गुढीपाडवा 2026 : तारीख, मुहूर्त आणि आपल्या संस्कृतीतील महत्व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत विशेष स्थान असलेला गुढीपाडवा हा सण नववर्षाची सुरुवात मानला जातो. प्रत्येक मराठी कुटुंबात हा दिवस आनंद, उत्साह आणि...
भादवण ( प्रतिनिधी ) - भादवण येथील गुरव गल्ली व कुंभार गल्लीची पारंपरिक सत्यनारायण पूजा यंदाही भक्तीभावात पार पडली. अनिल गुरव यांनी पूजेसाठी मान मिळवला. मसू बाबा यांनी वयोमानामुळे प्रत्यक्ष सहभाग न घेता मार्गदर्शन केले. सोशल मीडियाच्या साहाय्याने आयोजन करत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला.
घडामोडी
जागतिक ग्राहक दिनानिमित्त १८ मार्चला आजरा तहसील कार्यालयात कार्यक्रम; सर्व विभागांनी नागरिकांना माहिती द्यावी – तहसीलदार समीर माने
अमित गुरव
आजरा : दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक ग्राहक दिन आजरा तालुक्यात साजरा करण्यात येणार आहे. १५ मार्च रोजी हा दिवस साजरा केला जातो; मात्र त्या दिवशी सुट्टी असल्याने दि. १८ मार्च २०२६ रोजी तहसील कार्यालय, आजरा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून आपल्या विभागाच्या सेवा व योजनांची माहिती नागरिकांना द्यावी,...
दांडी यात्रा : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक सत्याग्रहभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात प्रभावी आणि ऐतिहासिक आंदोलनांपैकी एक म्हणजे दांडी यात्रा (Salt March) होय. या आंदोलनामुळे ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनतेमध्ये मोठी जागृती झाली आणि स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा मिळाली. दांडी यात्रा कोणी काढली?दांडी यात्रा Mahatma Gandhi यांनी काढली. त्यांच्या सोबत 78 निवडक सत्याग्रही होते. पुढे हजारो लोक या यात्रेत सहभागी झाले.दांडी यात्रा कधी झाली?दांडी यात्रेची...
आजरा ( अमोल चव्हाण ) - : आजरा तालुक्यातील श्रीधर शेटगे यांनी अनेक अपयशांना सामोरे जात अखेर आपल्या जिद्दीच्या बळावर ग्राम महसूल अधिकारी पदावर निवड मिळवून यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
श्रीधर शेटगे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण माऊली माध्यमिक हायस्कूल, धनगरमोळा येथे झाले. त्यानंतर त्यांनी आजरा महाविद्यालय, आजरा येथे शिक्षण घेतले आणि पुढे विवेकानंद...
घडामोडी
गॅस टंचाईची चर्चा : भादवण पंचक्रोशीत सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी. लाडक्या बहिणी पुन्हा चुलीकडे वळणार ?
अमित गुरव
आजरा ( अमित गुरव ) - : अमेरिका-इराण तणावामुळे इंधन टंचाईच्या चर्चांना उधाण आले असताना त्याचे पडसाद आता ग्रामीण भागातही उमटू लागले आहेत. आजरा तालुक्यातील भादवण पंचक्रोशीत गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र गॅसचा स्टॉक उपलब्ध नसल्याने अनेकांना निराश होऊन परत जावे लागले.
सकाळपासूनच अनेक महिला व नागरिक गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी जमा झाले होते. काहींनी गॅस...
घडामोडी
आजरा पंचायत समिती सभापतीपदी जयश्री गाडे तर उपसभापतीपदी यशोदा पोवार यांची बिनविरोध निवड
अमित गुरव
आजरा (अमित गुरव ) : आजरा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड मंगळवारी पंचायत समिती सभागृहात पार पडली. या निवडीत सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या जयश्री गाडे (भादवण) तर उपसभापतीपदी शिवसेना (ठाकरे गट) यांच्या यशोदा पोवार (देऊळवाडी) यांची बिनविरोध निवड झाली. ...
Uncategorized
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले – शिक्षण, समता आणि स्त्रीस्वातंत्र्याची अखंड ज्योत(१० मार्च – स्मृतिदिन विशेष लेख )
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
१० मार्च हा दिवस भारतातील सामाजिक क्रांतीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा दिवस म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन. स्त्रीशिक्षणाची पहिली मशाल पेटवणारी, समाजातील अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहणारी, स्त्रीसमानतेसाठी आयुष्यभर झगडणारी अशी ही महान व्यक्ती.
आज आपण ज्या समाजात स्त्रियांना शिक्षण, अधिकार आणि समानतेची संधी मिळताना पाहतो, त्या परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांनी केली. त्यांच्या संघर्षमय जीवनाची...
Uncategorized
महिला दिन विशेष लेखस्त्रीशक्ती,- समाजाच्या प्रगतीचा पाया …
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
दरवर्षी ८ मार्च हा दिवस संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ स्त्रियांचा गौरव करण्याचा नसून त्यांच्या संघर्षाची, कर्तृत्वाची आणि समाजातील योगदानाची जाणीव करून देणारा दिवस आहे. स्त्री ही केवळ कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण समाजाची आणि राष्ट्राच्या प्रगतीची आधारस्तंभ आहे. त्यामुळे महिला दिन हा स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचा आणि स्त्रियांच्या हक्कांविषयी जागृती निर्माण करण्याचा दिवस...
घडामोडी
भादवणमध्ये संयुक्त शिवजयंती उत्सव उत्साहात; शिवकालीन युद्धकलेचे थरारक प्रात्यक्षिक
अमित गुरव
भादवण ( अमित गुरव ) -: भादवण गावात संयुक्त शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. ०६ मार्च २०२६ रोजी विविध सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने गावातील शिवप्रेमींना उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण...








