Home Blog Page 44
नोंदणी व मुद्रांक विभाग पुणे येथे भरती पद - शिपाई ( गट ड )पात्रता - १० वी उत्तीर्णपदसंख्या - २८४फॉर्म - ऑनलाईनवय - १८ - ३८ वर्ष ( वयात नियमानुसार सवलत )फी - खुला वर्ग - १००० , राखीव वर्ग - ९००अर्जाचा अंतिम दिनांक - १० मे २०२५
आजरा (हसन तकीलदार ):-आजरा आंबोली महामार्गावर माद्याळ तिट्यानजिक रविवार दि. 20 रोजी झालेल्या दुचाकी आणि कारच्या अपघातातील दुचाकीस्वार सिद्धेश विलास रेडेकर (वय 23रा. माळी कॉलनी टाकाळा )याच्या हेल्मेट कॅमेऱ्याचे फुटेज आजरा पोलिसांच्या हाती लागले आहेत. फुटेजची तपासणी सुरु असून त्यातून अपघात नेमका कसा झाला याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.संकेश्वर -बांदा महामार्ग आता काही ठिकाणी ब्लॅक स्पॉट ठरत आहे. असे...
वरिष्ठ नेत्यांनी दादावर दाखवला विश्वासआजरा (हसन तकीलदार ):-आजरा साखर कारखान्याच्या चेअरमन पदी राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका प्रमुख, जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई यांची बिनविरोध निवड झालेबद्दल युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष नौशादभाई बुडडेखान यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. आजऱ्याचे वैभव असलेले वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखाना अनेक अडचणीवर मात करीत मार्गक्रमण करीत आहे. मागील काळात कारखान्याला गाळप उद्दिष्ट...
महात्मा जोतिराव फुले जनारोग्य योजना, आयुष्यमान योजना तसेच डायलेसिस सेंटरचे नाम. आबिटकर यांचे हस्ते लोकार्पण सोहळा. आजरा (हसन तकीलदार ):-मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय आजरा येथे मोफत सुरु करण्यात आलेल्या डायलेसिस सेवा केंद्राचे लोकार्पण सोहळा नाम. प्रकाश आबिटकर यांचे हस्ते नुकताच संपन्न झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी केले यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या कामकाजाबाबत माहिती दिली. तर प्रास्ताविक आरोग्य...
आजरा(हसन तकीलदार ):-नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या भारतनगरमध्ये गेली 20ते 22वर्षापासून पायाभूत सुविधांचा आकाल पडला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा,विकास आणि सुधारणा ताबडतोब झाल्या पाहिजेत.तसेच इतर मागण्यांबाबत ताबडतोब कार्यवाही व अंमलबजावणी झाली पाहिजे.या संदर्भात ताबडतोब निर्णय घेऊन अंमलबजावणी केली नाही. तर गुरूवार दि.24 एप्रिल रोजी "संघर्ष मोर्चा" काढून...
आजरा/प्रतिनिधी बीरेश्वर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेच्या आजरा शाखेला महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर यांनी सदिच्छा भेट दिली. माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व माजी मंत्री विद्यमान आमदार शशिकलाताई जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक व गोव्यामध्ये संस्थेच्या २२६ शाखा उत्कृष्ट पद्धतीने सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. संस्थेचे शाखा अध्यक्ष ज्योतिप्रसाद सावंत यांच्या हस्ते मंत्री आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला....
आजरा (हसन तकीलदार):-आजरा ग्रामीण रुग्णालयात नाम. प्रकाश आबिटकर यांचे हस्ते डायलेसिस सेंटरचे उदघाट्न नुकताच झाले. यामुळे परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना आता खर्चिक प्रवासाशिवाय स्थानिक स्तरावरच ही उपलब्ध होणार आहे. आरोग्य मंत्री नाम. आबिटकर यांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण रुग्णालयात डायलेसिस सेंटर सुरु केलेबद्दल आजरा अन्याय निवारण समितीतर्फे नाम. आबिटकर यांना आभार पत्र देऊन सत्कार करण्यात...
आजरा (हसन तकीलदार ):-आजरा आंबोली रोडलगत सोनेखान कॉम्प्लेक्स येथे रॉयल स्टील फॅब्रिकेशनचे दिमाखात उदघाट्न सोहळा संपन्न झाला. स्टील फॅब्रिकेशनमध्ये नामांकित असलेले मुस्तकीम काकतिकर यांचे रॉयल स्टील फॅब्रिकेशन फर्मचे इस्माईल काकतिकर व फलक काकतिकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. स्टील रेलिंग फिटिंग, ग्लास रिलिंग, फॅब्रिकेशन हार्डवेअर त्याचप्रमाणे स्टील फॅब्रिकेशन मटेरियल एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी मुफ्ती तौफिक नसरदी यांनी दुआ...
महसूल खात्याचा चुकीचा कारभार जनतेसमोर आणणार --कॉ. संग्राम सावंतआजरा (हसन तकीलदार ):-सनदशीरमार्गाने मागील दोन महिन्यापासूनचंदन‌कुडसह हलकर्णी परिसरात असणाऱ्या खडीक्रशरमुळे हलकर्णी येथील बाधित शेतकऱ्यांचा प्रशासनाला सवाल करत जनावरांसह खडी क्रशर बंद करा!! हलकर्णीसह पर्यावरण वाचवा!! या मुद्दांबाबत सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला 17 एप्रिल,2025 पासून राजू पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते यांच्या व इतर शेतकरी आंदोलक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला...
आजरा(हसन तकीलदार )सोमवार दि. 21/04/2025 रोजी आजरा येथे वारकरी संप्रदायाच्या मेळाव्याचे आयोजन केले असून तालुक्यातील वारकरी मंडळींनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आज श्रमिक पतसंस्थेच्या माडीवर मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी कॉ संपत देसाई यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली. सुरवातीला गौरोजी सुतार महाराज यांनी स्वागत आणि प्रास्तविक करून मेळावा का घेणार आहोत याची माहिती सांगितली. गेले वर्षभर आजरा तालुका वारकरी...