चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड मतदारसंघ हा विस्ताराने मोठा आहे. संपूर्ण ग्रामीण भाग असल्याने आजही लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. लोकांची साधी प्रशासकीय काम देखील होत नाहीत, त्यांना शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात, हेच लोकप्रतिनिधीचं अपयश आहे. प्रशासनावर पकड असावी लागते. प्रशासन हाताळण्याचे कौशल्य आवश्यक असते. त्यासाठी सक्षम नेतृत्व निवडण्याची संधी असून लोकांनी पाठीशी राहावे असे आवाहन मानसिंग...
चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड मतदार संघाला सक्षम आणि दूरदृष्टी असणारे नेतृत्व मिळाले नसल्याने वर्षानुवर्षे विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. रस्ते, गटार यापलीकडे इथल्या नेतृत्वाची नजरच गेली नाही. सोसायटी, संघ, गोकुळ यापलीकडे त्यांचं राजकारणच नसल्याने रोजगार, उद्योग हा त्यांचा अवाकाच नसल्याने भागात बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्याला पर्याय द्यायचा असेल तर नेतृत्व बदलायला हवे. त्यासाठी बदला आमदार, वाढवा...
चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड मतदारसंघ हा एकेकाळी जनसुराज्य शक्ती पक्षाचा बालेकिल्ला म्हणून गणला गेला होता. पक्षाच्या स्थापनेनंतर विनय कोरे सावकर यांनी चंदगडवर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळेच २००४ साली चंदगडचा आमदार पक्षाच्या चिन्हावर निवडून आला. त्यामुळे या ठिकाणी जनसुराज्य पक्षाची पाळेमुळे घट्ट आहेत. त्याचाच फायदा २०२४च्या निवडणुकीत मानसिंग खोराटे यांना होऊन नारळाची बाग या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या मानसिंग...
व्यंकटेश्वरा अग्रो बाबत थोडक्यात
व्यंकटेश्वरा अग्रो संस्थेचे चेअरमन श्री. डॉ. शिवाजी डोले हे असून ते माजी सैनिक आहेत. त्यांनी B.Sc Agri शिक्षण घेऊन कृषी क्षेत्रात आपल्या मोजक्या सहकाऱ्यांसह उतरले आता १ लाखाहून अधिक हून अधिक सभासद आहेत . व्यंकटेश्वरा संस्थेने *मालेगाव (नाशिक ) येथे...
घडामोडी
चंदगड विधानसभा मतदारसंघात उद्योजक मानसिंग खोराटे यांचे प्रचंड शक्ती प्रदर्शन: उमेदवारी अर्ज भरला
अमित गुरव
चंदगड: चंदगड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि अथर्व दौलतचे चेअरमन श्री. मानसिंग खोराटे यांनी दि. २८ रोजी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. मतदारसंघातील विविध गावे, वाड्या-वस्त्यांवरून मोठ्या संख्येने आलेल्या मतदारांनी खोराटे यांच्या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या शक्तिप्रदर्शनात खोराटे यांचे नेतृत्व आणि जनतेचा त्यांच्यावरील विश्वास अधोरेखित झाला.
श्री. खोराटे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला ५ ऑक्टोबर रोजी चंदगड...
( प्रतिनिधी ) -: उत्तर प्रदेश मधील उज्जैन या ठिकाणी पार पडलेल्या भारत सरकार पुरस्कृत 'फिट इंडिया' अभियान अंतर्गत राष्ट्रीय योगा स्पर्धेमध्ये नव कृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनियर कॉलेज, उत्तुर ची विद्यार्थिनी यश्वी रावसाहेब भागवत हिने सुवर्णपदक पटकावले. त्याबरोबरच संपन्न झालेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत व थाई बॉक्सिंग प्रकारात सुद्धा यश्वी भागवत हिने कांस्यपदक पटकावले. ...
शैलेश मगदूम -पुस्तकांची संगत हीच आयुष्यभराची शिदोरी असते. ती सातत्याने वृद्धींगत होत असते. आपल्याजवळील ज्ञानरूपी धन कोणालाही चोरता येत नाही. अवांतर वाचनाने स्वतःला समृद्ध बनवता येते त्याचबरोबर स्वतःची प्रतिष्ठाही वाढवता येते असे मत लेखक बा.स.जठार यांनी व्यक्त केले. ते वाचन प्रेरणा दिनानिमित्त दूधसाखर विद्यानिकेतन बिद्री (मौनीनगर) ता. कागल येथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. लेखक संग्रामसिंह मस्कर पारधेवाडी...
घडामोडी
बाजार समिती फी संदर्भातील आदेशाच्या निषेधार्थ व्यापारी संघटना आक्रमक…. मार्केट सेस गोळा करणार नाही आणि भरणारही नाही केला निर्धार…..
अमित गुरव
कोल्हापूर :महाराष्ट्र शासनाने मार्केटसेस २५ पैसे ते ५० पैसे असा अध्यादेश दि १०/१०/२०२४ रोजी काढून तो अध्यादेश परत २४ तासात बदलून ७५ पैसे ते १०० पैसे असा बदलून व्यापाऱ्यांची घोर फसवणूक व निराशा केली त्याचा निषेध करणेसाठी व याबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी धान्य , मिरची , गुळ , भाजीपाला , शेंगदाणे फळे , रवा मैदा , ड्रायफूट्स व मसाला...
घडामोडी
लाडकी बहिणीला काँग्रेस चे महालक्ष्मी योजने ने उत्तर तर बेरोजगारांना तरुणांनाही मदत…
अमित गुरव
दिल्ली -: राज्यात कोणत्याही श्रणी आचारसंहिता जाहीर केली जाऊ शकते. हीच बाब हेरून दोन्ही आघाडी धडाडीने मोठे निर्णय घेत आहेत.शिंदे सरकार ने नुकताच मुंबईच्या वेशिवरील पाच टोलनाक्यावरील हलक्या वाहनाचा टोल माफ केला . हा निर्णय घेत असतानाच काँग्रेस ने आपली रणनीती आखली आणि सूत्रानुसार ते अनेक मोठी आश्वासने देणार त्यात लाडकी बहिण योजनेला महालक्ष्मी योजने उत्तर देण्याची तयारी सुरू...
चंदगड ( प्रतिनिधी ) -: 5 ऑक्टोबर रोजी चंदगड विधानसभेत माननीय मानसिंग खोराटे साहेबांनी जन आशीर्वाद यात्रेला प्रारंभ केला, ज्यामुळे चंदगडच्या राजकारणात एक नवा अध्याय उघडला आहे. या यात्रेत 310 गावे आणि वाडी वस्त्यांचा समावेश आहे, आणि हा प्रवास 4500 किलोमीटरचा असून, शाश्वत विकासाचा ध्यास घेऊन खोराटे साहेब जनतेकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांच्या या उपक्रमाला चंदगड विधानसभेच्या...






