Home Blog Page 172
अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गने जाहीर केलेल्या रिसर्च रिपोर्टमुळे अदानी समूहाच्या शेअर दरात मोठी घसरण दिसून येत आहे. शेअर बाजारातील घसरण थांबवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी अदानी समूहाने मोठा निर्णय घेतला आहे. अदानी समूहाने 1.1 अब्ज डॉलरचे कर्ज मुदतीआधीच फेडले आहे. हे कर्ज फेडून अदानी समूहाने तारण ठेवलेले शेअर्स सोडवून (pledge on shares) घेतले आहेत. याद्वारे कंपनीची आर्थिक स्थिती चांगली...
आज काल पेन उचलत नाही हातांनातो का ऊचलत नाही माहित नाही.खूप काही घडतंय बिघडतयज्यावर लिहायलाच पाहिजेपण लिहू वाटत नाही त्या लिहू न वाटण्यालाकाय झालय माहीत नाही…. कधी मण ओथंबून जातअन् कधी कधी बैचेन भवताल पाहून.पण शब्दच फूटत नाहीत यावर व्यक्तव्हायला त्या न व्यक्त होण्याला काय झालयमाहीत नाही…. आनंदाच्या डोही आनंदी गोंगाटअन् दूखाच्या सलणारऱ्या किंकाळ्यानीबधिर झालेत कान. लांबच सोडा कोणजवळचंच साद घालतय...
प्रिय वाचक,….प्रथम सर्वाना नमस्कार बऱ्याच दिवसानंतर वेगळा विषय घेऊन आलीय, आज तुम्हा सर्व वाचकांना पत्र लिहिण्याची इच्छा होती, म्हणून लागलीच शब्द रेखाटायला सुरुवात केली. बरं"पत्र" म्हणजे काय आठवत का ?  कधी लिहिले आहे का कुणाला ? मला तर वाटत सध्या पत्र हा शब्द देखील बऱ्याच मुलांना माहित हि नसावा केवळ शालेय पुस्तकात पत्राचा आराखडा शिकता आला असावा . आम्हालाही शाळेत असाच...
शैलेश मगदूम (निंगुडगे): आजरा येथे अंध व्यक्तीसाठी झालेल्या स्वयंसिद्धता कार्यशाळेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.या कार्यशाळेसाठी आजरा तालुक्यातील अनेक गावातून अंध व्यक्तींनी हजेरी लावली.दोन दिवसीय अंध व्यक्तींसाठी ठेवलेल्या या कार्यशाळेसाठी ब्रेल मॅन ऑफ इंडियाचे स्वागत थोरात व स्वरूपा देशपांडे मार्गदर्शक म्हणून लाभले.मान्यवरांच्या हस्ते रोपला पाणी घालून कार्यशाळेचे उदघाटन केले.या कार्यशाळेत पांढरी काठीची माहिती व तिचा उपयोग कसा करणे,शास्त्रशुद्ध पद्धतीने काठी...
देशाचा अर्थसंकल्प जाहीर, पहा कोणत्या मंत्रालयाला किती निधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात मोठी घोषणा करत त्यांनी 7 लाख रुपयांपर्यंत कमाई करणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता या उत्पन्न गटातील लोकांना कोणताही कर भरावा लागणार नाही. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात महिला बचत सन्मान योजना सुरू करण्याची घोषणाही केली आहे. यामुळे महिलांना बचत...
इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा आज 1 फेब्रुवारी रोजी 2023-24 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला आहे. त्यात प्राप्तिकरामध्ये मिळणाऱ्या रिबेटची मर्यादा 5 लाख रुपयांवरून 7 लाख रुपयांवर नेण्यात आली आहे. नवीन टॅक्स स्लॅब TAX ▪️ 0 ते 3 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न -  0 टक्के कर▪️ 3 ते 6 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न -...
शैलेश मगदूम (निंगुडगे): पंचायत समिती शिक्षण विभाग, राजाभाऊ केसरकर हायस्कूल आणि श्री. बापूसाहेब सरदेसाई ज्युनिअर कॉलेज, निगुंडगे यांच्या संयुक्त विद्यमाने 50 वे विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष, सर्व संचालक, सरोळी गावचे सुपुत्र सुहास पाटील (उपसंचालक क्रीडा व युवा सेवा महाराष्ट्र राज्य) को. जी.मा.शिक्षण अध्यक्ष लाड सर.गटशिक्षण अधिकारी बसवराज गुरव (पंचायत समिती आजरा )निंगुडगे,सरोळी व कोवाडे...
जर्मनी पूर्ण बरबाद होईपर्यंत हिटलर खूप लोकप्रिय होता…… उदय नवलाख. हिंदेनबर्घच्या अहवालानंतर अडाणी ग्रुपचे Shares धडाधड कोसळून गेल्या 2 दिवसात 3.5 लाख कोरोडच नुकसान अडाणीला झालय,गंमत बघा…बुधवारी अडाणी ग्रुपचा Adani Interprises नावाचा एक FPO येतो त्याची किंमत असते 3276 रुपये आणि आज शुक्रवारी त्याच FPO ची मार्केट मधली किंमत होती 2768 रुपये, तरी सुद्धा LIC आणि SBI Life Insurance,(ह्या दोन्ही कंपनीत सर्वसामान्य...
संविधानाच्या गौरवाचा,दिन प्रजासत्ताकाचा.राज्यघटनाकार बाबासाहेबांच्या लेखणीचा .१ स्वातंत्र्य,समता,बंधुत्व आणि व्यक्तीविकासाचा,परिपूर्ण विचार केला कल्याणकारी राज्याचा .२ धर्म,जाती ,पंथ,भाषा आणि भिंन्न प्रदेशांचा ,विचार केला विविधतेतील एकात्म भारताचा.३ सामांन्यांशी केंद्र मानूनी मार्गदर्शक तत्वांचा,भारतीयांच्या मुलभूत हक्क व कर्तव्यांचा.४ धर्मनिरपेक्ष ,समाजवादी व गणतंत्र राज्याचा ,पाया रचला भक्कम संसदीय लोकशाहीचा .५ https://linkmarathi.com/casteism-or-democracy/ तिरंगी राष्ट्र निशाण देई संदेश नित्य देशप्रेमाचा ,अशोक चक्र सांगे वारसा सम्राट अशोकांचा .६ ७४ वर्षे प्रजासत्ताकाची अद्भूत‌ ऐशा प्रगतीची ,नतमस्तक...
फौजी,ऐकलं आहेतुला पाझर फुटत नाहीआईचं आजारपण असो,बाबाची तळमळ असो,बहिणीची हाक असो कि,भावाला साथ हवी असो,बायकोची धडपड असो,मुलीची तगमग असो कि,मित्राची आस असो,नातेवाईकांना मदत असो,हे सगळं बाजूला ठेऊन देशहितासाठी आहे लढतोस तू सगळं मनाच्या कोपऱ्यात घट्ट गाठ बांधून ठेवतोस चिमुकल्याची आठवण येताचमनाला अजून कठोर करतोस आणि अर्धांगिनीकाय ज्यादू करतोस तिच्यावरइतका वियोग सहन केल्यावरतुझ्यापर्यंत त्याची चाहूलही लागू देत नाही आणि तू कसं विसरतोस रे सहजच...