भादवण गावाच्या विद्यमान सरपंच सौ. माधुरी गाडे यांच्यावर अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर ५ मार्च रोजी मतदान होत असून त्यासाठी प्रमुख मंडळींनी कंबर कसली आहे. विरोधक आणि समर्थक हे दोघेही...
आजरा (अमित गुरव) -: आजरा येथे चोरीच्या उद्देशाने ATM मशीन फोडले असल्याची फिर्याद मल्लिकार्जुन मारुती निगनवर (वय ४७ ) राहणार मिनर्वा कॉलनी आजरा यांनी दिली.
कोणीतरी अज्ञात चोरट्याने काळ्या रंगाच्या चार चाकी गाडीतून येऊन बँक ऑफ महाराष्ट चे ATM मशीन गॅस कटर च्या साह्याने अर्धवट कट करून सेन्सर व सी. सी. टीव्ही सर्व्हेलर सिस्टमची तोडफोड करून अंदाजे १०,००० रुपयांचे नुकसान...
साळगाव ता. आजरा येथील संदेश बाबुराव लोहार यांची नवीन एटीएम आणि क्रिडिट कार्ड काढून देण्याच्या बहाण्याने ३३,५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली.
संदर्भ - मृत्युंजय महान्यूज
घडामोडी
अपंगांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढून आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन नगरपंचायत कार्यालया समोर
अमित गुरव
आजरा -: अपंगांच्या-दिव्यांगांच्या बाबतीतील सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून कायदेशीररित्या त्याची ताबडतोब सोडवून होत नाही.अपंगांच्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी तहसीलदार,मुख्याधिकारी, नगरपंचायत व गटविकास अधिकारी आजरा यांना निवेदन दिलेले होते.मात्र याबाबतीत तहसीलदार,मुख्याधिकारी, नगरपंचायत व गटविकास अधिकारी आजरा यांनी सकारात्मकरित्या प्रश्न सोडवण्यासाठीचा पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावले नाहीत.त्यामुळे आम्ही याबाबतीत अपंगांच्या विविध मागण्यांसाठी नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने सुरू...
ती : इन्स्टंट रिप्लाय?
मी : अरे दिवसभर ऑनलाईनच असतो.
ती : आणि काम?
मी : कामच ऑनलाईन आहे.
ती : कुठलं सेक्टर?
मी : डिजिटल मार्केटिंग.
ती : म्हणजे माझा अनुभव तुला समजावणं, मला कठीण जाणार नाही.
मी : टॉपिक?
ती : सुरुवातीला माझा परिचय देते.
मी : ओके.
ती : मी बीडीएस सेकंड इअरला आहे.
मी : ओके.
ती : माझी आई स्त्रीरोग तज्ञ आणि पप्पा डेंटिस्ट आहेत.
मी :...
घडामोडी
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महा अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार , मुख्यमंत्र्यांची भेट घेतली
अमित गुरव
६ एप्रिलच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार!
राजा मानेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
महाराष्ट्रातील सर्व विभागांसह गोव्यातील डिजिटल पत्रकार अधिवेशन यशस्वीतेसाठी सज्ज!मुंबई,दि:- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या दि.६एप्रिल २०२५ रोजी सावंतवाडी (सिंधुदुर्ग -कोकण)येथील भोसले नॉलेज सिटी येथे होत असलेल्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते होणार आहे.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष...
शंख वाजवण्याचे फायदे कोणते ? शंख वाजवने आरोग्यासाठी ही उत्तम आहे हे कमी लोकांनाच माहीत असेल.. तर बघू रोज शंख वाजवण्याचे काय फायदे आहेत…
स्नायू मजबूत होतातशंख वाजवणे मूत्र पथ, मूत्राशय, पोटाचा खालील भाग, डायाफ्राम, छाती आणि मानेच्या स्नायूंसाठी उत्तम ठरतं. याने या सर्व अंगांचा व्यायाम होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याने गुदाशयाचे स्नायू मजबूत होतात.
फुफ्फुसाच्या स्नायूंचा विस्तार होतोशंख वाजवण्याने प्रोस्टेट...
प्रतिनिधी -: ओ. बी. सी बारा बलुतेदार महासंघाच्या कोकण विभाग मध्ये अभय गुरव यांचे कार्य पाहता त्यांची नियुक्ती कोकण विभाग संघटक पदी करण्यात आली आहे.नियुक्ती पत्रावर प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे , उपाध्यक्ष प्रतापराव गुरव , कार्याध्यक्ष सचिन दादा दरेकर , यांच्या सह्या आहेत.
बराबलुतेदारांचा कोकण विभागाचा मेळावा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असून अध्यक्षस्थानी कल्याणराव दळे , तर प्रमुख अतिथी म्हणून...
आजरा ( प्रतिनिधी ) -: विदेशी देशाशी संबंध असलेल्या व्हॅलेंटाईन डे साजरा करून आजची तरुण पिढी भरकटत चालले आहे तसेच युवा पिढीला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवण्यासाठी यावर प्रतिबंध घालावा.
14 फेब्रुवारी हा दिवस तरुण वर्ग प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करतात यातून चुकीच्या प्रथा आणि घटना तरुणांकडून घडत आहेत. या दिवसासाठी हॉटेल कॅफे प्रेक्षणीय स्थळे इत्यादी सार्वजनिक...
क्राईम
विट्यातील पत्रकारावरील हल्ला प्रकरणी दोषींची गय केली जाणार नाही — पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
अमित गुरव
विट्यातील पत्रकारावरील हल्ला प्रकरणी दोषींची गय केली जाणार नाही!पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेला ग्वाही.
सांगली जिल्ह्यातील विटा येथील पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने राज्यभरात या घटनेचा निषेध नोंदवत हल्लेखोरावर कडक कारवाई करावी. अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली होती.
सांगली जिल्ह्याचे...










