Homeघडामोडीमराठा समाज आरक्षण बाबत जिंकला…( ?)

मराठा समाज आरक्षण बाबत जिंकला…( ?)

मराठा समाजाला आज इंद्रा साहनी खटल्याचा आधार घेत 10% आरक्षण शैक्षणिक आणि नोकरीत मिळणार आहे. या आरक्षणा मुळे 50% ची आरक्षणाची मर्यादा पार केली आहे.
यावर बऱ्याच जाणकारांनी आपली आपली मते व्यक्त केली आहेत; ज्यामुळे हे आरक्षणाचा खरच मराठ्यांना किती फायदा होईल ? यावर काहींनी शंका उपस्थित केली जात आहे .
तुम्हाला काय वाटते आरक्षण शैक्षणिक आणि नोकरी मध्ये मिळवणे हाच उद्देश असेल तर मनोज जरांगे पाटील तसेच सकल मराठा समाज जिंकला पण उद्देश अजून काही असेल तर काय…

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular