काय होईल या पोराचं काहीच कळत नाही बघ. मलाही आता माझाच जीव नकोसा झालाय ही सारखी सारखी डॉक्टर वारी करून. कितीतरी वेळा सांगितलं नको तसे चाळे करत ट्रेनने येऊ नकोस पण, नाही.आई बापाचं ऐकायचं नाही असं ठरवलेलंच आहे याने तर आम्ही तरी काय करणार.………………………………………………………….
साधारण झोपडी. झोपडी कसली ?चार बांबू चौकोन करून ठोकलेले होते. छप्पर म्हणून नारळाच्या झाडाच्या सावळ्या टाकलेल्या...
घडामोडी
त्यामुळेच लोकांना नवे मुख्यमंत्री रुचले आहेत की नाही ही संभ्रमव्यस्था अनेक राजकिय…
अमित गुरव
अमित गुरव -: राज्यात राजकिय घडामोडी ना वेग आला होता हे सुज्ञ जनता जानतेच. राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.पण कार्यकर्त्यांनी गत मुख्यमंत्रांचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडिया Status वर धुमाकूळ पण नव्या मुख्यमंत्रांचे सोशल मीडिया वर माझ्या संपर्कातील Status लावा रे अश्या आशयाची Status मात्र बऱ्याच लोकांच्या मोबाईल मध्ये दिसत आहेत. ...
चंदगड :' मला काय करायला हवे हे ज्याला कळते तो जीवनात यशस्वी होतो . म्हणून स्वतःची क्षमता व आवड ओळखून क्षेत्र निवडा यश हमखास मिळते . ' असे प्रतिपादन दि न्यू इंग्लिश स्कूलचे अध्यापक संजय साबळे यांनी केले .ते र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या विज्ञान विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याच्या निरोप समारंभात प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य...
शिवकृपा सहकारी पतपेढी लि . मुंबई या संस्थेची स्थापना 1982 साली विक्रोळी ( मुंबई ) येथे झाली. संस्थेची स्थापना करण्याची संकल्पना शिवमंदिर मध्ये सुचली म्हणून संस्थेचे नाव शिवकृपा असे ठेवले. एक प्रशासकीय कार्यालय , 7 विभागीय कार्यालये तसेच 100 शाखा आज संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असून त्यातील 42 शाखा ह्या संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. शिवकृपा च्या विक्रोळी , गोरेगाव ,...
आजरा -: कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या प्रोऍक्टिव्ह अबँकस स्पर्धेत आजरा तालुक्यातील मुलांनी घवघवीत यश संपादन केले आहे. ही स्पर्धा 5 जिल्ह्यासाठी आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये 1007 विद्यार्थ्यां सहभागी होते.गुरव अकॅडमी च्या कु. उल्का परशराम कोले या इयत्ता 2 री च्या विद्यार्थिनींने स्पर्धेत 6 मिनिटांत 96 गणिते सोडवून दृतीय क्रमांक पटकावला.
पुढील विद्यार्थ्यांनी 6 मिनिटांत प्रोऍक्टिव्ह अबँकस चे गणिते सोडवण्याचे...
आजरा, ता. २६ (प्रतिनिधी)सोहाळे (ता.आजरा) येथील पत्रकार सचिन धोंडीबा कळेकर यांना जि. प. च्यावतीने देण्यात येणारा आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देवून गौरविण्यात आले. कोल्हापूर येथील छ. शाहू महाराज सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम देवून कळेकर यांचा सन्मान करण्यात आला.सुरुवातीला राजर्षी...
घडामोडी
बंडखोर आमदारांच्याया विरोधात ठिकठिकाणी निदर्शने ; त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात येईल- वळसे पाटील
अमित गुरव
एकीकडे राज्यभरात एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांच्या विरोधातील आक्रोश वाढत असतांना या सर्व बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात येईल अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी ते म्हणाले की, बंडखोर आमदार हे गुवाहाटीत असून त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. यामुळे कोणताही अनुचीत प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही....
▪️मुंबई :- शिवसेनेला मोठा धक्का बसाल आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे तब्बल 5 मंत्री फोडल्याची माहिती आहे. यामुळे शिंदे गटानं शिवसेनेला सुरुंग लावल्याची चर्चा आहे. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तर माझ्यासोबत तब्बल चाळीस आमदार असल्याचा दावा, एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं बोललं जातंय. तर यातून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
▪️यावर राजकीय विश्लेषक...
वर निय आभायखाली कायी भुईअसवांचा पाऊस माझ्यानाचे मोर थुईथुईरीती नभशालापीळ काळजालापिंगा घालतो वारामलुल शिवारापानवल्या डोळ्यांचानवस आभाळालाबाई पांभर नांदवलीवटी नवी ग बांधलीरिमझिम पान्या साठीमाझी पांभर थांबलीसालाची ग पेरणीकोबं ह्रदयी अंकुरलाधन्याच्या ग डोळ्यातूनथेंब थेंब मिरूग बरसला
संतोष पाटील
...
https://www.sportskeeda.com/live-cricket-score/sri-lanka-vs-australia-2nd-odi-16-june-2022








