कोल्हापुर - ( प्रतिनिधी ) -: धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले असून गणेशोत्सव काळात शनिवार दि १४, रविवार दि १५ व सोमवार दि १६ या तिन्ही दिवशी सायंकाळी ७:३० च्या आरतीनंतर सलग ३ दिवस सुंगधी इंद्रायणी तांदूळ ,मुगडाळ, तूप यापासून तयार केलेल्या खिचडी महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. कोल्हापुर जिल्हा सह दुध उत्पादक संघाचे जेष्ठ...
भादवण ( अमित गुरव ) -: शाहू ग्रुप अध्यक्ष आणि भाजप मधून राजीनामा देऊन सध्या शरद पवार गटात सामील झालेले समरजित घाटगे यांनी तुतारी फुंकली आणि त्यानंतर त्यांनी पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पायाला भिंगरी लावून विधानसभा मतदारसंघात फिरत आहेत. आजारी लोक आणि इतर काही ग्रामस्थांच्या गाठी भेटी राजे गटाच्या माध्यमातून घेतल्या . राजे प्रेमी हरीश दिवेकर यांनी लिंक मराठी...
दिसायला काकूबाई वाटत असल्या तरी त्या कुणी सामान्य गृहिणी किंवा निवडणुकीला उभ्या राहिलेल्या कोणी उमेदवारही नाहीत. अफाट आणि अचाट कर्तुत्व असलेल्या ह्या महिलेचे नाव आहे टेसी थॊमस, एक असे नाव जे तुम्ही कधीच ऐकले नसणार.
कोण आहेत टेसी थोमस
डॉक्टर अब्दुल जे कलामना आपण " मिसाईलमन " म्हणून ओळखतो. तर आपल्या देशातील हजारो शास्त्रज्ञ टेसी थोमसना " मिसाईल...
गडहिंग्लज -: भडगाव ग्रामस्थांनी मानसिंग खोराटे यांना पाठिंबा देण्याचा निर्धार केला. यावेळी गडहिंग्लज श्रेत्रात होणाऱ्या विकासाबद्दल वचनबध्द आहे दौलत प्रमाणेच हरळी कारखाना गतिमान करू असे वचन देत समाजासाठी काहीतरी देणे हे माझे कर्तव्य आहे असे बैठकीत खोराटे यांनी म्हटले. ...
चंदगड (प्रतिनिधी )-: आज चंदगड विधानसभा मतदार संघातील मलतवाडी येथील गावांमधील नागरिकांच्या सोबत अथर्व-दौलत साखर कारखाना कार्यस्थळावर मा. मानसिंग खोराटे यांच्यासोबत भेट घेतली चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत असल्यामुळे तालुक्यातील कामगार शेतकरी वाहतूकदार यांची झालेली दयनीय अवस्था पाहता खोराटे यांनी दौलत कारखाना 39 वर्षासाठी चालवण्यास घेऊन तालुक्यातील सभासद शेतकरी व तोडणी वाहतूकदार तसेच दौलत परिवाराला...
मुंबई ( प्रतिनिधी ) -: चंदगड विधानसभेच्या रिंगणात उतरलेले उद्योजक खोराटे यांनी रविवारी १ सप्टेंबर रोजी मुंबई येथील श्रमिक जिमखाना मैदान , लोअर परेल याठिकाणी जनसंवाद मेळावा आयोजित केला होता. यानिमित्ताने त्यांनी स्थानिक पण नोकरी निमित्त तिथे असलेल्या लोकांशी संवाद साधला. त्यावेळी झालेली गर्दीतून विरोधकांना धक्के देण्याचा त्यांनी चंग बांधलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत रिंगण सोडणार नसल्याचे अप्रत्यक्ष दाखवून...
आजरा -: सोहळे फाटा ता - आजरा येथे गांजा विक्रीच्या उद्देशाने आलेला हर्षवर्धन उर्फ हर्षद धनाजी लोंढे ( वय ३० ) रा . परनोली ( ता - आजरा ) याला आजरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे फॅकल्टी पिशवीत ६१२ ग्रॅम वजनाचा म्हणजेच १०००० रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. सदर कारवाई पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून केली आहे. त्यामध्ये...
कोल्हापूर -: कोल्हापूर जिल्हयातील कोणत्याही शासकीय कार्यालयात कामानिमित्त गेल्यानंतर जर तुमच्या कडे कोणी लाचेची मागणी केली किंवा तुमचे काम थांबवले वेळेत पूर्ण केले नाही तर त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयात एका कॉल वर करावी तुमच्या तक्रारीची दखल घेत सापळा रचून संबधित अधिकारी दोषी आढळल्यास लगेच अटक करण्यात येईल असे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी मंगळवारी कोल्हापूरचा...
आजरा ( अमित गुरव ) -: आजरा तालुक्यातील लोकांना टोलचा भुर्दंड कायमचा हटवण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष कॉ. संपत देसाई यांनी आजरा तालुक्यातील जनतेवर लावलेला टोल हा अन्यायकारक असून कोणत्याही प्रकारची मागणी नसताना आणि जनता तसेच लोकप्रतिनिधी ना विश्वासात न घेता राष्ट्रीय महामार्ग केला पण तोही फक्त दोन पदरी करून टोल वसुली...
१) व्यवसाय कोणताही असला तरी तो वेगळ्या कल्पणेशिवाय उभाच राहू शकत नाही. कारण तुमच्या आधीच बऱ्याच लोकांनी तो उद्योग सुरू केलेला असतो. त्यामुळे त्यांच्या पेक्षा वेगळी काहीतरी कल्पना घेऊन व्यवसायात उतरले पाहिजेत. तरच यशाची पायरी गाठता येईल.
२) बिझनेस प्लॅन -: बिझनेस प्लॅन हा व्यवसायाचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे तोच योग्य दिशा देण्याचे काम करतो. आणि हे हवे असेल तर बिझनेस...









