Homeघडामोडीकोल्हापूर लोकसभा ( Kolhapur Loksabha elections ) सर्वाधिक उमेदवार...

कोल्हापूर लोकसभा ( Kolhapur Loksabha elections ) सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहेत

कोल्हापूर -: कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या ( kolhapur loksabha ) मतदासंघांपैकी उमेदवार अर्जाची माघार सोमवार दिनांक २२ एप्रिल रोजी पार पडली. माघारी नंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २७ पैकी २३ तर , हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ३२ पैकी २७ इतक्या सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहेत . २०१९ मद्ये अनुक्रमे २३ आणि ३२ उमेदवार रिंगणात होते.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार :

१) छत्रपती शाहू शहाजी (काँग्रेस, हात),
२) संजय भिकाजी मागाडे (बसपा, हत्ती),
३) संजय सदाशिव मंडलिक (शिवसेना, धनुष्यबाण),
४) कोगले संदीप भैरवनाथ (देश जनहित पार्टी, बॅट),
५) बी. टी. पाटील (माजी सैनिक) (भारतीय जवान किसान पार्टी, भेटवस्तू),
६) माने अरविंद भिवा (भारतीय राष्ट्रीय दल, कॅरम बोर्ड),
७) शशीभूषण जीवनराम देसाई (अखिल भारत हिंदू महासभा, रोड रोलर),
८) डॉ. सुनील नामदेव पाटील (नॅशनल ब्लॅक पॅंथर पार्टी, गॅस सिलेंडर),
९) संतोष गणपती बिसूरे (अपनी प्रजाहित पार्टी, सीसीटीव्ही कॅमेरा),

अपक्ष उमेदवार :
१) इरफान अबूतालीब चांद (हिरवी मिरची),
२) कुदरतुला आदम लतीफ (शिवण यंत्र),
३) कृष्णा हनुमंत देसाई (नारळाची बाग),
४) कृष्णाबाई दीपक चौगुले (हिरा),

५) खाडे बाजीराव नानासो (ऊस शेतकरी),
६) नागनाथ पुंडलिक बेनके (शिट्टी),

७) माधुरी राजू जाधव (प्रेशर कुकर),

८) मुस्ताक अजीज मुल्ला (दूरदर्शन),

९) मंगेश जयसिंग पाटील (इस्त्री),

१०) अॅड. यश सुहास हेगडे पाटील (कोट),
११) राजेंद्र बाळासो कोळी (किटली),
१२) सलीम नूरमहम्मद बागवान (अंगठी),
१३) सुभाष वैजू देसाई (लिफाफा),

१४) संदीप गुंडोपंत संकपाळ (बॅटरी टॉर्च).

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular