आजरा(हसन तकीलदार ):-येथील व्यंकटराव हायस्कूल मध्ये इयत्ता नववी च्या वर्गात शिकणारी कु. सौश्रुति अमित पुंडपळ हिची नवोदय विद्यालय कागल येथे निवड झाली आहे. तिने 85पैकी 74 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यामधून मधून तिची निवड करण्यात आली आहे. या यशस्वी विद्यार्थीनीला सौ.ए.डी.पाटील,पी एस.गुरव व्ही.ए.चौगुले,श्रीमती पाटील आर् एन यांचे मार्गदर्शन लाभले. व प्राचार्य श्री.एम.एम.नागुर्डेकर, माजी प्राचार्य श्री.आर.जी. कुंभार पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार यांचे प्रोत्साहन लाभले तसेच आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी,उपाध्यक्ष,खजिनदार, सचिव व संचालक आजरा . यांची प्रेरणा लाभली. या यशस्वी विद्यार्थिनीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!
आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:
📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
व्हाट्सअप ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/KXy0XT9XJRpChVuADfr21r?mode=r_c


मुख्यसंपादक



