Homeघडामोडीलाडकी बहीण साठी के डी सीसी त ( KDC ) झिरो...

लाडकी बहीण साठी के डी सीसी त ( KDC ) झिरो बॅलन्स खाते उघडण्याची सुविधा

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (KDDC) झिरो बॅलन्सवर खाती उघडणून सुरुवात केली आहे या सुविधेसाठी कोल्हापुरातील माता भगिनींसाठी ही अभिनव योजना राबविण्याचा निर्णय बँकेने घेण्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जी एम शिंदे यांनी दिली आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular