भाग १८प्राप्ती कर कायदा – १९६१
१९६१ च्या प्राप्ती कर कायदा केंद्र सरकारचा कायदा असून तो भारतभर सर्व ना-नफा तत्त्वावरील स्वयंसेवी संस्थांना समानरित्या लागू असतो. या कायद्याची एकूण २९८ कलमे आहेत, त्यापैकी काही थोडीच या स्वयंसेवी संस्थासाठी विशेष महत्वाची आहेत:- २(१५), १०, ११, १२, १३, ३५ आणि ८० जी.प्राप्तीकर कायद्याचे एक महत्वाचे तत्व असे आहे कि भारतातील ना-नफा तत्त्वावरील स्वयंसेवी...
प्रत्येकाच्या जीवनात लग्न सुद्धा एका संस्कारापैकी एक आहे. एक गाणे ऐकायला तसेच पाहायला खूप सुरेख वाटते-स्वर्ग हा नवा, वाटतो हवासाथ ही तुझी जणू उन्हात चांदवास्वर्ग हा नवा, वाटतो हवासाथ ही तुझी जणू उन्हात चांदवा
ऐक साजणी या खुळ्या क्षणीवेड लावतो जीवा तुझाच गोडवास्वर्ग हा नवा
चिमणे घरटे सजले साजरेइवले सुख हे फुलले आज रे
भरले घर हे आनंदानेमन हे गाते गीत तुझे...
त्या जळणाऱ्यांना कसे तुम्ही कळला नाहीत…………।धृ।समाजहित डोळ्यांपुढं होतंस्वस्वार्थ कुठे दिसले नाहीततहानभूकेस दिलात फाटा वाचनाविणा राहिला नाहीतखाईत लोटलात आपलपणासत्यवचनास हटला नाहीतमग विचार मनी येतो बाबा त्या जळणाऱ्यांना कसे तुम्ही कळला नाहीत………….।1।योग्य बाजू ताणून धरलात एक समाज धरला नाहीतस्त्रियां करीता पेटून उठलातमंत्रिपद धरून बसला नाहीतघटना निर्मिलीत परिश्रमानेदिवसरात्र म्हटला नाहीतमग विचार मनी येतो बाबा त्या जळणाऱ्यांना कसे तुम्ही कळला नाहीत………….।2।विरोधकांना जागा दावलीत...
खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता...
https://www.facebook.com/CMOMaharashtra/videos/153267430035100/
भाग १७वार्षिक अहवालात आवश्यक आर्थिक व्यवहाराची माहिती
सर्व स्वयंसेवी संस्थांनी आपला वार्षिक अहवाल तयार केला पाहिजे. त्यात ठळकपणे खालील गोष्टींचा अंतर्भाव असावा.संघटनात्मक माहिती▶️ संस्थेचे नाव, रजिस्ट्रेशनची तारीख व नंबर, रजिस्टर्ड पत्ता, पत्रव्यवहारासाठी पत्ता इ.▶️ नियामक मंडळावरील सदस्याची नावे, लिंग, पद ( प्रेसिडेंट इ.)▶️ वर्षाकाठी किती सभा झाल्या व प्रत्येक सभासद त्यापैकी किती सभांना हजर होता.▶️ ऑडीट करणाऱ्या फर्मचे नाव व...
भाग १६अंदाजपत्रकाचे प्रकार
१६. अंदाजपत्रकाचे प्रमुख ४ प्रकार आहेत.
अ. अंदाजपत्रक कालावधिष्टीत असू शकतात.ब. अंदाजपत्रके स्वभावाधिष्टीत असू शकतात.क. अंदाजपत्रके कृतीनुसार असू शकतात.ड. अंदाजपत्रके कार्यानुसार असू शकतात.अ. कालावधिष्टीत अंदाजपत्रके (Time Based)🔹दीर्घ मुदतीचे (५ ते १० वर्षे) अंदाजपत्रक🔹अल्प मुदतीचे (१ ते २ वर्षे) अंदाजपत्रक🔹वार्षिक अंदाजपत्रक🔹अंतरिम अंदाजपत्रकब. स्वभावाधिष्टीत अंदाजपत्रके (Nature Based)🔹कृतिशील अंदाजपत्रक🔹आर्थिक अंदाजपत्रक🔹अवित्तीय अंदाजपत्रकक. कृतीआधारित अंदाजपत्रक (Activity Based)🔹निश्चित अंदाजपत्रक🔹लवचित अंदाजपत्रकड. कार्याधारित अंदाजपत्रक (Function Based)🔹प्रमुख...
" श्रीधर"सकाळी सकाळी कामाचा उरक आवरला पाहिजे म्हणून नुसती सगळ्यांची गडबड असते. अंघोळ ,देवपूजा, आजोबांचा चहा -नाष्टा, नवऱ्याची ऑफिसला जायची घाई, मुलीचं खाणंपिणं मग त्यांची शाळेची तयारी. जरा जरा म्हणून उसंत मिळत नाही 'बाईई' या जातीला. कुठे कुठे पुरं पडायचं?त्याच्यात भर कमी की काय म्हणून या वर्षीच एक आजून गावची नवीन जबाबदारी अंगावर आली. गावची म्हणजे "अंबड" ची मी...
राजगड ( अमित गुरव ) - अखिल गुरव समाज संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी गुरव समाज रायगड-ठाणे-मुबंई,संस्था कार्यकारीणी सदस्य अमोल अरुण गुरव यांची राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. आण्णासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन मिटींग मधे निवड करण्यात आली. तसेच प्रमोद खोडागळे यांची प्रदेश उपाध्यक्ष व रायगड जिल्हा पालक पदी निवड करण्यात आली. उपस्थित अखिल गुरव समाज संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष...
भाग १५नियंत्रण म्हणजे काय ?
१०) नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये स्वयंसेवी संस्थेची ध्येय-धोरणे व उद्दिष्टे ठरवली जातात. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक तो ढाॅंचा, प्रणाली, लोक आणि त्यांचे दायित्व या गोष्टी संघटन प्रक्रियेमध्ये काम केले जाते.११) नियंत्रणामुळे कामगिरीचा सतत आढावा घेणे, नियोजनानुसार कामकाज चालले आहे व स्वयंसेवी संस्था ठरविलेल्या मार्गावर योग्य रीतीने काम करते आहे न हे पाहणे शक्य होते. प्रत्यक्ष कार्यसिद्धी...
MNDA ✒️ भाग 14संस्थेचे अंदाजपत्रक
१) आज आपण सर्वजण स्वयंसेवी संस्थेचा वरचष्मा असलेल्या विश्वामध्ये रहात आहोत. आपला जन्म रुग्णालयात होतो, आपण शाळेमध्ये शिकतो, आपण कुटुंबामध्ये राहतो. आपल्याला खाजगी क्षेत्रातील संस्थेमध्ये किंवा सरकारी नोकरी मिळते. निवडणूक आयोग देशामध्ये निवडणुका घेतात व त्यात आपण राजकीय पक्षांना (त्यांच्या उमेदवाराला) मत देतो.२) रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, खाजगी संस्था, निवडणूक आयोग हि सर्वच स्वयंसेवी संस्थेची विविध...




