सलोनी शिंदे हिचे आदर्शवत कार्य…
आजरा (हसन तकीलदार ):-येथील सुनील शिंदे (शिक्षक )यांची कन्या सलोनी शिंदे ही पुणे येथील रुबी हॉस्पिटल मध्ये औषध विभागमध्ये काम करते . आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलोनी हिने आपला वाढदिवस वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. अनाथाना मदतीचा हात पुढे करीत तिने आपला वाढदिवस अनाथ आश्रमात साजरा केला. सुनील शिंदे यांनी...
घडामोडी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विधायक कार्य प्रवाशांना आणि पोलीस बांधवाना जिलेबी, थंड पाणी बॉटल वाटप
अमित गुरव
आजरा.(हसन तकीलदार )- आजरा निसर्गरम्य तालुका म्हणून प्रसिद्ध ठिकाण आहे. गोवा राज्याच्या सीमेवर लगत वसलेले निसर्ग संपन्न तालुका. आज 14एप्रिल महामानाव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची 134 वी जयंती मोठ्या धूमधडक्यात साजरी करण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांची प्रतिमा रथातून पारंपारिक वाद्याच्या गजरात व फुलांच्या उधळण करीत आजरा शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी श्री. सुभाष सोमा कांबळे (सामाजिक कार्यकर्ते )मित्र...
घडामोडी
वरिष्ठ विद्यालय बरोबर वस्तीगृह सुरु करण्याचा मानस — प्रसिडेंट हाजी आलमभाई नाईकवाडे
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार ):-अंजुमन इत्तेहादुल इस्लामचे प्रेसिडेंट हाजी आलमभाई नाईकवाडे यांनी अंजुमन संचलित डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कुलच्या इमारतीची दुरुस्ती करून घेत असताना वरिष्ठ विद्यालयाबरोबरच वस्तीगृह सुरु करण्याचा मानस असल्याचे सांगितले.आजरा येथील डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कुल इमारतीचे छत अगदी जीर्ण झाले होते. पावसाळ्यात गळत्या होत होत्या त्यामुळे पावसाचे पाणी शाळेत गळत होते. त्याचप्रमाणे कौले फुटली होती...
आजरा ( अमित गुरव) - मडिलगे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निळ वादळ या ग्रुप च्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी बौद्ध उपासक , उपासिका आणि विशेषतः बालचमू यांचा उत्साह अवर्णनीय होता. यावेळी लहान मुलांसाठी भाषण स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल सर्वांना वही पेन बक्षीस म्हणून देण्यात आले . त्याच बरोबर गोवा येथे बोर्ड...
दोन दिवस आधी माझी गाडी सर्व्हिसिंगला दिली होती मग अचानक ट्रेन ने जाण्याचा योग आला. विचार केला कि लेडीज डब्ब्यात बसू. पण बघते तर काय, तो डब्बा अगदीच गच्च भरून, अगदी दाराला लोम्बकतही होत्या काही स्त्रिया... कस बस करत स्वतःची बॅग सांभाळत मी एका कोपऱ्यात जावून उभी राहिली. काय बडबड सुरु होती. नुसता गोंधळ. पण त्या गोंधळातही काही गोष्टी...
अमेरिकेत स्वातंत्र्य आणि महागाई, बेरोजगारीविरोधात लोक रस्त्यावर उतरले असताना भारतातील जनता रामनवमीचे जुलूस काढून 'जय श्रीराम'चे नारे देत होती. सर्व प्रश्नांवर रामबाण उपाय म्हणजे 'जय श्रीराम' असे सत्ताधाऱ्यांनी ठरवले आहे. तरीही अमेरिकेप्रमाणे भारतीय जनतेच्या मनातही असंतोषाची ठिणगी पडेल, अशी आम्हाला आशा आहे. अमेरिकेत आत्मसन्मानाची लढाई सुरू आहे. ट्रम्प यांची अरेरावी, विदूषकी चाळे व उद्योगपती मस्कशी भागीदारी याविरोधात जनतेने बंड...
आजरा -: रविवारी गव्याच्या हल्ल्यात अजित कांबळे या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच चंद्रकांत भिकू कोंडुस्कर ( वय ४८ ) या सोहळे बाची मधील ग्रामस्थांवर शेळ्या चारत असताना दोन गव्यानी हल्ला केला त्यात ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.
वनविभागाचे अधिकारी शकील मुजावर व कर्मचारी रुग्णालयात उपस्थित आहेत....
आजरा - आंबोली मार्गावर सुळेरान ते घाटकरवाडीच्या ३१ मार्च रोजी गव्याने दुचाकी स्वारांवर केलेल्या हल्ल्यात दुचाकीवरील अजित मारुती कांबळे (वय २७रा. हात्तीवडे) व सागर धोंडीबा कांबळे (वय २८ राहणार हात्तीवडे, ता. आजरा) हे दोघे जखमी झाले होते . यांपैकी अजित कांबळे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा आज रविवारी...
आजरा - (अमित गुरव) -: रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकेत मराठी भाषा वापरने गरजेचे असताना सुद्धा काही ठिकाणी त्यांचा वापर होत नाही असे निदर्शनास आले आहे.इथून पुढे बँकेचे व्यवहार पैसे भरणे , काढणे , कर्जाचे करार हे मराठी मध्येच असले पाहिजेत. येत्या आठ दिवसांत यावर अंमलबजावणी झाली नाही तर मनसे स्टाईल ने खळखट्याक केले जाईल असा इशारा आजरा मनसे च्या...
घडामोडी
प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एसटी च्या वाहतूक नियंत्रकाणे प्रवाशांना दिलेल्या सल्याने प्रवासी आक्रमक
अमित गुरव
आजरा (अमित गुरव) -: आजरा बाजार असल्याने आज लोकांची वर्दळ होती. पण दुपारी तीन वाजल्यापासून बस न्हवती. संध्याकाळची नियमित असणारी गाडी ही न सोडल्याने चाफवडे येथील प्रवासी संतप्त झाले. यावेळी प्रवाशांनी वाहतूक नियंत्रक राम मुंडे यांच्या कडे विचारणा केली असता चालत गावी जा असा अजब सल्ला दिला त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. प्रवासी स्त्री - पुरुषांनी बाजाराच्या पिशव्या घेऊनच दोन्ही...










