भादवण ता- आजरा गावाचे रहिवासी प्रकाश मुळीक ( वय 43 ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. त्यांची एक मुलगी चौथी मध्ये शिकत आहे तर दुसरी साधारण दीड वर्षाची मुलगी असून त्यांचा शैक्षणिक भविष्याचा विचार करता हितचिंतकांनी आपल्या परीने मदतीची साथ द्यावी ह्यासाठी शासकीय तसेच खाजगी स्तरावर प्रयत्न व्हावेत अश्या भावना अनेकांच्या...
भादवण ता- आजरा गावाचे रहिवासी गणपती जाधव ( वय 90 ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा , सून आणि 3 नातवंडे असा परिवार आहे. जाधव कुटुंबियांच्या दुःखात माणुसकी ची ओळख असलेल्या भादवण गावचे समस्त नागरिक सहभागी आहेत .
https://linkmarathi.com/prakash-mulik-passes-away-after-a-short-illness/
प्रतिनिधी - कोल्हापूर जिल्हातील उतूर ता आजरा येथील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक बरोबर आरोग्यालाही महत्व देऊन कार्यरत आसणारी गेली 15 वर्षे कोल्हापूर पश्चिम भागातील ग्रामीण तालुक्यात कार्यरत असणाऱ्या डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन, उतूर या संस्थेच्या कामाची माहिती घेऊन द युवा ग्रामीण पत्रकार संघ,महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श संस्था - संघटना कार्य गौरव समाजरत्न पुरस्कारासाठी निवड झाली...
घडामोडी
पैसा माणसाला कसा नाचवतो आणि कोणत्या टोकाला घेऊन जाते हे लकी भास्कर चित्रपटातून पहा
अमित गुरव
spoileralert
पैशांची नशा माणसाला कसं नाचवतो आणि हे व्यसन कोणत्या टोकाला घेऊन जातं आणि काय काय उद्ध्वस्त करतं हे सांगणारा नेटफ्लिक्सवर ताजा ताजा असलेला “लकी भास्कर” चित्रपट!
चित्रपटाच्या सुरूवातीच्याच काळात मुख्य पात्राचा मित्र एकदम ठसकेबाज डायलॉग मारतो, “डाउन पेमेंट के सपनों से पहले हकिकत का कर्जा तो चुका दे यार…”यावरून मुख्य पात्राची गरिबी अधोरेखित होते. पण काय खत्री डायलॉग आहे. जिथे...
घडामोडी
जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील सेवारत्न पुरस्कारासाठी भादवण च्या कुंभार यांची निवड
अमित गुरव
आजरा ( प्रतिनिधी ) -: आजरा तालुक्यातील भादवण येथील प्रथम महिला पोलीस पाटील सौ. गीता हरिबा कुंभार यांची जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील सेवारत्न पुरस्कारसाठी निवड झाली आहे. विविध मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर येथे पुरस्काराचे वितरण होईल अशी माहिती द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे कोल्हापूर संपर्क प्रमुख डॉ. एस. जी. पोवार यांनी दिली. सौ. गीता हरिबा कुंभार यांना...
मुरगुड : ( प्रतिनिधी ) -: सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची हृदयाला चटका लावणारी घटना आज कागल तालुक्यातील चिमगांव मध्ये समोर घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील चिमगांव येथे हा प्रकार घडला. श्री रणजित नेताजी आंगज यांचा मुलगा श्रेयस वय वर्षे ४आणि मुलगी काव्या वय वर्षे ७ अशा दोघा सख्ख्या बहीण-भावाचा पेस्टी केक खाल्यावर जूलाब उलट्या झाल्या त्यांतच उपचारादरम्यान...
गडहिंग्लज (प्रतिनिधी ) -: गडहिंग्लज येथे पीओपी चे काम करणारा ठेकेदार बरकतअली रईस पाशा ( उत्तरप्रदेश सद्या गडहिंग्लज ) या ठेकेदाराजवळ कामाला असलेल्या शेहजाद शेख ( वय २६) मुळगाव उत्तरप्रदेश याने एका अल्पवयीन मुलीची दोन दिवसापूर्वी छेड काढली होती. हा प्रकार आज गुरूवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी गडहिंग्लज शहरातील नागरिकांच्या लक्षात आल्यावर संबधित ठेकेदारास जाब विचारला तेव्हा त्याने...
अमित गुरव ( उत्तुर ) - ॲग्री क्लिनिक आणि ॲग्री बिझनेस सेंटर बॅच नंबर ५० चा उद्घाटन समारंभ उत्त्तुर येथे संपन्न. झाला. प्रमुख पाहुणे अमित यमगेकर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. भविष्यातील उद्योग संधी बाबत मगदूम सर यांनी विचार...
भादवण - ( अमित गुरव) - कागल मतदारसंघातून सलग सहावेळा त्यापैकी उत्तुर मतदारसंघ जोडल्यावर ४ वेळा आमदार झालेले श्री. हसन मुश्रीफ यांनी श्री. समरजित घाटगे यांच्यावर दणदणीत विजय मिळवला . गत पंचवार्षिक मध्ये भादवण तसेच उत्तूर मतदारसंघातून मताध्यक्य मिळवले , पण त्या मानाने या वेळी त्यांना उत्तूर् मधून तितकेसे यश संपादन करता आले नाही. त्यांचा बालेकिल्ला समजला जाणारा मतदार...
कोल्हापूर जिल्हाचे नवनियुक्त आमदार
विधानसभा निवडणूक विश्लेषकांचे अंदाज फोल ठरवत महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली. महायुतीची च्या या देदीप्यमान यशाने महाविकास आघडी पिझाडीवर गेली आहे.
महायुतीने संपूर्ण महाराष्ट्रात २२५ जागेवर शिक्कमोर्तब केला . त्यात भाजप १३०...