Homeघडामोडीसमाजसेवक देसाई यांचे अल्पशा आजाराने निधन .

समाजसेवक देसाई यांचे अल्पशा आजाराने निधन .

भादवण -: भादवण गावचे समाजसेवक जयवंत पांडुरंग देसाई ( वय 58 ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते मराठा कट्टर कार्यकर्ता होते .
त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा आणि मुलगी आणि आई असा परिवार आहे. त्यांच्या निधनाच्या वार्ता ऐकून भादवण गावात शोककळा पसरली.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular