घडामोडी
भादवण गावात शाळा कमिटी स्थापन ; पण शाळेत राजकारणाची पायतान काढून यावीत अशी पालकांची अपेक्षा
अमित गुरव
अमित गुरव ( भादवण ) -: आज शाळा अगदी तुडुंब भरलेली होती . तसे शाळेत जेमतेम १३० विद्यार्धी पण पालकांचा उत्साह खूपच जाणवत होता. कारणही तसेच होते आज शाळा व्यवस्थापन समिती ( कमिटी ) स्थापन होणार होती. पण गावच्या राजकारणाची जोड शाळेला मिळाली त्यामुळे मीटिंग शाळेची होती की गावगाडा हाकणाऱ्या ग्रामपंचायतीची असा प्रश्न काही वेळ पडला. या कारणाने काही...
घडामोडी
महिला सबलीकर व चंदगड मतदार संघाच्या शाश्वत विकासासाठी.- कोळिंद्रे. जि. प. मधील महिलांचा पाठिंबा- खोराटे
अमित गुरव
आजरा चंदगड हा विधानसभा मतदारसंघ शेतीप्रधान आहे. काजू व्यवसाय वगळता अन्य कोणाताही व्यवसाय महिला सक्षमीकरण व सबलीकरण होण्यासाठी कोणताही व्यवसाय नाही. याबाबत आजरा तालुक्यातील...
पुणे -: पुण्यात कोयता गँग ने दहशद निर्माण केली ती संपवण्याचा आटोकाट प्रयत्न पुणे पोलीस आयुक्त करत असून त्यांच्यावर मोक्काची कारवाई करण्यात सुद्धा मागे पुढे पाहिले जात नाही. तरीही त्यांच्या दहशती मद्ये वाठच होत आहे. यांची प्रचती म्हणून पोलीस अधिकाऱ्यावर कोयता उगारून त्यांनी दिली. वानवडी पोलीस स्टेशन च्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यावर हल्ला करण्याची धक्कादायक प्रकार समोर आला...
रत्नागिरी - : कौशल्यवर्धन केंद्रामुळे कुशल मनुष्यबळ पुरवठा, तांत्रिक शिक्षणात गुणात्मक सुधारणा, प्रशिक्षित मनुष्यबळासाठी पायाभूत सुविधा व शिक्षणाचे वातावरण तयार होणार आहे. उद्योग वाढीस आणि रोजगार निर्मितीस फायदा होईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
एमआयडीसी आणि टाटा उद्योग समूह संचलित कौशल्यवर्धन केंद्रासाठी एम. डी. नाईक हॉल येथे एमआयडीसी आणि टाटा उद्योग समूह यांच्यात सामंजस्य करार झाला. त्याप्रसंगी आयोजित...
गडहिंग्लज -: मौजे हिटणी आणि मुत्नाळ ता. गडहिंग्लज या दोन गावांतील तरुण वर्गाने आपल्या भविष्याच्या उन्नतीसाठी आणि रोजगाराच्या संधींच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. गडहिंग्लज तालुक्यातील तरुणांमधील आशा व भविष्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण योगदान देणार असल्याचे सांगितले .ज्यामुळे तरुण वर्गाला आर्थिक स्थैर्य आणि स्वावलंबन साधता येईल त्यांनी ग्रामीण विकासाच्या योजना, उद्योग प्रोत्साहन आणि कौशल्य विकास कार्यक्रमांद्वारे या...
घडामोडी
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपा नेत्याच्या भेटीला; बंद दाराआड तासभर चर्चा
अमित गुरव
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपा नेत्याच्या भेटीला; बंद दाराआड तासभर चर्चा
सातारा- विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच महिने शिल्लक आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष तयारीला लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला धक्का देण्याची खेळी शरद पवार खेळत आहेत. त्यात कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील समरजितसिंह घाटगे यांना पक्षात आणून पवारांनी भाजपाला दे धक्का दिला आहे. आता साताऱ्यातील एका बड्या भाजपा नेत्याच्या घरी शरद...
चंदगड -: आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन मांडेदुर्ग ता- चंदगड येथील खेळाडूंचे शाहू साखर कारखाना तर्फे घेण्यात येणाऱ्या मानधन धारक कुस्ती स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल उद्योजक मानसिंग खोराटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन देऊन गौरवण्यात आले. मांडेदुर्ग गावाला कुस्तीचा वारसा लाभला आहे या गावातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन कुस्तीपटू तयार झालेले आहेत आणि नंतर आदर्श डोळ्यासमोर ठेवून या नवयुवकांनी सुद्धा आपल्या गावाचा...
भादवण -: भादवण ता आजरा गावातील काकासाहेब गणपतराव पाटील यांच्या घरचा कडीकोयंडा मोडून तीन लक्ष किंमतीचे सोने बरोबर चांदी व ५० हजार रुपयांची रोख घेऊन पसार झाले. ...
घडामोडी
नॅशनल कॉन्फरन्स – काँग्रेसमध्ये आघाडी ! जम्मू आणि काश्मीर मधील सर्व ९० जागांचे वाटप लवकरच
अमित गुरव
श्री नगर : जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या सर्व ९० जागांवर काँग्रेसबरोबर आघाडी निश्चित झाली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांबरोबर बैठक झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पत्रकारांना सांगितले की, 'आमची बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात झाली. आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात...
अमित गुरव -: बुरुडे , किणे , मुंगुरवाडी, होणेवाडी कानोली , निंगुडगे , कोवडे येथील ग्रामस्थ यांची अथर्व दौलत साखर कारखान्यावर बैठक पार पडली. यावेळी विकासाची वाटचाल सोबतीने करायची आहे याच विचारातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी समर्थन देण्याचे ठरवले आहे. यावेळी आम्ही मानसिंग खोराटे यांना निवडून आणणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ...









