Home Blog Page 297
कागल (प्रतिनिधी) -: गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पेट्रोल दर सतत वाढत आहेत. आजघडीला पेट्रोल दर लिटरला शंभर रुपयाच्याही पुढे जाउन पंतप्रधान नरेंद्र मोदी शतकवीर ठरले आहेत. त्यांनी मारलेली पेट्रोल दराची ही सेंचुरी गोरगरिबांचे कंबरडे मोडणारी आहे. कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन झाले. वास्तविक आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कमी होत असताना, भारतात मात्र सतत पेट्रोल दरवाढ होत आहे. या...
चेन्नई : ( प्रतिनिधी )- भारत -इंग्लड मध्ये दुसरा कसोटी समाना सुरू आहे. चेपाँक मधील सामन्याचा आजचा दुसरा दिवस असून भारतीय संघ पकड ठेऊन आहे. भारतीय गोलदाजनी इंग्लंड ला फक्त १३४ धावा मध्ये बाद करून सामन्यावर वचक बसवला आहे. मोदी यांनी हा सामना पाहिल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.त्यांनी या सामन्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला. पण ते हे दृश्य कँमेरात कैद...
मुंबई : ( प्रतिनिधी ) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) रविवारी रात्री 12 वाजेपासून सर्व टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. आता वाहनांना फक्त FASTag मधून टोल भरावा लागणार आहे. ज्यांच्याकडे FASTag नाही त्यांना दुप्पट टोल भरावा लागेल. एनएचएआयने यापूर्वी 1 जानेवारीपासून  टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचा निर्णय दिला होता. नंतर ते दीड महिना वाढवण्यात आले. मात्र आता FASTag...
मुंबई : ( प्रतिनिधी ) - विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. १६ फेब्रुवारीला विदर्भ आणि मराठवाडा तर दुसऱ्या दिवशी १७ फेब्रुवारीला मराठवाडा आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण विभागात १७ आणि १८ फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यातील...
शोधू पाहते मी स्वतःचं अस्तित्वतुमच्या या पांढरपेशा समाजात…तशी ओळख आहे माझीतुमच्या या पांढरपेशा समाजात… कधी रांड,कधी छिनाल तर कधी वेश्या म्हणूनतुमच्या या पांढरपेशा समाजात…मला खरं तर,याच नावानं ओळखतात… नटते मीही रोजचं नव्या नवरीसारखीरोज होणाऱ्या माझ्या त्या मधुचंद्रासाठी…कधी खिडकीत तर कधी दारातशुक-शुक करते गिर्‍हाईकाला बघून टीचभर पोटासाठी… सभ्य असणाऱ्या या माणसांच्या दुनियेतभेटतात कधी भडवे-दलाल तर कधी वासनेचे शिकारी…तुटून पडतात अंगावर,खेळतात कधी छातीशीतर कधी...
विविधतेने नटलेल्या या देशाचीजगाच्या पाठीवरओळख आहे गं प्रिये,तुझा इंडिया तर माझा भारत म्हणून प्रिये,तुझ्या इंडियातले लोकचिंतेत राहतातखेळाच्या मैदानावरउगवलेल्या गवताकडं बघूनकृषिप्रधान माझ्या भारतातील लोकपाऊसाची वाट बघतातभेगाडलेल्या भुईकडं बघून प्रिये,तुझ्या इंडियातील लोककरतात कधी बिझनेस टूरतर कधी मौज मजेसाठी विदेश द्वौरेमाझ्या भारतातील लोकांचाभुकेनं जातो बळी,कधी थंडी पाऊसाततर कधी भर उन्हातही शोधतारस्त्याच्या कडेलाजिवंत राहण्यासाठी निवारे प्रिये,तुझ्या इंडियातील लोकपंचतारांकित हॉटेलमध्येएका रात्रीत लाखो रुपये उडवितातअन् माझ्या भारतातील लोकटिचभर...
ज्ञानदानाच्या या पवित्र क्षेत्रात... तुम्ही आणली रे तीसी.एच.बी नावाची रांडती नांदते अगदीच सुखानेआमच्याच प्रपंच्याचा करुनी घात… शिक्षकाचे दोन प्रकार एक अनुदानित खेळतो तुपाशी…तर दुसरा विनाअनुदानित राहतो उपाशी… शिक्षण व्यवस्थेचा तुम्ही मांडला हो असा बाजार…आम्ही नेट-सेट,एम.फिल,पीएच.डी,पात्रताधारकअन् अनुभवी असूनहीस्वीकारतो अगदीच लाचारीनेसी.एच.बी नावाच्या रांडेचा आधार… उद्याचे नागरिक घडविता घडविता कधी सांभाळावी लागतेसंस्थाचालकांची मनमानी…तर कधी वरिष्ठांची मर्जीकरिते अपमानी… या रांडेला कंटाळून कोणी आत्महत्या करतो…तर कोणी...
साखळीला बांधलेल्या कुत्र्याचं लोकांवर भुंकण,टाळ्या वाजवणाऱ्या जमातीचं जिंदगीवर थुंकणं,म्हणजे विद्रोह असतो का…..? रस्ता चाचपडणाऱ्या बेवड्याच्या शिव्या,सत्तेची कुलुपं उघडणाऱ्या राजकीय चाव्या,म्हणजे विद्रोह असतो का…..? आई बहिणीच्या अवयवांच्या नावाचा उद्धार,मंच पाहून बदलणारा लेखणीचा गद्दार,म्हणजे विद्रोह असतो का…..? मनोरंजनासाठी लेखनात केलेला माकड चाळा,यमकासाठी मारलेला मुख्य आशयाचा गाळा,म्हणजे विद्रोह असतो का…..? दिशाहीन मोक्कार सुसाट बेभान सुटलेला वारा,महापुरुषांच्या नावाचा नुसताच बेधडक मारा,म्हणजे विद्रोह असतो का…? विद्रोह भडकलेला माथा नसतोविद्रोह...
नाच रे मोरा" या बालगीताच्या मुळ रचनाकारांची माफी मागून…. 😀विडंबन रचना😀 नाच रे पोरा,मित्राच्या लग्नात, नाच रे पोरा नाच.. छान छान मांडव सजला रे, डिजेचा ठोका वाजला रे.. जोश घे अंगात, ये थोडा रंगात, नागीण होऊन नाच.... नाच रे पोरा, मित्राच्या लग्नात, नाच रे पोरा नाच गोरी गोरी छोरी बघती रे, गालातल्या गालात हसती रे... निघाली वरात,नाच तू जोरात, दुखली जरी रे टाच.... नाच रे पोरा, मित्राच्या लग्नात, नाच...
आजही आठवतं मलातुझं ते चष्म्यातून बघणंघायाळ व्हायचं हृदय माझंबघून तुझं,गालातल्या गालात हसणं तुझं ते स्मित हास्यवेड लावायचं मलागालावर पडणारी खळीशोभून दिसायची तुला बोटानं तू अलगद चष्माअन् गालावरील बट सावरायचीअल्लड तुझ्या या चाळ्यानंतू स्वर्गाची अप्सरा भासायची नकळत मन माझंतुझ्यात गुंतलंबघ ना गं वेडेचष्म्यातल्या नजरेनं हे सारं हेरलं आजही आठवतं मलागर्दीत तुझं चष्म्यातून चोरुन बघणंअन् एकांतात बोलतानाहीचेहरा हातातल्या ओंजळीत झाकणं पहिल्या प्रेमाचीती सुरुवात होतीतुझ्या माझ्या भेटीसाठीआतुरलेली...