Home Blog Page 29
Bank of Baroda LBO भरती 2025 – महत्त्वाची संपूर्ण माहिती 📌 भरतीचा संक्षिप्त आढावा: पदग्रहण: Local Bank Officer (LBO), JMG/S‑I रिक्त पदे: 2,500 जागा प्रचार क्रमांक: BOB/HRM/REC/ADVT/2025/05 🕒 महत्वाच्या तारखा: टप्पा तारीख प्रकाशित सूचना 3–4 जुलै 2025ऑनलाईन अर्ज प्रारंभ 4 जुलै 2025अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑगस्ट 2025 (विस्तारित)अर्जाची प्रत प्रिंट करण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2025 🎓 पात्रता अटी: शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी (Professional Degree —...
Google Pay – PhonePe – UPI: नवीन अपडेट्स मोबाइल नंबर लिंक नियम – 1 एप्रिल 2025 पासून – NPCI ने निर्णय घेतला की, जो मोबाइल नंबर UPI साठी बहुतकाळ निष्क्रिय असेल (ज्याला कॉल, SMS किंवा डेटा वापरले गेले नाही) तो त्याच्या बँक खात्याशी असलेली लिंक काढून टाकला जाईल .– यामुळे कोणत्याही इनव्हॅक्टिव्ह नंबरवरून फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल. फसवणूक टाळण्यासाठी जुना नंबर...
आजरा (हसन तकीलदार ):-निलगीरी, आकेशिया यासारख्या परदेशी वृक्ष लागवडीमुळे जमिनिचा पोत बिघडणे, भूजलाची पाणी पातळी खालावणे, गवत वाढीवर प्रभाव पडून गवत वाढ न होणे यामुळे पर्यावरणीय अन्नसाखळ्यांना अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे अशा जंगल क्षेत्रामध्ये देशी प्रजातीच्या वृक्षांची लागण करणेचे नियोजन आराखडा केंद्र सरकारने तयार केला आहे. त्यानुसार शेंद्री ता. गडहिंग्लज येथिल पन्नास हेक्टर जंगल क्षेत्रावरील असणारी निलगिरी, आके‌शिया...
आजरा (हसन तकीलदार):- नवीन तयार करण्यात आलेल्या तथाकथित राष्ट्रीय महामार्ग 548 वर लावण्यात येणारा टोल रद्द करावा.अशा आशयचे निवेदन बहुजन मुक्ती पार्टीने तहसीलदार यांना दिले. सदर निवेदन नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी स्वीकारले. ...
आजरा (हसन तकीलदार):-मौजे लिंगवाडी, तालुका आजरा येथे गेल्या अनेक वर्षांपासून एसटी बस सुरू करण्यासाठी नागरिकांची मागणी होत आहे. परंतु अनेकदा मागणी करूनही एसटी प्रशासनाने तेथे एसटी सुविधा सुरू केलेली नाही. यामुळे नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.त्यामुळे लवकरात लवकर एस टी सुविधा सुरु करावी अन्यथा एकदिसीवसीयद धरणे आंदोलन करण्याचा इशारा बहुजन...
टोलमुक्ती संघर्ष समिती पुन्हा रस्त्यावर उतरणार! आजरा (हसन तकीलदार ):-गेली वर्ष दीड वर्षे संकेश्वर बांदा महामार्गावरील टोल विरोधात सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि विविध संघटना टोलमुक्ती संघर्ष समितीच्या बॅनरखाली एकत्रित येत लढा देत आहेत. मोर्चा, धरणे आंदोलन, ठिय्या आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न झाले. याबाबत महामार्गाच्या अधिकाऱ्यांसमवेत तीन चार बैठका झाल्या. त्यावेळी वरिष्ठ पातळीवर बैठक झाल्याखेरीज टोलचा निर्णय घेतला जाणार...
आजरा (हसन तकीलदार ):-आजरा तालुक्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकारच्या कृषी विभागाशी संलग्न असलेल्या कृषी विकास आणि ग्रामीण परिवर्तन संस्था आणि आजरा बांबू क्लस्टर फाऊंडेशन च्या वतीने शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आजऱ्याचे तहसीलदार समीर माने,गटविकास अधिकारी संतोष नागटिळक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आजरा तालुक्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांचे भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने हे...
आजरा (हसन तकीलदार ) :-आजरा शहरात सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने "हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" एक वर्षांपूर्वी चालू करण्यात आला होता पण या दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध नव्हते यामुळे रुग्णांना सेवा मिळत नव्हती. शिवसेनेच्या वतीने अनेक वेळा निवेदने देऊन तसेच सतत पाठपुरावा केल्यामुळे या दवाखान्यात काही दिवसापूर्वी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली.दवाखान्यात हजर झालेल्या डॉ.मुबस्सीरा मॅमेल...
इचलकरंजी (हसन तकीलदार ):-समाजातील अनेक अडचणी अशा असतात की त्या न्यायप्रविष्ठ झाल्या तर दोन्ही पक्षांना त्रासदायक ठरतात. वेळ, पैसा आणि स्वास्थ्य सर्वकाही गहाण ठेवाव्या लागतात. यातून साध्य कमी तर तोटाच जास्त होतो. यासाठी इचलकरंजीमधील मुस्लिम समाज "सुलह "सेवा संस्था मुस्लिम समाजातील अनेक अडचणीतील लोकांना विनामोबदला कोणतीही फी न घेता निःस्वार्थपणे न्यायदान करून सुलह म्हणजेच तडजोड करण्याचे काम करीत आहे....
आजरा (प्रतिनिधी):आजरा तालुक्यातील निंगुडगे गावात एका बंद घरातून तब्बल साडेदहा लाखांचे सोने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एक महिला व एका अल्पवयीन मुलासह चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे. ⏺️ नेमकं काय घडलं?निंगुडगे येथील संभाजी श्रीपती भोसले हे व्यवसायानिमित्त गोव्यातील मोरजी येथे वास्तव्यास आहेत. महिनाभरापूर्वी भाऊ आजारी पडल्याने आईला गावच्या घरात ठेवून ते मुंबईत...