आघाडा ही वनस्पती गणपतीबाप्पाला वाहून त्यांची पूजा केली जाते. तसेच ही वनस्पती मानवी अरोग्यासाठी निरोगी राहण्यासाठी खूप गुणकारी आहे.१)दोन चमचे आघाड्याचा रस सकाळी उपाशीपोटी पिऊन वरून एक कप कोमट पाणी पिल्याने पोटातील कृमींचा नाश होतो.
२) आघाडा या वनस्पतीच्या पंचांगाचा रस व पंचांगाचा लेप हा विंचू,साप इतर कीटक यांच्या दंशावर खूप गुणकारी आहे.
३) आठ ते दहा आघाड्याची पाने घेऊन स्वच्छ...
डाळिंब व डाळींबाचे पान-फुल साल हे आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहेत….
१) डाळिंब उष्णता नाशक व पित्तशामक आहे.
२) पिकलेल्या डाळिंबाचे रस, किंवा त्याच्या सालीचा दोन ते तीन चमचे रस खोकल्या मध्ये भारीच आराम देतो.
३) डाळिंबाची चार-पाच पाने घेऊन स्वच्छ धुवावीत. व त्यांचा दोन थेंब रस काढून डोळ्यांमध्ये टाकल्याने,डोळे खाज होणे,डोळे लाल होणे,डोळ्यातून पाणी येणे या समस्या बंद होतात.
४) डाळिंबाच्या फुलाचा...
केळफुल जेवढे दिसायला सुंदर असते. तेवढेच आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
१) केळ फुलांमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन ए सी व ई असतात.यामुळे मन आणि शरीर नेहमी आनंदी आणि तंदुरुस्त राहते.
२)नियमित केळ फुलाच्या भाजी चे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते.व रक्तामध्ये लोहाचे आणी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
३) केळ फुले एक वाटी उकडून घ्यावे यामध्ये चवीसाठी थोडेसे सेंधव मीठ व काळे मिरे चूर्ण टाकून...
जाईचे फूल जेवढे सुंदर आणि सुगंधी आहे. तेवढेच ते आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी असते.
१) जाईच्या फुलांचा वास घेतल्याने मन प्रसन्न होते. व मानसिक ताण तणाव निघून जातो.
२) दहा-पंधरा जाईची पाने घेऊन थोडीशी चेचुन घ्यावी व अर्धा कप तीळ तेला मध्ये टाकून कडवुन घ्यावीत. हे तेल ड्रॉप मध्ये भरून ठेवा रात्री झोपताना कानामध्ये टाकावे. यांनी कानाचे तक्रारी कान दुखणे कानामध्ये खाज...
पुणे - रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा जिजाई रमाई समाज भूषण पुरस्कार २०२१ प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकर यांना जाहीर केला असल्याची माहिती रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची कन्या म्हणून डॉ. दाभोळकर यांचा वैचारिक आणि सामाजिक वारसा पुढे नेण्याचे काम डॉ. दाभोळकर यांच्या निधनानंतर त्यांनी सातत्याने...
श्रेत्र आणि तरतूद किती
रेल्वेसाठी १,१०, ०५५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.रस्ता बांधणी १,१८,१०१ कोटी तरतूदऊर्जा श्रेत्रात ३,०५,४८४ कोटी तरतूदसरकारी बँक २०,००० कोटीचे भांडवल देणार-२०२१ -२०२२ मध्ये निर्जंतुक लक्ष १,७४,००० कोटी तरतूद
या गोष्टी स्वस्त होणार-
सोन आणि चांदीच्या आयात शुल्कात घट होणार त्यामुळे साहजिकच सोनं स्वस्त होईल.
तांब्याच्या वस्तूस्टील आणि लोखंडी वस्तू-चामड्याच्या वस्तू
काय महागणार -
मोबाईलच्या काही पार्ट्सवर कर वाढवण्यात आल्याने अर्थातच मोबाईल...
अमित गुरव ( नवी दिल्ली) -: शेतकरी आंदोलन मध्ये स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्या लोकांनी स्वतःची जीवाची पर्वा न करता पत्रकारिता केली. ती केली नसती तर आंदोलनाची माहिती शेतकऱ्यांनाच झाली नसती. फेसबुक live आणि युट्युब वरून मोठ्या- मोठ्या स्पर्धकाशी त्यांनी स्पर्धा केली . त्यामुळे सरकार विरुद्ध बोलणाऱ्या पत्रकाराना खटला व चौकशी तुन घाबरवण्याचे व त्याना संपवायचे हे लोकशाहीला खूप धोकादायक आहे....
आज काही केल्या त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. सारखा मुलाचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. " हॅप्पी फादर्स डे पप्पा" म्हणत सकाळी त्याच्या हातात गुलाबाचं सुंदर ताजं फुल देत त्याने त्याला विश केलं होतं. अजून सुद्धा त्याच्या कानात ते शब्द घुमत होते.पुन्हा पुन्हा त्याची नजर टेबलावर ठेवलेल्या त्या गुलाबाकडे जात होती.आज फादर्स डे. जन्मदात्याविषयीचा आदर, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस .किती...
आरोग्य
कारण जीवनात येणारी प्रत्येक वादळं, संकटं, अडचणी ह्या आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात तर..
अमित गुरव
हृदयेश्वर सिंह भाटी. वय वर्षं 18. वयाच्या चौथ्या वर्षी एक दिवस अचानक चालता चालता तो पडला. मग समजला त्याला जन्मतः असलेला ड्यूशिन मस्कुलर डिस्ट्रोफी नावाचा आजार. आयुष्यं बघताबघता व्हीलचेअरवर आलं. शरीर 80 % लकवाग्रस्त झालेलं. शरीर म्हणून वाट्याला फक्त थरथरणारी बोटं, आणि अत्यंत कुशाग्र बुद्धी...
झेंडूचे फूल आपल्या परिसरात सहजपणे उपलब्ध होणारे आहे. पण त्याचा वापर लोक देवधर्मासाठी करतात . पण त्याचा आपर मानवी आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे . या वापराने आपण नेहमी निरोगी आणि आनंदी राहू शकतो.
१) ताजी झेंडूच्या फुलाची चटणी बनवावी व चेहऱ्यावर किंवा शरीरावर ज्या ठिकाणी त्वचा विकार आहे असे ठिकाणी लावावे.
२) दोन चमचे झेंडूच्या फुलांची चटणी त्यामध्ये एक चमचा हळद...










