Home Blog Page 43
नाम आबिटकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुद्ध पूर्णकृती पुतळ्याचे लोकार्पण https://www.facebook.com/share/v/18odAUFsW1 आजरा (हसन तकीलदार ):-सलग तीन दिवस चालणाऱ्या सोहळ्यामध्ये काल सोमवारी मुख्य पुतळा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात, उत्साहात आणि ऐतिहासिकपणे पार पडला. ज्याची सर्वांना उत्सुकता होती तो कार्यक्रम मोठ्या जल्लोषात आणि आनंदात पार पडला. पुतळा सुशोभीकरण समितीने कार्क्रमाचे नेटके आणि सुयोग्य नियोजन केले होते. तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग नेत्रदीपक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे, 'चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर' (सीएमआयए) तर्फे आयोजित पुरस्कार वितरण 2025 कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना त्यांनी सन्मानित केले व उपस्थितांशी संवाद साधला. छत्रपती संभाजीनगरच्या भागात उद्योग क्षेत्राच्या विकासामध्ये सीएमआयए महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजकांशी 2014...
अमित गुरव ( आजरा )-: कित्येक दिवसांचे स्वप्न पूर्ण झालेले आजरा वासीय लोक छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभा राहत असल्याने त्यांच्या आनंदाची सीमा ओलांडली आहे . आजरा शहरातील जगदंब तरुण मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या कार्यक्रमासाठी १० हजार रुपयांची देणगी दिली आहे. यावेळी मनोज गुरव , बाळ केसरकर , मुकुंद देसाई , गौतम भोसले , सिद्धेश...
शाहीर संदीप दाभीलकर यांनी सर्वांना केले मंत्रमुग्धआजरा (हसन तकीलदार ):-ज्ञानदीप सिद्धार्थ सामाजिक व शैक्षणिक संस्था आजरा संचलित चॅम्पियन क्लासेस आजरा तर्फे हस्ताक्षर व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उदघाट्न भगवा रक्षक संस्थापक अध्यक्ष संजय भाऊ सावंत यांच्या हस्ते झाले तर शाहीर संदीप दाभीलकर यांनी आपल्या आवाजाने उपस्थिताना मंत्रमुग्ध...
आजरा (हसन तकीलदार ):-24एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून आजरा पंचायत समितीतर्फे साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आणि आपले योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी देवर्डेचे सरपंच जी. एम. पाटील यांचा जंगल संवर्धन वणवा निर्मूलन मोहीम, सोहळे बाची सरपंच सौ. भारती डेळेकर यांचा विविध विधायक व विकास कामाबाबत, पेरणोलीच्या...
आजरा(हसन तकीलदार )-आजऱ्यातील अंजुमन इत्तेहादुल इस्लाम ही चॅरिटेबल संस्था वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. हाजी आलम नाईकवाडे यांच्याकडे गटशिक्षण अधिकारी बसवराज गुजर यांनी तहसीलदार यांच्या आदेशाने उर्दू हायस्कुल व अंजुमन यांचा कार्यभार सोपवला होता परंतु याविरोधत इनुस माणगावकर यांनी मुंबई हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती त्यानुसार खंडपिठाने पुढील 24/06/2025पर्यंतची तारीख देत पुढील तारखेपर्यंत चुकीच्या आदेशाच्या आधारे कोणताही धोरणात्मक...
आजरा (हसन तकीलदार ):-जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील बेछुट गोळीबार करून निरापराध लोकांची हत्त्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा आणि पाकिस्तानचा आजरा येथे मुस्लिम समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात आला. तर मुक्ती संघर्ष समितीतर्फे मेणबत्त्या पेटवून मृत्युमुखी पडलेल्या भारतीयासाठी श्रद्धांजली वाहण्यात आली.जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तिव्र निषेध करीत शुक्रवारच्या नमाज पठणानंतर आजऱ्यातील सर्व मशिदिंसमोर मुस्लिम बांधव एकत्र येत दंडाला...
आजरा (हसन तकीलदार ):-मागील चार पाच महिन्यापासून मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आजरा नगर पंचायत हद्दीतील भारत नगर वासीय आपल्या पायाभूत व मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी नगरपंचायत, बांधकाम विभाग आणि वीज मंडळ यांच्याकडे निवेदने देत आहेत. तरीसुद्धा त्यांच्या या सुविधांच्या मागणी निवेदनाना प्रशासनाने केराची टोपली दाखवल्यामुळे संतप्त भारत नगर वासियांनी मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष कॉ. संग्राम सावंत यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा...
अमित गुरव ( भादवण) -: गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा ; सालाबाद प्रमाणे यावर्षी हरिनाम सप्ताह सोहळा १८/४/२०२५ ते २५/४/२०२५ पर्यंत आयोजित केला आहे.पहाटे ४ ते ६ काकड आरती, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण , ३ ते ४ गाथा भजन , ४ ते ५ हरिपाठ , ६ ते ७ प्रवचन , ८:३० ते १०:३० कीर्तन , रात्री ११ नंतर हरीजागर...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे जे ग्रुप हॉस्पिटल्स मुंबई येथे भरती पदे -शिपाई , डाटा एन्ट्री ऑपरेटर पदसंख्या - २१ पात्रता -७ वी / १० वी उत्तीर्ण ,१२ वी उत्तीर्ण किंवा पदवी सह संगणकाचे ज्ञान ( MSCIT ) , मराठी टायपिंग ( मराठी ३० शप्रमि / इंग्रजी ४० ) वय - १८- ३० ( नियमानुसार ) प्रत्यक्ष मुलाखत - २९ एप्रिल २०२५