Home Blog Page 197
प्रिय माईस,तू हे पत्र बघून आश्चर्यचकीत होशील हे मला माहीत आहे. असं घरातल्या घरात कोणी पत्र लिहितं का विश्वनाथ? तू तुझ्या नेहमीच्या सौम्य शैलीत म्हणशील. माई, जे सांगायचे आहे ते तुझ्या समोर बोलता येईलच असे मला वाटत नाही म्हणून लिहितो आहे.माई तू या घरात आलीस तेव्हा मी सात वर्षांचा होतो.त्या आधीची आठवण म्हणजे माझ्या आईला खूप बरे नव्हते. खूप...
https://youtu.be/awAIkXRlRiM adani हे भारतातील एक खूप मोठे उद्योजक आहेत. खडतर प्रवासातून त्यांनी हे यश संपादन केले असून त्यांनी आपला चांगला ठसा उमटवला.
आजरा ( अमित गुरव ) -: आपल्या लोकाभिमुख कार्यामुळे जनतेच्या मनात ठसा उमटवणाऱ्या लोकराजाला मानवंदना देण्यासाठी आजरेकर 10 वाजता 100 सेकंद स्थिरावले होते.शासनाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आणि त्याला जनतेतून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आजऱ्याच्या विविध भागात लोक जमा झाले आणि आपल्या लोकराज्यासाठी 100 सेकंद स्तब्धता पाळली . या प्रसंगी डॉ. निलेश भाराटे , नगरसेवक , नगरसेविका , अधिकारी...
केंद्र सरकारने DAP , पॉटेश , फॉस्पेट युक्त खतांच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार यंदा 60 हजार 939 कोटी रु. अनुदान देण्यात येणार असल्याचे समजते. यंदाचे खताचे दर -: डीएपी (DAP ) कंपोस्ट -: 1,350 प्रति बॅग ( 50 KG )एनपीके ( NPK ) -: 1, 470 प्रति बॅग ( 50 kg )एमओपी - 1,700 रु प्रति बॅग (50...
सद्या ट्विटर ची मालकी इलॉन मस्क यांच्याकडे आहे आज ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. आणि त्यांनी नुकतेच ट्विटर विकत घेतल्यानंतर मोठी घोषणा केली आहे.मस्क म्हणतात की आता ट्विटर वापरण्यासाठी पैसे मोजावे लागतील पन सर्वसाधारण युजरसाठी ते नेहमीच मोफत असणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.व्यावसायिक आणि सरकारी कामासाठी ट्विटरचा वापर होत असेल तर ट्विटर ची सेवा अधिक महाग होणार त्याची...
"माझिया प्रियाला प्रीत कळेना, अनुराग त्याचा माझा, हाय रे जुळेना." उमाकांत काणेकर या प्रतिभावंत कवीनी लिहिलेलं हे सुंदर गाणं ऐकताना माझ्या विचारांच्या जलप्रवाहत खूप प्रश्नरुपी तरंग उठू लागले.खरे पाहिल्यास प्रेमाच्या अनेक स्वरूपांपैकी प्रियकर प्रेयसीचे हुळुवार, तरल व उत्कट प्रेमरूप...
काही दिवसांपासून लसीकरण बाबत खूप साऱ्या तक्रारी केल्या जात होत्या काही लोक लसीकरण करावे यासाठी काही वाम मार्गाचा अवलंब करत आहेत त्याबद्दल कित्येक वेळा समाजातील काही लोकांनी आवाज उठवला . पण त्यामुळे इतर लोकांच्या मध्ये फक्त लसीकरण करावे न करावे असा संभ्रमच निर्माण होत होता. पण सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार कोणत्याही व्यक्तीला लसीकरणाची...
https://youtu.be/oRRLy76VVyA थोडक्यात सभेचा आशय -: राज ठाकरे संभाजी नगरातील सभेत काय बोलले . महाराष्ट्र मध्ये नेते दररोज बरळतात लाऊडस्पीकर हा धार्मिक नाही सामाजिक विषय आहे. किती मशीद मध्ये लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी आहे ? रस्तावर येऊन नमाज पठण्याचा अधिकार कोणी दिला ? भोंगे उतरलेच पाहिजेत . मला समाजात दंगली घडवायची नाहीत . 4 मे पासून काहीही ऐकणार नाही .. आम्हाला विचारू नका...
शिवरायांच्या पावलांनी पावन झालेला राजगड आज दिमाखात सजून आसमंती ख्याती पसरवून उभा आहे. संपूर्ण देशातल्या दुर्गसेवकांनी उराशी बाळगलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे. प्रत्येक मावळा रुपी दुर्गसेवक/दुर्गसेविका आजच्या दिवसासाठी गेल्या कैक महिन्यांपासून मेहनत करीत होते, झटत होते. स्वतःच्या हातातले काम बाजूला सारून हे मावळे दुर्गसंवर्धन असूद्या किंवा सोहळे...
आनुर /ता. कागल बाळूमामा ट्रस्ट, मेतगे व परिवर्तन सामाजिक संस्था कौलगे यांच्या संयुक्त विद्यमाने सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.थोर कर्मयोगी वारकरी सत्पूरुष सद्गुरू बाळूमामा व मामांचे आराध्य दैवत श्री हलसिध्दनाथ यांना वंदन करणाऱ्या या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन ट्रस्ट व परिवर्तन संस्थेने केले आहे.ट्रस्टचे अध्यक्ष पापा पाटील -कौलवकर व परिवर्तन संस्थेचे मुख्य प्रवर्तक ह.भ.प. सचिन पवार म्हणाले...