Home Blog Page 62
बदलापूर- बदलापूरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणाने नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिक रेल्वे ट्रॅकवर उतरले. रेल्वे ट्रॅकवर उतरत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री...
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर घेतली जाईल असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत त्यामुळे राज्यात निवडणूक डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे निवडणूक लाडकी बहीण योजनेमुळे लांबणीवर पडली अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की , निवडणूक आयोगासारखी संविधानिक संस्था जर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या दबावाखाली काम करत असेल तर...
श्रावणी म्हणजे हिंदू धर्मीयांसाठी विशेष पर्वणी आहे.श्रावण मास म्हणजे धार्मिक मास .सर्वांचे प्रिय देवाधिदेव महादेव यांचे विशेष पर्व म्हणजे श्रावण.देशभरातील लाखो शिव मंदिरामध्ये भक्तजन परंपरेने श्रावणामध्ये दर्शन व पूजा विधीसाठी जात असतात आणि आपला भाव महादेव चरणी अर्पण करीत असतात .अनेक तीर्थक्षेत्री भेट देण्यासाठी भक्त भाविक साधक इच्छुक असतात .श्रावणी पौर्णिमा यातील एक महत्त्वाचा दिवस .या दिवशी समुद्र शांत...
आजरा ( अमित गुरव) -: आजरा बसस्थानक परिसरात एक गृहस्थ हे बेशुद्ध पडले होते त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेची वर्दी त्यांची पत्नी संगीता वास्कर यांनी आजरा पोलिसात दिली आहे. चंद्रकांत मारुती वास्कर ( वय ५० ) रा. मेठेवाडी हे उपचार करता उपचार करता गारगोटी कडगाव येथील डॉक्टर देशपांडे यांच्याकडे...
कोल्हापूर : ( शिवाजी यादव )४४, वर्षाची परंपरा असलेल्या लक्ष्मीपूरी धान्य बाजार पेठेतील धान्य व्यापारी मंडळाच्या सभासदाची मिटिंग बालकल्याण संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ व्यापारी व माजी अध्यक्ष श्री सुभाष अथणे होते सभेमध्ये मंडळाच्या उत्सवकमिटी अध्यक्षपदी श्री शिवाजी बळवंत यादव व उपाध्यक्षपदी वैभव रमेश लाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सचिवपदी राहूल हळदे खजिनदारपदी सचिन मिठारी सहसचिव...
पालघर -: एका आदिवासी व्यक्तीला जमीन खरेदीची परवानगी देण्यात आली पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालघर जिल्ह्यातील उप जिल्हाधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ( SB ) रंगेहात पकडले .ही माहिती मिळाल्यानंतर एसबी ने सापळापासून आदिवासी समाजातील एका व्यक्तीला एक ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यातून कार्यालयातून नोटीस हरकत प्रमाणपत्र (NOC) घेण्याची पाठवले त्यावेळेला उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्यावतीने एका लिपिकाने तक्रारदाकडे 50...
कोल्हापूर (अमित गुरव)-: पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी कोल्हापूर जिल्ह्यातील ४० जनांची तर पोलीस नाईक ते पोलीस हवालदार पदी २६ जनांची पदोन्नती झाली आहे.यामध्ये संजय पांडुरंग गुरव , बळवंत शामराव पाटील , राजकुमार शंकर साळुंखे , हेमंत महादेव नेवरेकर ( पोलीस मुख्या. कोल्हापूर ) , नीता शिवाजी कांबळे ( गडहिंग्लज पोलीस ठाणे ) संभाजी मारुती कोगेकर...
चंदगड ( अमित गुरव) -: आजरा चंदगड हा शेतीप्रधान चालू आहे पण काजू व्यवसाय वगळतात अन्य कोणताही व्यवसाय या तालुक्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही याबाबत विधानसभा मतदारसंघातील कोविंद्री जिल्हा परिषद मधील महिलांनी उद्योजक कोरडे यांची भेट घेतली आणि त्यांना महिला सबलीकरण यासाठी विशेष प्रयत्न व्हावे यासाठी आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी दोलत करण्यावर भेट देऊन विनंती पत्र दिले.थोरात यांनी...
मुंबई- राज्य सरकारने दहीहंडी उत्सवापूर्वी गोविंदांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. गोविंदांसाठी १० लाख रुपयांचे विमा संरक्षण लागू करण्यात आले असून दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे तयार करतांना एखादी दुर्घटना किंवा दुर्घटना घडल्यास किंवा जखमी झालेल्यांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार असल्याचं राज्याच्या क्रीडा विभागाने जाहीर केलं आहे. या साठी २४ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन देखील करण्यात आलं आहे....
कोल्हापूर -: कोल्हापुरात आज एक धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापुरातील तरुण उद्योजक आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.*कोल्हापुरातील शाहूपुरी इथं राहणारे तरुण उद्योजक संदीप नष्टे यांना काल रात्री एका अज्ञाताने घरात घुसून बंदुकीचा धाक दाखविला. स्वतः पोलीस असल्याची बतावणी करत...