Home Blog Page 50
हलाकीची परिस्थिती आणि चार मुलं,दारिद्रय पाचवीला पुजलेले.वाटेल ते कष्ट उपसायचे,पडेल ते काम करायचे,पोटाला पीळ घालायचा पण पोराला शिकवायचं असा निश्चय करून आबा आणी काकु खूप राबले. आहे त्यातून तीन पोरींची लग्न केली. आता राबायच आणि मिळवायचं ते पोराच्या शिक्षणासाठी.पोरगं शिकत होत.शिकलं सवरलं,इंजिनिअर झालं.आबा आणि काकु आनंदाने भारावून गेलीं. नोकरीच्या शोधात पोरानं पुणं गाठलं,नोकरी मिळाली,शहरात रमल. चार वर्षे झाली आता...
जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी निवडी उत्साहात सरवडे, दि. 8 (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात 14 हजाराहून अधिक सभासद संख्या असलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्यावतीने शनिवारी राधानगरी, भुदरगड आणि कागल तालुक्यातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली. संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांच्या अध्यक्षतेखाली सरवडे (ता. राधानगरी) येथील शिवाजीराव खोराटे विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये आयोजित बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी एकमताने करण्यात आल्या....
आजरा -: सोहळे ता. आजरा येथील श्रेयस सूर्यकांत दोरुगडे ( वय १९) कुलदीप मारुती कोंडुस्कर ( वय २२) हे दोघे सोहळे नदीच्या जवळ सिगारेटमधून गांजासदृश अमली पदार्थांचे सेवन करत होते. त्या दोघांना पकडुन त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे....
भादवण ( अमित गुरव ) - भादवण मध्ये यात्रा संपली तोच राजकीय हालचालींना पुन्हा जोर असे चित्र दिसत आहे. पूर्वीचे राजकीय विरोधक समवेत संजय पाटील यांच्या वाढत्या गाठी भेटी अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. ...
भादावण ग्रामपंचायत स्थापना १९५२ साली झाली . ( पण त्याबाबत लिखित स्वरूपात इतिहास नसल्याने तो मांडणे शक्य झाले नाही. ) १) कै. मारुती तुकाराम गोडसे - १९५२ ते १९६२ २) कै महादेव कृष्णा गोडसे १९६२ ते १९६७ ३) कै. महादेव संभू डोंगरे १९६७ ते १९७२ ४) कै. सुधाकर रघुनाथ देशपांडे १९७२ ते १९९० ( सर्वाधिक कार्यकाळ ) ५) कै. अण्णा अप्पू दोरुगडे २६/८/१९९०...
मुंबई, दि ५ - विकसीत भारत २०४७ यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पथदर्शी कार्यक्रमास सुसंगत विकास आराखडा तयार करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांनी आज मुख्यमंत्री श्री फडणवीस यांची मेघदूत या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते. या...
गडहिंग्लज (प्रतिनिधी) डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटना, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स असो आणि रोटरी क्लब गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्ररोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती डॉ. किशोर घेवडे यांनी दिली. शनिवारी सकाळी दहा वाजता डॉक्टर कॉलनी येथील घेवडे नेत्र रुग्णालयात शिबिराचे उद्घाटन होऊन तपासणी करण्यात येईल. ...
आजरा ( अमित गुरव) -: शिक्षण घेतले पण नोकरी मिळत नाही म्हणून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी रिक्षा घेतली ती चालवून संसाराचा गाडा पुढे नेत असलेल्या रिक्षा व्यावसायिकांच्या वर उपस्मारीचा प्रश्न आवाचून समोर येतो की काय असा प्रश्न निर्माण आजाऱ्यात निर्माण होत आहे. ...
अमित गुरव ( आजरा ) -: आजरा शहरातील गटारीचे व शौचालयाचे पाणी डायरेक्ट नदीत जात असल्याने शहरात आणि परिसरात कावीळ आणि टायफाईड चे रुग्ण वाढत आहेत. आजरा सोबतच मुरुडे, बुरुडे, हत्तीवडे, बोलकेवाडी येथे ही रुग्ण संख्या वाढण्यास आजरा नगरपंचायत जबाबदार असल्याचा आरोप करून आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती अध्यक्ष परशुराम बामणे आणि रहिवासी यांनी ऑफिस मध्ये जाब विचारत बोंब...
प्रतिनिधी ( आजरा ) - मसोली तालुका आजरा येथे एका रात्रीत ३ ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रकार घडला. मसोली गावचे रहिवासी सध्या कामानिमित्त बाहेरगावी बाहेर असतात अश्या संभाजी गुंडू गुरव ( वय ६५) , तानाजी चंद्रकांत पोवार , शिवाजी आप्पा गुरव यांच्या बंद घरावर अज्ञात चोरट्यानी हात साफ केले. चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता. यामध्ये १,२०,००० किंमतीचा २०ग्रॅम वजनाचा...