Home Blog Page 184
आज माझी घटस्थापना करतीलमाझ्या समोर दिव्यांची आरास सजवतीलसुरू करतील माझा जागर, नाचतील, फेर धरतीलगाणी गातील, श्रद्धेपोटी नाही! कुणा डिवचण्यासाठी वाटते दैत्याच्या छाताडावरून उचलावा पाय,ठेवावा यांच्या नजरेवरच!! सगळं संपवण्यासाठीपूजा करतील पण, नजर मात्र एका जागी स्थिरावेलसोंग-धऱ्या भक्तांची ही गत सांगा, मला कशी पाहवेल? हे नारी शक्ती दिसावा सकल जगी तुझा अंगारदुर्गा-आदिशक्ती चा दाखव तुझ्यात सामावलेला झंकारनको करूस स्वतःच्या मनाचा या नराधमांसाठी लिलावउठ,...
पोरी काळ कसा बदलतो ते बघ, आजची लोकं कुणालाही डोक्यावर घेतील आणि कुणाच्याही पायावर डोके ठेवतील. तो मोठ्या लांब गाडीतून उतरला आणि सरळ जाऊन मंडळाच्या नियोजनाप्रमाणे घटस्थापनेच्या पहिल्या आरतीचा मान घेतला.आरती झाली आणि तो गाडीतून आला तसा निघून गेला.कोपऱ्यात उभ्या असलेल्या आजींनी थरथरत्या हातांनी देवीला नमस्कार करत देविलाच प्रश्न केला.माते! कोण सज्जन आणि कोण अत्याचारी हे तुलाही दिसत नाही का...
आज सकाळीच वॉक साठी गेले असताना त्या काकी भेटल्या ज्या आपल्या उदर निर्वाहासाठी आपला सर्वांचा परिसर स्वच्छ ठेवतात. ती त्यांची नोकरीच , हातावरच पोट असे ही म्हणण्यास वावगं ठरणार नाही . मिळेल ती कामे करून आपला संसार सांभाळणे , आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणे हे ही त्यांचं कर्तव्यच. मला पाह्ताच त्या म्हणाल्या " म्याडम खूप दिवसांनी दिसलात " ? मी म्हणाले "...
कोल्हापुरातील नवदुर्गा आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्री अर्थात देवीची आराधना करण्याचे पवित्र नऊ दिवस. कोल्हापूर परिसरात देवीची इतर नऊ जागृत देवस्थाने आहेत. यांना एकत्रित नवदुर्गा असे संबोधतात. नवरात्रीच्या काळात या नवदुर्गाचे आवर्जून दर्शन घेतलं जातं. चला तर पाहूया कोणत्या आहेत या कोल्हापुरातील नवदुर्गा. 1) एकांबिका (एकविरा देवी) - नवदुर्गाच्या मालिकेतील पहिली दुर्गा आहे एकांबिका. आझाद चौकातील कॉमर्स...
26 सप्टेंबर च्या संक्षिप्त घडामोडी 🪖 जम्मूत दोन दहशतवादी ठार, सुरक्षा दलांची मोठी कारवाई; त्यांच्याकडून दोन AK-47 रायफल, दोन पिस्तूल आणि 4 ग्रेनेड करण्यात आले जप्त 🚂 मराठवाड्यातून खान्देशला जोडणारा 174 किलोमीटरचा रेल्वेमार्ग लवकरच, या रेल्वे मार्गाचा अंतिम सर्वे तयार; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा ✈️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात'मध्ये महत्त्वाची घोषणा, आदरांजली म्हणून चंदीगड विमानतळाला आता...
सैाख्यदायीनी वरदायीनी आई जगदंबे,शरण तुला मी आलो माते आई जगदंबे.१ संसाराची दुःख सारी तव चरणी मी वाहीली,अमृत सरीता आनंदाची तव चरणी मी पाहीली.२ संकट पडता भक्तांवरी तू धावूनी येशी आई ,तव आशिर्वादाने जीवन अवघे उजळीतसे आई.३ नवरात्रीचा जागर‌ ग माये भक्तांनी मांडीला ,प्रसन्न तू ग व्हावे म्हणूनी माये गोंधळ घातला.४ साडेतीन शक्तीपीठांनी मराठी भूमीशी वसशीं ,छत्रपती शिवरायांनाही वर स्वराज्यासाठी देशी.५ चूकभूल ती क्षमा करूनी...
सर्वपित्री अमावास्येने आज मला सांगितला मोठा अर्थ! आज रविवार, दिनांक २५ सप्टेंबर, २०२२ सर्वपित्री अमावास्या म्हणजे पितृपक्षाचा शेवटचा दिवस. हे जग सोडून गेलेल्या प्रिय जनांच्या गोड स्मृतींचा सर्वात मोठा दिवस. या पितरांनो या, तुमचे माझ्या घरी स्वागत आहे म्हणून दाराला सुंदर फुलांचा हार लावण्याचा, आपल्या पितरांना आपल्या घरी गोडधोड खाऊ घालण्याचा दिवस. गेलेली माणसे परत येत नाहीत. पण आपल्या भावनेने, श्रद्धेने...
➡️ नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर ➡️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा ➡️ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील… ➡️ नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल… ➡️ राधाकृष्ण विखे पाटील - अहमदनगर, सोलापूर, ➡️ सुधीर मुनगंटीवार - चंद्रपूर,गोंदिया, ➡️ चंद्रकांत दादा पाटील - पुणे, ➡️ विजयकुमार गावित - नंदुरबार, ➡️ गिरीश महाजन - धुळे,लातूर, नांदेड, ➡️ गुलाबराव...
सध्यस्थितीत अपुल्या या देशात लोकांनाजागवणाऱ्यांनाच ठार मारल्या जात आहेकोंबड्याचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाहीत्यालाही जागे करण्याची सजा मरणच आहे! कितीही केली त्याची दिशाभूलकोंडले जरी खोल अंधारातलेखी नाही त्याच्या नाव आळसाचेसाधतो कोंबडा ब्राह्ममुहूर्त. http://linkmarathi.com/?p=6004 - साभार - सोशल मीडिया