कृषी
मार्केट सेसच्या सुधारित जी आर चे व्यापाऱ्यांच्याकडून साखर पेढे वाटून स्वागत….. सेस कायमस्वरूपी बंद करा या निर्णयावर ठाम………!! काय आहे सेस वाचा फक्त लिंक मराठी वर
अमित गुरव
मार्केट सेसच्या सुधारित जी आर चे व्यापाऱ्यांच्याकडून साखर पेढे वाटून स्वागत….. सेस कायमस्वरूपी बंद करा या निर्णयावर ठाम …!!!कोल्हापुर : ( शिवाजी यादव ) -: महाराष्ट्रात विधानसभेची आचारसंहिता केव्हाही लागू शकते याच पार्श्वभूमीवरती सरकारच्या वतीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेऊन आणि घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे
सन २०१७ मध्ये एक राज्य एक कर अशा स्वरूपाची जीएसटी कर प्रणाली सरकारच्या...
"एकदा एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीचा मालक आपल्या अति महत्वाच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर , एका ठिकाणी तातडीच्या मिटिंग ला निघाला होता . . मोठी आलिशान गाडी होती . आणि प्रवास साधारण तीन चार तासाचा होता . सर्वजण सकाळी लवकर निघाले होते.
गाडी वाटेत आल्यावर . . गाडीच्या ड्रायव्हर ला लक्षात आले कि मागील एक चाक पंक्चर आहे , त्याने ती गाडी एका...
एखादा निर्णय घ्यायचा, योजना जाहीर करायची, खर्च कशासाठी करतो याचे उत्तर त्यांना देता येत नाही. राज्यातील कॉन्ट्रॅक्टरचे 48 हजार कोटी थकवले आहेत, ते आता आंदोलन करणार आहेत. यापूर्वी देशांमध्ये प्रगतशील राज्य म्हणून आपली ख्याती होती. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांनी राज्याच्या अर्थकारणाला गती दिली. सध्याचे सरकार मात्र चुकीच्या रस्त्याने चालले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यकर्ते कधी बघितले नाहीत, अशी...
घडामोडी
आपल्या हक्काचे नेतृत्व हवे त्यासाठी मानसिंग खोराटे यांना पाठबळ देणार – दिव्यांग , निराधार नागरिक
अमित गुरव
चंदगड ( प्रतिनिधी )-: आज दिंव्यांग,निराधार यांच्या जन आधार या संघटनेच्या झालेल्या कार्यक्रमात त्यांचे विविध प्रश्न आणि समस्यांसंदर्भात कार्यक्रम पार पाडला. यावेळी उपस्थित असलेल्या अनेक दिव्यांग बांधवांनी आपल्या विविध समस्या शासन दरबारी प्रलंबित असून त्यासाठि आपल्या हक्काचं नेतृत्व महाराष्ट्र विधानसभेत पाहीजे म्हणून मानसिंग खोराटे यांना पाठबळ देण्याचे सर्वानुमते ठरले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित दिव्यांग आणि निराधार नागरिकांनी आपापल्या समस्या मांडल्या. त्यात...
चंदगड ( प्रतिनिधी ) -: आज रोजी अथर्व दौलत कारखान्याचा 42 वा गळीत हंगामाचे बॉयलर प्रदीपन मा.मानसिंग खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सौ.व श्री. प्रमोद सटूपा ओऊळकर रा.तुर्केवाडी आणि होम हवन पूजा सौ व श्री गणपतराव हनुमंतराव देसाई रा.बागिलगे यांच्या हस्ते पार पडला. ...
माझ्या मित्राचा मला फोन आला ..अरे मी एक टपरी घेऊ का भाडयाने मिन्स अतिशय कमी भाडे आहे , त्यात सुरू करतो , मस्त पैकी चिकन बिर्याणी चा पार्सल …कमी भाडे आहे , होईल फायदा चटकन …
मी त्याला काही प्रश्न विचारले ..
१) ती टपरी किंवा तुझ्या व्यवसायाची जागा अधिकृत आहे का ?
२) तुझ्या कडे पुढील 12 महिने धंदा न होता...
घडामोडी
गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी जिल्हा परिषद मतदार संघात आमदार राजेश पाटील गटाला खिंडार
अमित गुरव
गडहिंग्लज - ( प्रतिनिधी )-: गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी जिल्हा परिषद मतदार संघात राजकीय वातावरण तापले आहे. आमदार राजेश पाटील यांचा गट अचानक खिंडारात सापडल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, या गटातील प्रमुख कार्यकर्ते आणि गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनी गट सोडण्याचे ठरविले आहे, ज्यामुळे गटाच्या भविष्यात अनिश्चितता वाढली आहे.सर्व कार्यकर्त्यांनी गट सोडताच, त्यांनी सर्वांनी एकमताने मानसिंग...
घडामोडी
चंदगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजाचा भव्य जनसंवाद मेळावा संपन्न
अमित गुरव
चंदगड: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजाचा भव्य जाहीर जनसंवाद मेळावा चंदगडमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याला प्रमुख उपस्थितीत मान्यवरांनी मार्गदर्शन केले आणि मातंग समाजाच्या विविध प्रश्नांवर विचारमंथन करण्यात आले. उपस्थित समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपल्या संघटनेचे महत्त्व अधोरेखित केले.
या मेळाव्यात प्रमुख उपस्थितांनी मातंग समाजाच्या बांधवांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न-समस्या जाणून घेतल्या. विविध सामाजिक व आर्थिक समस्या,...
कृषी
कृष्णाव्हॅली अँडव्हान्स ॲग्री फाउंडेशन शाखा उत्तुर येथे डॉ. सी. जी. गायकवाड यांची सदिच्छा भेट
अमित गुरव
आजरा - ( अमित गुरव ) -: कृष्णाव्हॅली अँडव्हान्स ॲग्री फाउंडेशन शाखा उत्तुर येथे उपसंचालक रामेती कोल्हापूर डॉ. सी. जी . गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तुम्ही घेतलेले ज्ञान इतर लोकांना द्या आणि त्यांना सुद्धा आपल्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करा. आम्हाला या कृषी प्रधान देशात कृषी क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य आहे असे म्हणाले . प्रो....
बिझनेस
भारतात पर्सनल लोन ( Parsonal Lone ) ला प्रचंड मागणी . कोणत्या बँक देतात स्वस्तात कर्ज ?
अमित गुरव
देशात सणासुदीच्या हंगामात कर्जाच्या मागणीत प्रचंड वाढ होत असते. हल्ली लोकं विविध गोष्टी खरेदी करण्यासाठी लोनचा पर्याय निवडताना दिसतात. मोबाइल, घरातील लहान-मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून अनेक गोष्टी लोनवर खरेदी करतात. इतकंच नाही तर आता अनेक ऑनलाइन वेबसाइटवर महागडे कपडेही इएमआयवर खरेदी करण्याचा ऑप्शन दिला जातो. यांसारख्या अनेक कारणांमुळे आता गूगल ट्रेंड्सवरही पसर्नल लोन कीवर्ड ट्रेंड होताना...









