- आरोग्याकडे दुर्लक्ष करून काम करू नका.
- तुमच्या कमाईपेक्षा जास्त पैसे खर्च करू नका.
- वाईट काळामध्ये मदत केली आहे त्यांना विसरू नका.
- आपल्या फॅमिली ला वेळ द्यायला विसरू नका.
- वेळ ठरवून काम करा, फुकट वेळ वाया घालवू नका.
- तुमचे सिक्रेट कुणालाही सांगू नका.
- फालतू गोष्टींवर पैसे खर्च करणे टाळा.
- प्रश्न, शंका, माहिती विचारण्यास लाजू नका.
- स्वतःशी खोटे बोलू नका.
- लोकांवर अति अवलंबून राहू नका….!
मुख्यसंपादक
[…] आयुष्यात या 10 गोष्टी कधीही करू नका अमित गुरव […]