घडामोडी
७५ लाखापेक्षा अधिक बश्रीस असलेला माओवादी कमांडर रुपेश मडावी छत्तीसगडच्या चकमकीत ठार
अमित गुरव
गडचिरोली - छत्तीसगड राज्यात सोमवार (ता. २३) पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा सक्रिय असलेला माओवाद्यांच्या दंडकारण्य विशेष विभागीय समिती सदस्य आणि कंपनी १० चा कमांडर रूपेश मडावी चकमकीत ठार झाला आहे. सोमवारी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर छत्तीसगड पोलिस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये एका महिलेसह तीन माओवादी ठार झाले. यात रूपेशचा समावेश आहे. त्याच्यावर तीन राज्यांत ७५ लाखांहून अधिक बक्षीस...
गांधींजींचे बोलणे- सलगी देणेम.गांधींजींचे बोलणे- सलगी देणेही शाश्वतमूल्यांची जाणीव करून देणारे.म.गांधींच्या वागण्यामध्ये जसा साधेपणा होता,सहजता होती त्याप्रमाणे वक्तृत्वामध्येही एक साधेपणा होता सहजता होती. सर्वसामान्यांना समजेल अशा शब्दांची निवड होती.तेथे शब्दफुलोरा नव्हता ,नव्हता डामडौलही ! कोणताही अभिनिवेशही नव्हता… होता एक ठामपणा ! त्यामध्ये सत्य होते, कळकळ होती.त्यामुळे त्यांचे वक्तृत्व हा लोकांच्या विश्वासाचा विषय ठरला होता.गांधीजींचं वक्तृत्व म्हणजे सामान्य लोकांशी साधलेला...
घडामोडी
हिजबुल्लाहच्या प्रमुखाच्या युद्धाच्या घोषणेनंतर हिजबुल्लाहचा इस्रायलवर हवाई हल्ला; १४० रॉकेट डागले
अमित गुरव
बेरूत- गेल्या दोन दिवसांत लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह सैनिकांकडे असलेल्या पेजरचा स्फोट झाला. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये देखील स्फोट होऊ लागले. हिजबुल्लाहवर इस्रायलने केलेली ही मोठी कारवाई होती. ज्यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला तर तीन हजार लोकं जखमी झाले. त्यानंतर हिजबुल्लाहच्या प्रमुखाने इस्रायल विरोधात संघर्षाची घोषणा केली. इस्रायले सर्व सीमा ओलांडल्याचं त्यांनी म्हटले आहे. अल्जझीराच्या वृत्तानुसार, हिजबुल्लाहने शुक्रवारी उत्तर इस्रायलवर १४० रॉकेट...
महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया धोरण लवकरच जाहीर होणार!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या सूचना
डिजिटल मिडिया संघटनेचा मंगेश चिवटे यांच्या सहकार्याने पाठपुरावा
मुंबई, दि:- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रने केलेल्या मागण्या पूर्ण करण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर करणार आहेत.मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे...
चंदगड -: मांडेदुर्ग येथील गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्रथमच हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या ऐतिहासिक प्रसंगाने चंदगड तालुक्यातील महिलांसाठी एक आनंददायक आणि स्मरणीय अनुभव दिला. हा कार्यक्रम प्रामुख्याने महिला सक्षमीकरण आणि सामाजिक एकतेच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरला.कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात अथर्व-दौलत साखर कारखान्याचे चेअरमन श्री. मानसिंग खोराटे यांच्या सुविद्य पत्नी सौ. मनिषाताई खोराटे, व श्री. पृथ्वीराज खोराटे यांच्या सुविद्य...
घडामोडी
चंदगड आजरा गडहिंग्लज मधील १६७ गणेश मंडळांना भेटी देण्याचे भाग्य मला लाभले – मानसिंग खोराटे
अमित गुरव
चंदगड: ( प्रतिनिधी ) -: गणेश उत्सवानिमित्त गावागावांमध्ये गणपती विराजमान झालेले आहेत त्याअनुषंगाने मानसिंग खोराटे यांनी 7 दिवसातच चंदगड-आजरा-गडहिंग्लज गावातील जवळपास 167 गणेश मंडळांना भेट देऊन त्यांनी काम करण्याची पद्धत, नियोजन आणि कार्यशैली इतरांपेक्षा का प्रभावशाली आहे याची प्रचितीच जणू लोकांना अनुभवायला मिळाली. त्यांनी आपल्या भेटीदरम्यान त्यांच्या कार्यक्षमतेने आणि परिश्रमाने चंदगड आणि परिसरातील सामाजिक आणि विकासात्मक...
अमित गुरव (आजरा ) - कृष्णा व्हॅली ॲडव्हान्स ॲग्रीकल्चर फाउंडेशन उत्तूर् च्या 49 व्या बॅचला सुरुवात झाली. त्यावेळी अमित एमगेकर ( आत्मा अधिकारी , आजरा ) यांनी सध्या नोकरीची शाश्वती नाही आणि याला सुरुवात तर शासनाने केली आहेच . तेव्हा आज पासूनच तुम्ही व्यवसायाकडे वळा असा सल्ला दिला . या कोर्सला आत्मा कडून फंडिंग होते...
मुंबई,दि:- राज्यातील सर्व समाज घटकांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेत असतानाच रिक्षा चालक व टॅक्सी चालकां पासून लेक लाडकी, लाडकी बहीण पर्यंतचे ऐतिहासिक धोरण स्वीकारणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सरकारला राज्यातील पत्रकार लाडके नाहीत काय, आता सवाल संपादक, माध्यम तज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजा माने केला आहे.
...
घडामोडी
बुडत्या जहाजात बसण्यास अर्थ नाही तेव्हा आमदार मुश्रीफ यांनाच साथ देवूया – के व्ही येसणे
अमित गुरव
आजरा- (प्रतिनिधी ) -: बुडत्या जहाजात बसण्यास अर्थ नाही. विकास कामासोबत राहिले पाहिजेत. आजरा मडिलगे येथील मुंबई, पुणे ग्रामस्थ यांची गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आलेल्या ग्रामस्थांचा मेळावा गुरुवार दि. १२ रोजी संपन्न झाला. यावेळी मेळाव्यात संबोधित करताना हनुमान समुह अध्यक्ष के. व्ही.येसने बोलत होते. स्वागत ग्रामपंचायत सदस्य सुशांत गुरव यांनी केले. तर प्रस्ताविक माजी उपसभापती दीपक देसाई यांनी केले. पुढे...
घडामोडी
गांजा प्रकरणातील ते रॅकेट कनेक्शन पुणे – अहमदनगर . येथून छडा लागला – आरोपी कोण ? किती ?
अमित गुरव
आजरा - ( अमित गुरव) -:पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आजरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री नागेश यमगर यांनी एक पथक तयार केले होते त्यात पोलिस हवालदार महेश गवळी यांनी आज पोलीस ठाण्याच्या आधी मध्ये गांजा विकणाऱ्या इसमावर आदेशानुसार कारवाई केली होती आणि त्यांच्याकडून 10हजार रुपये किंमतीचा 612 ग्रॅम आमटी पदार्थ ( गांजा ) पकडला होता. हर्षवर्धन उर्फ...








