Homeविज्ञानWhatsapp लवकरच नव्या फीचर्स लॉन्च करण्याच्या प्रयत्नात

Whatsapp लवकरच नव्या फीचर्स लॉन्च करण्याच्या प्रयत्नात

यापूर्वीचे whatsapp वापरकर्ते तर अनेक आहेतच पण आता नव्या वापरकर्ते सुद्धा यामुळे आकर्षित होतील. कारण सर्व ग्राहकांना चॅटिंग चा अनुभव आकर्षक बनू शकतो. सध्या या फीचर्स चे टेस्टिंग सुरू असून येत्या काही आठवड्यात ग्राहकांना ते उपलब्ध होईल.

   नवीन काय मिळणार

    ग्राहकांना अँप चा रंग (कलर) बदलण्याचा आकर्षक फीचर्स मिळेल. याव्दारे युजर (ग्राहक ) चँट बॉक्स चा आणि टेक्स्ट चा कलर बदलू शकतात . याशिवाय इमोजी आणि स्टिकर्स अपडेट करण्यात येतील. त्यासोबतच whatsapp लवकरच युजर त्यांच्या अकाउंट मधून लॉग आऊट करू शकतील असे फीचर्स बनवण्याच्या तयारीत आहेत. तसेच एकावेळी एकापेक्षा अधिक डिव्हाईस वर whatsapp वापरता येईल. 

   ही माहिती तुम्हाला कशी वाटली ?  अशी तंत्रज्ञान किंवा इतर कोणत्याही  विषयाची माहिती तुमच्याकडे असेल तर आम्हाला द्या ; तुमच्या नावसाहित ती पब्लिश करण्यात येईल.. 

सो- इंटरनेट
संकलन – अमित गुरव

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular