशभक्ती रुजली इथे मनामनात शंभूराजे देशभक्ती आम्हा शिकवीगुणगान गातो राजेंचे कृष्णा कवी. - कवी किसन आटोळे सर( वाहिरा ता.आष्टी )
इच्छा तेथे मार्ग दिसेध्यानी असू द्यावी म्हणकर्म करावे चांगलेठेवा तुम्ही स्वच्छ मन..१आरोग्यही उत्तम राखीइच्छा मनाची प्रबळसंकटाला दूर सारीजगण्यास देई बळ…२इच्छाशक्ती हवी मोठीहिमालय करी सरऊर्जा जागवी मनातगाठी यशाचे शिखर…३उभे राहिले स्वराज्यराजे झाले छत्रपतीइच्छाशक्ती ज्यांची मोठीकीर्ती होईल जगती…४स्वप्न देखी स्वातंत्र्याचेइच्छाशक्तीला वंदनहाकलुनी दिले गोरेदेशभक्तांना नमन…५जरी येतील आव्हानेखचू देऊ नये मनइच्छा लोककल्याणाचीजीवनाचे होते सोनं….६ कवी :किसन आटोळे ( वाहिरा ता आष्टी )
मी तेथील सर्व परिस्थिती पाहण्यात दंग होतो, तितक्यात त्या वॉर्ड मधील एक डॉक्टर बाहेर आल्या आणि माझ्या शेजारी असलेल्या दुसऱ्या पेशंटच्या शंकांचे निरसन करत होत्या. त्या सेंटर मधील सिनियर डॉक्टर आतून फेरफटका मारून बाहेर आल्यावर त्या व्यक्तीला पेशंट कोणत्या कंडीशन मध्ये आहे ते अगदी शांतपणे सांगत होते. ते म्हणत होते की, पेशंटला ऑक्सिजन घेण्यास त्रास होत आहे. न्यूमोनिया झाल्यामुळे...
रमणीय सायंकाळीवाट पाहती नयनसखी येणार ग माझीमाझ्या मना सांगे मन. आस लागली भेटीचीउर करी धकधकतिचे डोळे मधुशालारूप साखरेचा पाक. सखी सौंदर्याची खाणहास्य चमकता ताराएक झलक पाहताशीण जातो वेगी सारा. माझी रुपाची चांदणीदेते शीतल प्रकाशतुझ्या भेटीची ग सखेजीवा लागलीय आस. कवी किसन आटोळे सर( वाहिरा ता.आष्टी. )
मे १२ हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून पाळला जातो. इसवी सन १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका(नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते.परिचारिका दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा….- युवराज येडूरे
"आये ग, आज घरी येताना आणशील का ग? " "अरे अजून आले नाहीत बाजारात. येवढ्या लवकर कसे मिळतील? आता तर एप्रिल महिना सुरु झालाय. पुढच्या महिन्यात मिळतील तवा आणू" "त्यो आंबेवाला वरडतो त्ये काय हाये मंग? हापूसय हापूस कवापासून चालू हाय त्येचं. एकडाव तरी आण ना ग आये. त्या बिल्डिंगमधल्या ताई हायेत न? तू जातेस त्या. त्या दिसाला पाहिलं मी त्येंच्याकडे...
मस्तपैकी हिंडावंघ्यावी गगनभरारीचंद्राला भेटावंजावं चांदणीच्या घरी. मनात आलं सहजकरावी समुद्रसफरलाटांशी खेळावंबांधव तिथच घर . जावे फुलांच्या बागेतफुलासंगे डोलावंफुलपाखरांशी खेळावंआनंदाने नाचावं. निसर्गाच्या सानिध्यातपक्ष्यांशी बोलावंप्रेमाची भाषा शिकावीझाडांवर चढावं. मित्र असावे संगतीदंगा मस्ती धमालसारे बघतील मगआमचीच कमाल. कवी- किसन आटोळे( वाहिरा ता.आष्टी )