Home Blog Page 273
भाग १-: देशात ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी जवळपास ३० वेगवेगळे कायदे केले आहेत. नवीण ग्राहक संरक्षण कायदा ९...
नवी दिल्ली-: देशात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचरी या राज्यात विधानसभेच्या निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यामुळे सभा बैठका उपक्रम हे सर्वपक्षीय सुरू आहेतच. पण अश्याच एका भाजप च्या नापास कार्यक्रमाची चर्चा सोशल साईट्स वर शशी थरूर यांनी फोटो शेअर करून घडवली . खिल्ली फोटोमध्ये मोठ्या मैदानावर भाजपची सभा आहे स्टेजवर ५ नेते , तर मागील बोर्डावर ६-७...
गडहिंग्लज (अमित गुरव ) -: शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात करण्यावर शासनाने निर्बंध घातला होता. पण कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज मध्ये या नियमाला बगल देत शिवभक्तांनी जय्यत तयारी करून शिवजयंती केली. त्यावेळी ट्रॅक्टर मालकावर गुन्हा नोंद होणार अशी चर्चा कानावर पडताच मिरवणुकीच्या समोरोपा वेळीच पोलीस व शिवप्रेमी मध्ये वादा-वादीचे प्रकार घडले. पण उपनगराध्यक्ष महेश कोरी आणि पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्यात...
सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीतून , अनमोल हिरा तेजाने चमकलाशिवनेरीवर माता जिजाऊच्या पोटी , १६३० ला माझा राजा जन्मला…हरवूनी त्याने शत्रूंना , मराठ्यांचा तो आधार झालाशक्ती आणि युक्ती वापरून , हरवले त्यांनी खानाला… सोबत नसताना हि जास्त मावळे , राखले त्यांनी भगव्यालास्वतः भोगले खुप दुःख , पण सुखी ठेवले जनतेला…माता बहिणी मानून , आदर दिला स्त्री जातीलाविषमता , गोरगरिबी दूर करुनी ,...
परिवर्तनाच्या वाटेवर निघालोतआम्ही म्हणूनच मी लिहीणारआहे बोलणार आहे.व्यवस्थेच्या विरोधातअन्याय अनिष्टरूढीअंधश्रद्धेच्या विरोधात…मनाला बोचणार् मनाच्याकोलाहालात न दाबतामांडणार आहे ओरबडनार आहेओरखडे समाजमणाच्याभळभळनार्या जखमेवर …फूकंर घालून लपून छपूनमी दाबनार नाही सत्यतर समाजाच्या डोळ्यातवास्तवतेच अंजन घालूनदाखवणार आहेते जगत असलेले भोगतअसलेल उघड नागड असत्य. ..कारण आमच्या जातकुळीचीगाथाच तुकारामाने लिहीलीय…गांधीच्या वाटा तुडवत फूलेशाहूचा विचार रूजूणआमच आतंरमण प्रगल्भ झालय .दाभोळकर कलबर्गी पानसरेच्या मारेकऱ्यांच्यारडारवर अजून कोण आहेयाची पर्वा...
दारूड्याच्या पत्नीची व्यथा मी या रचनेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे रातरीला सजन माझाहोऊन आला बाई बंगहोऊन त्याच्याशी धुंदबाई झाले ग मी दंग केलता ग साजशृंगारनटले मी त्याच्यासाठीझुलत पडत ग आलापाठी बसवीली काठीतरू कशी ग मरू कशीनांदू कशी ग त्याच्या संग!!१!! पिदाड्या ग तो पिऊनआला बाई दारूताटावरले उठवले मलामनात ग पारू पारूखायची म्हने कोंबडीनाही दमडी सदा असतो या तंग!!२!! मर्जीण त्याच्या जागविलीरात भोगून केली...
देहाची तिजोरी या गीताच्या गीतकारांची मनापासून माफी मागून विडंबन रचना लाजू नका कोणी,कचकाटून खावाजाडजूड देह व्हावा जाडजूड व्हावा भरपेट पाणी प्यावे, पण जेवल्यानंतरशतपावली करून यावे,चालूनिया अंतरपहाटे पहाटे रोज व्यायाम करावाजाडजूड देह व्हावा जाडजूड व्हावा पिऊन घे तू डोळे मिटूनी,डाळ दोन वाटीसोबतीला अंडी आणि खारी शेव घाटीकमीतकमी दिवसामधूनी,चार वेळा जेवाजाडजूड देह व्हावा,जाडजूड व्हावा रविवार येता घ्यावे मटणाचे ताटमस्त खावी मच्छी भावा,काढूनिया काटंजड सर्व पचण्यासाठी,बडीशेफ...
आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजेत,अक्षरशः रक्तबंबाळ व्हावं इतक्या !! कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे,कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे,जवळची माणसे तिऱ्हाईतासारखी वागली पाहिजेत,गरज असताना सोडून गेली पाहिजेत,कुठल्यातरी क्षणी भीतीने गाळण व्हावी,सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी,एकाचवेळी सगळी संकटे यावीत …आणि इतकी की …,त्या क्षणी असं वाटावं की आता सगळंच संपलं ..!! परिस्थितीसमोर गुडघे टेकायची वेळ यावी,कधीतरी घोर अपमान व्हावा,कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा,काही ठिकाणी तर स्वताला...
( कुसुमाग्रजांची माफी मागून नटसम्राटमधील स्वगताचे विडंबन ) लिहावं की सोडावं ?हा रोजंच सवाल आहे….या फेसबुकच्या पानावरबेभरवश्या पोस्टचा तुकडा टाकूनमागाव्या कमेंटस् आणि लाईक्स लाचार होऊन..की फेकून द्यावी ही उपाधी ह्रदयात साठवलेल्या शब्दसाठ्याच्या संग्रहासहरोज भास होणाऱ्या अनिश्चित भविष्यामध्ये?आणि करावा सगळ्याचा शेवटशब्दरूपी प्रहारानेमाझा, वाँट्सअँपचा आणि फेसबुकचाही…. स्पर्धेतल्या रचनेमधूननकली परीक्षकाला असा टोमणा मारावाकी नंतर निकाल देतानात्याने करावा पुन्हा पुन्हा विचार!!!!पण त्या निकालानंतर पुन्हातो सूड...
मुबंई (शैलेश मगदुम ) - १९ फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती . उत्साह खूप मोठा असतो…कारण हा आम्हा मराठ्याच्यांसाठी एक सणच असतो.गाळ्यात बँचलरमध्ये राहणारी आम्ही सर्वजण कोरोणा पासून लांब असलो तरी जितके आहेत तितक्यांमध्येच शिवजयंती साजरी करण्याची आवड.आम्ही डिलाईल रोड मधील पंचगंगेमध्ये राहणारी मंडळी.रूममध्ये शिवरायांचा फोटो.आपल्यातच छोटीशी पुजा करणे हे निस्वार्थ भावनेच मन. शिवजयंतीला...