आजरा -: सोहळे ता. आजरा येथील श्रेयस सूर्यकांत दोरुगडे ( वय १९) कुलदीप मारुती कोंडुस्कर ( वय २२) हे दोघे सोहळे नदीच्या जवळ सिगारेटमधून गांजासदृश अमली पदार्थांचे सेवन करत होते.

त्या दोघांना पकडुन त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांना गांजा कोणी पुरवठा केला त्या पुरवठा करणाऱ्या व्यक्तींचा शोध चालू असल्याची माहिती आजरा पोलिसांकडून मिळाली. अधिक तपास संजय पाटील करत आहेत.

मुख्यसंपादक