सालाबादा प्रमाण या वर्षी ही
घेतली वही बापानं
पहिल्याच पानावर मायनं
स्वासतिक काढलं घामानं
आयुष्याचा लेखा जोखा
असमानी सुल्तानीचा धोका
लिव्हला बापानं
सावकाराच्या पेनानं
किती उरलंय आता
डोईवर ओझं
मुद्दलात गेली जिंदगी
तरी बाकी राहिलं व्याज
संतोष पाटील
7666447112

मुख्यसंपादक