नवीन महामंडळाची स्थापना
1) असंघटित कामगार -: महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ
2) लिंगायत तरुणांना रोजगार -: जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळं
3) गुरव समाज -: संत काशीबा गुरव युवा आर्थिक महामंडळ
4) रामोशी समाज -: राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ
5) वडार समाज -: पै. कै. मारुती चव्हाण - वडार विकास महामंडळ
यांना प्रत्येकी 50 कोटी निधी देणार असे देवेंद्र फडणवीस...
अजून किती अन्याय सोसत रहायचं,कुणीतरी येईल या आशेवर जगायचं,हे कलयुग आहे इथे स्वतःच लढायच असतं,अन्यायाविरुद्ध निडर होऊन भिडायच असतं,स्वतःचं अस्तित्व इथे स्थापित करायचं असतं.
स्त्री आहे म्हणून सहनशील असावं असं नाही,सगळंच दुःख एकटीने सोसावे असं काही नाही,तिलाही स्वतःच मत असावं,जबाबदाऱ्या तर आहेतच पण थोडं स्वातंत्र्य ही असावं,सर्वांसाठी जगताना स्वतःसाठी ही थोडं जगावं.
स्त्री स्त्री मध्ये कुठेच इर्षा नसावी,पुरुषी समाजात स्त्री लाही...
जयंती झाली थाटामधी,झाला गाजा-वाजापुन्हा ये तू रूप घेऊनि महाराष्ट्राच्या राजा!
स्वराज्याचं सुख आता मृगजळ झालं आहे,षडरीपूच्या संकटाने समाजाला घेरलं आहे,संकटालाही नमवणारा होता शिवबा राजापुन्हा ये तू रूप घेऊनि महाराष्ट्राच्या राजा!
शौर्याचा हा लढा साहस आमचं सांगून गेला,नावामध्ये रमलो,डोक्यात घेणे राहून गेला,आचरणातून शिवबा आम्ही केलाय बघा वजा,पुन्हा ये तू रूप घेऊनि महाराष्ट्राच्या राजा!
माता माझी रोज इथे अत्याचाराने कुढत आहे,हैवानांची कृत्ये बघा माणुसकी...
आजरा सह तालुक्यातील गावात शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यामध्ये अबालवृद्धा स्त्री पुरुष मोठ्या संख्येने सामील होते. शहरासोबत काही खेड्यात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
काही ठिकाणी सयुक्त शिवजयंती झाली. त्यातूनच गावातील एकोपा वाठीसाठी मदत झाली असे ग्रामस्थ वर्गात चर्चा ऐकायला मिळाली. सर्वांना शिवजयंती च्या मनःपूर्वक शुभेच्छा.
राजं बघताय ना !तुम्ही स्थापित केलेले हे स्वराज्यतुम्ही दिलेले माय लेकींना स्वातंत्र्यतुम्ही दिलेले सर्वांना समान हक्कतुम्ही सुरक्षिततेचे दिलेले वचनआज कसं पायदळी तुडवलं जातंय सर्वआपलीच मुलगी आपल्या समाजात आता सुरक्षित राहिली नाहीदडपणात जगती आहे "ती" आज प्रत्येक स्त्री
या गनिमांचा कडेलोट करण्यासाठी परतुनी या ना राजं !!परतुनी या ना राजं !!
आज सगळेच फितूर झालेत राजंनातेगोत्याचे भान हरवून बसलेतस्वतःच स्वतःला ओळखायला कमी...
वैशिष्ट्ये
सद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने निरर्थक बाबींबाबत फक्त वाद घडवून आणणाऱ्या विचारसरणींपासून सावधानतेसाठी खऱ्या विचारसरणींवर संवाद होणे गरजेचे.
अमित गुरव
रयतेचा राजा, रयतेला आईप्रमाणे प्रेम देणारा राजा.
सद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने निरर्थक बाबींबाबत फक्त वाद घडवून आणणाऱ्या विचारसरणींपासून सावधानतेसाठी खऱ्या विचारसरणींवर संवाद होणे गरजेचे.
इतरांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी असे काय वेगळे केले होते ज्यामुळे आपण लोकशाहित सुद्धा एका राजाची जयंती साजरी करतो? या प्रश्नाचा मागोवा घेताना इतिहासाशी इमान ठेवून उत्तर शोधण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहून शिवजयंती साजरी करावी.१८६९ ला फुलेंनी...
"मुजरा घ्यावं राजं"…………
शिवजयंती निमित्त आपणा सर्वास हार्दिक हार्दिक शुभेच्छा
छत्रपती शिवाजी शहाजी राजे भोसले हे आपले राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. दिनांक १९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८० या कालावधी त ते आपल्यासाठी काय काय नाही करून गेले.
विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. इ.स. १६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून...
घडामोडी
पत्रकार कै. शशिकांत वारिशे हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. – कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन आजरा तालुका
अमित गुरव
पत्रकार कै. शशिकांत वारिशे हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. - ( आजरा पत्रकार संघटनेच्या वतीने आजरा तहसीलदारांना निवेदन.)
आजरा. - प्रतिनिधी.
आजरा येथील पत्रकार संघटनेच्या वतीने आजरा तहसिलदार यांनाशशिकांत वारिशे हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर कारवाईची निवेदनाद्वारे मागणी. करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांची नियोजनबद्ध अपघात घडवून हत्या करण्यात आली या निषेधार्थ पत्रकारांच्या विविध संघटनांच्या...
घडामोडी
रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; सामान्य कार्यकर्ता ते सात वेळा खासदार, एकही निवडणूक पराभूत न झालेला नेता
अमित गुरव
🟠रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; सामान्य कार्यकर्ता ते सात वेळा खासदार, एकही निवडणूक पराभूत न झालेला नेता
🔹भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर आता रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. राष्ट्रपती भवनाने देशातील १३ राज्यपालांची बदली केली आहे. रमेश बैस हे झारखंडचे विद्यमान राज्यपाल आहेत. त्याआधी त्यांनी त्रिपुरा राज्याचे राज्यपाल पद सांभाळले होते. रमेश बैस हे सात वेळा...
आजरा -: बहिरेवाडी येथे माथेफिरू मुलाकडून आईवडिलाना मारहाण केली. यामध्ये कृष्णा गोरुले वय 73 ( वडील ) यांचा जागीच मृत्यू तर आई जखमी झाली आहे. पारुबाई गोरुले (आई ) गडहिंग्लज येथे उपचारासाठी दाखल केले असून गंभीर परिस्थिती आहे . मुलगा सचिन गोरुले वय 45 हा संशयीत आहे. ग्रामस्थांच्या मध्ये मागील काही दिवसापूर्वी पण त्याने मारहाण केल्याची चर्चा होती. तर...








