आजरा ( अमित गुरव) -: शिक्षण घेतले पण नोकरी मिळत नाही म्हणून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी रिक्षा घेतली ती चालवून संसाराचा गाडा पुढे नेत असलेल्या रिक्षा व्यावसायिकांच्या वर उपस्मारीचा प्रश्न आवाचून समोर येतो की काय असा प्रश्न निर्माण आजाऱ्यात निर्माण होत आहे.

रिक्षा चालकांचे काही प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न न केल्यास त्यावर अन्य प्रतिक्रिया निर्माण होऊन कायदेशीर मार्गाने त्यावर उठाव होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.


मुख्यसंपादक