आजरा ( हसन तकीलदार ) :-आजरा गावाचे ऐतिहासिक संदर्भ अगदी शिलाहार काळापासून दिसून येतात. मध्यंतरी फर्ग्युसन कॉलेज मधील एका विद्यार्थीनी ने अगदी येथे अश्मयुगातील शस्त्रे ही शोधली होती. निसर्गाने समृद्ध हा परिसर तरी ही ऐतिहासिक वास्तु तशा आपल्याला कमीच लाभलेत.आजरा तालुक्यात फारच मोजक्या ऐतिहासिक वास्तू आहेत परंतु आज या ऐतिहासिक वास्तूंचे पतन होताना दिसत आहेत. यासाठी या वास्तूंचे जतन...
आजरा (अमित गुरव ):-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्यामार्फत ऊस पुरवठादार आणि दहा हजारच्या वर शेअर्स रक्कम असणाऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वितरण करण्याचे काम सुरु आहे. परंतु कमी शेअर्स रक्कम असणाऱ्या व कारखाना स्थापनेच्यावेळी मदत केलेल्या सभासदांना साखर मिळणार नसलेने त्यांच्यावर अन्याय होणार आहे त्यामुळे या विरोधात एकत्र येऊन आंदोलन छेडणार अशा आशयाचे निवेदन कोरीवडे ता. आजरा...
घडामोडी
आजरा साखर कारखान्याला उर्जीतावस्था देण्यासाठी चेअरमन मुकुंद देसाई यांनी घेतली सहकार मंत्र्यांची भेट
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार ) :-आजरा तालुक्यातील वसंतराव देसाई साखर कारखान्याला सर्व प्रथम आर्थिक आरिष्ठातून बाहेर काढणे गरजेचे आहे. कारखान्यावर वाढलेले कर्ज आणि शासकीय देणी यांचे योग्य नियोजन करून त्यामध्ये सवलती मिळवणे गरजेचे आहे. सहकार क्षेत्रातील आपल्या दीर्घ व कुशल अनुभव घेऊन कारखान्याचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई आपल्या अधिकाऱ्यांसमवेत राज्याचे सहकार मंत्री नाम. बाबासाहेब पाटील आणि साखर आयुक्त सिद्राम सलीमठ यांची...
श्री नरसेश्वर कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ भादवन, मुंबई.
श्री. नरसेश्वर जयंती उत्साहात संपन्न करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जीवाचे रान करत आहेत. त्यासाठी देणगीदारानी सढळ हातानी मदत करावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष विजय खुळे आणि कार्यकर्त्यांनी केले आहे.
श्री. नरसेश्वर जयंती महाप्रसादासाठी देणगीदार
१)श्री.विष्णू दत्तू खुळे १००१ रु.२)सौ. लता विष्णू खुळे १००१ रु.३) श्रीमती अस्मिता अमोल मुळीक १००१रु४) श्री...
आजरा-हसन तकीलदार:-आजरा, चंदगड आणि भुदरगड तालुक्यात वन्यप्राणी आणि शेतकरी संघर्ष संपविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यासाठी वन विभागचे वरिष्ठ अधिकारी, पर्यावरण तज्ञ आणि चळवळीचे कार्यकर्ते यांची एकत्रित बैठक पंधरा दिवसाच्या आत बोलवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी वनविभागाला दिले. आ. सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील वनहक्काचे दावे आणि जंगली प्राण्यांचा उपद्रव यावर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे...
आजरा ( हसन तकीलदार ): सत्ता आल्यानंतर काटकसरीचा कारभार केल्याने गोकुळची प्रगती सुरू आहे. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती अजून वाढली पाहिजे.त्यामुळे दूध धंद्याकडे जोडधंदा म्हणून न करता प्रमुख धंदा म्हणून काम केल्यास शेतकऱ्यांचे भवितव्य उज्वल असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतेज पाटील यांनी केले.मलिग्रे ता आजरा येथे श्री भावेश्वरी सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे उद्घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते झाले....
आजरा -: ( अमित गुरव ) - भावेश्वरी देवीच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमानिमित्त हाजगोळी बु. येथे ६ मे २०२५ रोजी सायंकाळी भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.स्पर्धेची प्रवेश फी २५१ रुपये असून घोटण मैदान हाजगोळी बु. येथे सायंकाळी ६ मे रोजी रात्री आठ वाजता स्पर्धा सुरू होईल असे आयोजकांच्या कडून समजते.
https://youtu.be/p5ncD8Juu90?si=4k0M6cvBDHzoPnxF
नाव नोंदणी साठी प्रवीण होडगे ८२७५१९२०१८ ,...
श्रामणेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण घेतलेबद्दल आयुष्यमान भिकाजी कांबळे यांचा विशेष सत्कार.आजरा (हसन तकीलदार ):-दि बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा आजरा या संस्थेच्या वतीने पोळगाव ता. आजरा येथे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. आजरा तालुका भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जीवन शेवाळे यांच्या माता पिता पुण्य स्मरण दिनानिमित्य या शिबिराचे आयोजन करण्यात आले...
श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले निवेदनआजरा (हसन तकीलदार ):-दोन मिटर उंची वाढवल्याने बुडीत होणाऱ्या क्षेत्राचे नवीन कायद्याने संपादन होऊन पुनर्वसनाचा लाभ मिळाला पाहिजे,65टक्के रक्कम कपात करून घेऊन संकलन दुरुस्त करून प्रकल्पग्रस्ताना पुनर्वसनाचा लाभ द्यावा याबाबत 5मे पर्यंत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्यासमवेत बैठक न झालेस मोर्चाने जाऊन धरणाचे काम बंद करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला...
अक्षय्य तृतीयेची पूजा करायची म्हणून खरेदीला गेलो आणि कुंभाराला म्हणालो "मडकं दे".तो पटकन माझ्या कडे बघून म्हणाला "या प्रसंगी तरी मडकं म्हणू नका". खरं तर मलाही माहित नव्हतं त्याला नक्की काय म्हणतात. उत्सुकते पोटी मी त्याला विचारले, "मग काय म्हणतात याला?". "स्वर्गीय माता म्हणून लाल रंगाचे त्याला *केळी* व स्वर्गीय पिता म्हणून काळ्या रंगाचे त्याला *करा* म्हणतात". माझ्या मराठी...








