घडामोडी
संवेदना फाउंडेशनचे सामाजिक व विधायक कार्यात उल्लेखनीय कार्य अनाथ विद्यार्थ्यांचे स्वीकारले पालकत्व
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार ):-आजऱ्यातील संवेदना फाउंडेशन सामाजिक, शैक्षणिक तथा विधायक कार्यात आपला ठसा उमठवला आहे. वनऔषधी पार्क असो अथवा वृक्षलागवड अशा अनेकविध सामाजिक कार्यात संवेदनाने आपले नाव कोरले आहे. सालाबाद प्रमाणे पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा येथे कै. भूषण गुंजाळ यांच्या स्मृतप्रित्यर्थ अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप संवेदना फाउंडेशन व भूषण गुंजाळ मित्र मंडळातर्फे करण्यात आले.
https://youtu.be/p5ncD8Juu90?si=smc7T63Vhk52JsVf
...
आजरा (अमित गुरव) :लोकशाही पद्धतीने निवडणूक म्हटले की उमेदवारी अर्ज, प्रचार आणि मतदान ही तीन मुख्य पावले ओलांडावी लागतात. हीच प्रक्रिया प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी पी एम श्री आदर्श विद्या मंदिर, भादवण या शाळेने एक आगळीवेगळी शैक्षणिक उपक्रमाची आखणी केली आणि विद्यार्थ्यांसाठी ‘मुलांची लोकशाही निवडणूक’ राबवली.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरून प्रचार केला आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान झाले. 3 री...
आजरा (हसन तकीलदार):-जर एखाद्या दुचाकी वाहन चालकाला वन्यप्राण्याने धडक दिली आणि त्यात त्याला गंभीर दुखापत अथवा मृत्यू झालेस नुकसान भरपाई मिळत नाही. याच कायद्याला विरोध करीत बहुजन मुक्ती पार्टीने वनमंत्र्यांना निवेदन देत कायद्यात सुधारणा करून अशा वन्यप्राणी अपघात ग्रसतानाही नुकसान भरपाई मिळावी अशी कायद्यात दुरुस्तीची मागणी केली आहे.
https://youtube.com/shorts/tpXy80HNPIM?si=Y_72gB1Vk_RA8zDb
...
बिझनेस
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम दिनाचा ( MSME Day ) इतिहास, महत्त्व, संधी आणि उद्दिष्टे
अमित गुरव
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम दिनाचा (MSME Day) इतिहास, महत्त्व, संधी आणि उद्दिष्टे
📅 इतिहास:
MSME दिन (Micro, Small and Medium Enterprises Day) दरवर्षी 27 जून रोजी साजरा केला जातो.हा दिवस 2017 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (UN) महासभेने अधिकृतपणे घोषित केला.या मागे उद्दिष्ट होते – जगभरातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे आर्थिक व सामाजिक योगदान ओळखणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे.
🎯 उद्दिष्टे:
MSME...
आजरा ( हसन तकीलदार ):-26 जून हा दरवर्षी अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघांनी 1987मध्ये या विरोधात ठराव पारित केला होता. अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधत डॉ. युनूस सैय्यद यांनी आजरा महाविद्यालयाच्या युवकांशी संवाद साधून तरुणांमधील वाढत्या व्यसनाधिनते बद्दल चिंता व्यक्त केली.
https://youtube.com/shorts/FyPdGNQ78U0?si=5-2InxzoPYohrbnI
...
आजरा (हसन तकीलदार ):-ग्रुप ग्रामपंचायत गवसे -आल्याचिवाडीचे उपसरपंच अविनाश हेब्बाळकर यांनी ठरल्याप्रमाणे आपला उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते. त्यानुसार सरपंच सौ. रेखा रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन यल्लाप्पा बागडी यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
https://linkmarathi.com/the-fight-to-get-justice-for-the-suffering-caused-by-wild-animals-will-continue-bahujan-mukti-party/
...
घडामोडी
वन्यप्राण्यामुळे निर्माण होणाऱ्या त्रासापासून न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरूच राहील -बहुजन मुक्ती पार्टी
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार ) :-वन्यप्राण्यामुळे शेतकरी आणि प्रवासी यांना होणाऱ्या त्रासापासून न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे आजऱ्यात टप्प्या टप्प्याने आंदोलन सुरु आहे. 30मे 2025रोजी यासाठी बहुजन मुक्ती पार्टीने एकदिवशीय धरणे आंदोलन केले होते. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी कोल्हापूर जिल्हा वनसंरक्षक यांचेशी आजऱ्यात बैठक आयोजित करून समस्या बाबत चर्चा करणेची मागणी केलेनुसार दि. 26/06/2025रोजी...
आजरा (हसन तकीलदार ) :-येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आजरा या प्रशालेत गुरुवार दिनांक 26 जून 2025 रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151 वी जयंती उत्साहात संपन्न झाली
.यावेळी छ.शाहू...
आजरा (हसन तकीलदार) :-आजऱ्यात डोक्याला गंभीर आणि मोठी जखम झालेल्या कुत्र्याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे. या कुत्र्याला डोक्यावर एवढी खोलवर आणि गंभीर जखम झाली आहे कि हे दृश्य पाहणे किळसवाणे होत आहे. किडे पडलेल्या अवस्थेतील जखम घेऊन हा कुत्रा बिनदिक्कतपणे कोणाच्याही घरात घुसत आहे. त्यामुळे महिला आणि मुलांना हे दृश्य बघून जेवताना वगैरे त्रास होत आहे. जेवताना व...
मुंबई ( प्रतिनिधी ) राज्यातील बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने कुपोषणमुक्तीचा लढा अधिक व्यापक व परिणामकारक ठरत असून, विविध यंत्रणांच्या समन्वित प्रयत्नांना अपेक्षित यश लाभले आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यातील कुपोषणाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली असून, हे राज्यासाठी मोठे यश मानले जात आहे.
राज्यात अतितीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण 1.93 टक्क्यांवरून थेट 0.61 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. तर मध्यम कुपोषितांचे प्रमाण...









