Home Blog Page 30
मैत्रीचा आधार… आठवणींतून कृतीत उतरलेली प्रेमभावना! आज एका अनोख्या मैत्रीचा, एका जीवाभावाच्या माणुसकीचा नम्र आणि हळवा दस्तऐवज तयार झाला… गडहिंग्लज -: ( अमित गुरव ) - "शिवाजी गेला… पण त्याचं कुटुंब एकटं नाही." ही भावना केवळ शब्दांत नव्हे, तर अश्रूंनी ओलावलेल्या नात्यांतून, मूकपणे हातावर ठेवलेल्या आधारातून साकार झाली. न्यू इंग्लिश स्कूल, हेब्बाळ जलदयाळ येथील १९९७ च्या दहावीच्या बॅचचे सर्व...
आजरा (हसन तकीलदार ):-येथील नाईक गल्ली येथे कार्यरत असणाऱ्या इम्रानभाई युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी दीडबाग वासहतीमध्ये स्वखर्चाने श्रमदान करीत रस्त्यावरील खड्डे व चरी मुजवून विधायक कार्य केलेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. प्रजापीता कॉलनी लगत असलेल्या दीडबाग वासहतीमध्ये रस्त्यावर तिव्र उतार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी अजून निम्म्यापर्यंत गटारी व रस्त्याचे काम करणे बाकी आहे. यावर्षी पावसाचे प्रणाम जास्त असलेने रस्त्यावरील उतारावर मोठ...
📜 लेख : "पेरोल बचत दिन – पगारातून सुरुवात, भविष्याचा आधार!" आजच्या धावपळीच्या आणि महागाईच्या जगात आर्थिक सुरक्षितता ही केवळ गरज नाही, तर ती प्रत्येकाच्या जीवनशैलीचा भाग बनली पाहिजे. याच विचारातून दरवर्षी १ जुलै रोजी "पेरोल बचत दिन" साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला हे समजावतो की, पगार हातात पडताक्षणीच बचत करणे ही यशस्वी आर्थिक नियोजनाची पहिली पायरी आहे. अनेक वेळा...
आजरा (हसन तकीलदार ):-आजरा येथील परोली रस्त्यावरील चित्री नदीवर बंधारा असून या ठिकाणी गांधीनगर, आवंडी वसाहत, नवरेकर कॉलनी, शिव कॉलनी व आयडियल कॉलनीतील रहिवासी गौरी, गणपती तसेच दुर्गा विसर्जन करतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये अथवा जिवीत हानी होऊ नये यासाठी याठिकाणी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन उपाययोजना करावीत यासाठी आकाश शिंदे यांचे नेतृत्वात येथील युवा कार्यकर्त्यांनी आजरा नगरपंचायतीचे...
टेकऑफनंतर आगीचा गोळा! ब्रिटनमध्ये छोटं प्रवासी विमान कोसळलं – जीवितहानीबाबत अद्याप अनिश्चितता! लंडन – : ब्रिटनच्या साउथेंड एअरपोर्टवरून उड्डाण घेताच काही क्षणांतच बीचक्राफ्ट बी200 हे छोटं प्रवासी विमान आगीत जळून खाक झालं. हे विमान नेदरलँड्सच्या लेलीस्टॅडकडे निघालं होतं. टेकऑफनंतर काही मिनिटांतच विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि पायलटचे नियंत्रण सुटल्याने विमान धावपट्टीजवळच कोसळलं. 🔥 प्रत्यक्षदर्श्यांनी सांगितले की, विमान हवेतच आगीचा गोळा झालं होतं.सोशल...
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचेसह इतरांनाही दिले निवेदनआजरा (हसन तकीलदार ):-ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र शासन मुंबई यांचेकडून शेतकऱ्यांसाठी साडेसात एच. पी. च्या कृषी पंपासाठी सर्वत्र विद्युत सवलत देण्यात आली आहे. परंतु आजरा, चंदगड, राधानगरी आणि भुदरगड या डोंगर कपारीत वसलेल्या तालुक्यांचा विचार करता येथील भौगोलिक परिस्थिती फार विपरीत आहे. नदीपात्रातील पाणी शेतापर्यंत नेताना जादा हॉर्स पॉवरच्या कृषीपंपांची गरज भासते....
आजरा (हसन तकीलदार ):-पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर गावात एका नाभिक कुटुंबात जन्मलेले व हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसणारे आणि जौहरच्या वेढ्यातून शिवाजी महाराजांना बाहेर काढण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या शिवा काशीद यांची पुण्यतिथी आजऱ्यातील नाभिक समाजाच्या वतीने युवा नेते अनिकेत चराटी व विलास नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री संतसेना महाराज नाभिक पत संस्था येथे साजरी करण्यात आली. सर्व प्रथम महाराष्ट्राचे आराध्य...
कोल्हापूर, पन्हाळा | प्रतिनिधी: स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर शिवा काशीद यांच्या शौर्याची आठवण दरवर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गडावर उत्साहात साजरी केली जाते. 2025 मध्येही शिंदे समाज व इतिहासप्रेमी नागरिकांच्या पुढाकाराने वीर शिवा काशीद स्मरणोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि अभिमानाने पन्हाळा गडावर पार पडणार आहे. 🔸 कोण होते शिवा काशीद? शिवा काशीद हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत निष्ठावान मावळे होते.1660 मध्ये सिद्धी...
आजरा (हसन तकीलदार ):- एस.एस.सी.बोर्ड फेब्रु-मार्च 2025 मध्ये उत्तीर्ण झालेल्या यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व्यंकटराव हायस्कूलमध्ये नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमासाठी उपस्थित आजरा महाल शिक्षण मंडळाचे पदाधिकारी,पालक,दाते,हितचिंतक,गावातील सन्माननीय व्यक्ती यांचे स्वागत नूतन मुख्याध्यापक एम.एम. नागुर्डेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा महाल शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ संचालक कृष्णा पटेकर होते.अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की,शाळेच्या भौतिक सुविधा आम्ही...
आजरा(हसन तकीलदार ):-पंचायती राज मंत्रालयाची "स्वामीत्व योजना "ही ग्रामीण घर मालकांना हक्काचे रेकॉर्ड प्रदान करण्यासाठी पंचायतीराज मंत्रालय, राज्य महसूल, राज्य पंचायती विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नानीड्रोन तंत्ज्ञानाचा वापर करून आलेली योजना आहे. मालमत्तेचे मुद्रीकरण सुलभ करणे, जमीन क्षेत्राच्याअचूक नोंदी तयार करणे, मालमत्तेचे संबंधीत वाद कमी करणे, ग्रामीण नागरिकांना त्यांच्या क्षेत्राचे आर्थिक मालमत्ता कर्ज घेण्यासाठी इ. अनेक...