Home Blog Page 63
मुंबई : शुक्राणू किंवा स्त्रीबीज दान करणाऱ्यांचा मुलांवर कोणताही कायदेशीर अधिकार नाही तसेच ते मुलाचे बायोलॉजिकल पालक होण्याचा दावाही करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मंगळवारी मुंबई हायकोर्टाने दिला. 'सरोगसी'द्वारे आई झालेल्या मातेला आपल्या पाच वर्षांच्या जुळ्या मुलांना भेटण्याची परवानगीसुद्धा हायकोर्टाने दिली. ही दोन जुळी मुले पती आणि मेहुणीसोबत राहतात. मेहुणीने स्त्रीबीज दान केल्यामुळे या दोन्ही जुळ्या मुलांची बायोलॉजिकल आई...
जेरुसलेम -: इस्त्राईल चे गाझापट्टीत युद्ध सुरू असतानाच पुन्हा हमासाने तेल अवीवर २ श्रेपनास्त्र टाकल्याने मोठे स्फोट झाले आहेत. यामुळे युद्धाची ठिणगी पडली. हल्लाची जबाबदारी अस-कस्साम ब्रिगेडने घेतली आहे.तेल अवीव हे इस्त्राईल चे व्यावसायिक आणि सांस्कृतिक केंद्र असल्याने इस्त्राईल आता पेडून उठणार हे निश्चित पण आपला बदला असा घेणार यावर मोठ्या युद्धाचे संकट येणार पुढे येण्याची शक्यता आहे.यासर्व प्रकारावर...
न्यू दिल्ली ( New Delhi ) - : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या राज्यभर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा आहे. हीच योजना आपल्या पुन्हा सत्ता मिळवून देणार, असा विश्वास सत्ताधाऱ्यांना आहे. पण सध्यातरी या योजनेवरून शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाकडून चांगलेच खडसावले जात आहे. भूमि अधिग्रहणाच्या एका प्रलंबित प्रकरणाच्या मोबदल्यावरून सुप्रीम कोर्टाने मंगळवारी महाराष्ट्र सरकारला खडेबोल सुनावले. योजनांसाठी फुकट वाटायला...
भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष कोण होणार यावरुन पुन्हा खलबतं सुरू झाली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात पक्षाचा गाडा हाकण्यात येत आहे. त्यांना या पदासाठी वाढीव मुदत मिळाली आहे. नड्डा यांच्याच नावाची काही जण चर्चा करत आहेत. तर महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. अर्थात त्यांनी त्याला नकार दिला आहे. या सर्व गोंधळात एक...
अमित गुरव -: बांधकाम कामगारांमध्ये बांधकामाचा पाया खाणारे लोक, बिगारी, गवंडी , सेंट्रिंग, मिस्त्री , सुतार , लोहार , वेल्डर , इलेक्ट्रिशन , फरशी फिटिंग, पेंटर , स्लाइडिंग मिस्त्री असे काम करणारे लोक बांधकाम कामगार या योजनेमध्ये लाभार्थी आहेत.ही योजना बांधकाम कामगारांच्या हक्काची नाही चोर एजन्टांच्या बापाची असे मत शेतकरी कामगार परिवार संघ भाई नारायण रामू वाईंगडे यांनी व्यक्त...
चंदगड ( अमित गुरव) -: मानसिंग खोराटे यांनी बंद पडणारा दौलत कारखाना चांगला चालवला यात आम्हा चंदगड तालुक्यातील लोकांना तीळ मात्र शंका नाही. त्यामुळे पर्यटन आणि चंदगड विकास करणारा उमेदवार मिळाला आहे त्यांना आम्ही साथ देऊ पण भविष्यात जर काही नकारात्मक गोष्टी घडल्या तर आंदोलन करण्यासाठी सुद्धा आम्ही मागेपुढे पाहणार नाही. असे माजी सभापती जगन्नाथ हुलजी म्हणाले.मी राजकारणात का...
अमित गुरव ( चंदगड )-: दौलत कारखाना कामगार आणि चेअरमन हे आमचं कुटुंब आहे आमच्यात मतभेद आहेत पण मनभेद नाहीत. अथर्व दौलत कारखान्याचे कामगार खोराटे यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांना विधानसभेत पाठवणारच असा निर्धार कामगारांनी एकमताने केला. दौलत कारखाना बंद करण्याचे प्रयत्न एक नेता करत असेल तर आम्ही त्यांचा डाव उधळून लावू असे मत कामगार युनियन संघटनेचे प्रदीप...
अमित गुरव -: उत्तम मारुती मांगले 28 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. सुभेदार मांगले ह्यांनी आपल्या तारुण्यातील २८ वर्ष देशसेवा बजावली . त्यांचे स्वागत आणि दीर्घायुष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा येत होत्या. त्यांच्या वर्ग मित्रांनी त्यांचा सत्कार आणि पुढील आयुष्यासाठी एक समृद्धी लाभो यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या मातोश्री चा सत्कार केला .
मुंबई -: कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय आणि आजरा तालुक्यातील उत्तूर येथे योग व निसर्गोपचार महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. कागल येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय आणि तितक्याच रुग्ण खाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी आवश्यक जागा उपलब्ध...
अमित गुरव - : आजरा - गडहिंग्लज - चंदगड मतदारसंघात राजकीय धुमशान होणार आहे ह्यांचे संकेत मिळत आहेत. इच्छुक उमेदवार त्यासाठी आता पासून तर काही जण पूर्वी पासूनच मशागत करत असल्याचे दिसून येते. विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्या...