Homeवैशिष्ट्येआज पर्यंत चे भादवण गावचे सरपंच आणि त्यांचा कार्यकाळ

आज पर्यंत चे भादवण गावचे सरपंच आणि त्यांचा कार्यकाळ

भादावण ग्रामपंचायत स्थापना १९५२ साली झाली . ( पण त्याबाबत लिखित स्वरूपात इतिहास नसल्याने तो मांडणे शक्य झाले नाही. )

१) कै. मारुती तुकाराम गोडसे – १९५२ ते १९६२

२) कै महादेव कृष्णा गोडसे १९६२ ते १९६७

३) कै. महादेव संभू डोंगरे १९६७ ते १९७२

४) कै. सुधाकर रघुनाथ देशपांडे १९७२ ते १९९० ( सर्वाधिक कार्यकाळ )

५) कै. अण्णा अप्पू दोरुगडे २६/८/१९९० ते ३१/३/१९९२

६) डॉक्टर गोपाळ हरी केसरकर – १/४/१९९२ ते ८/११/१९९७

७) श्री गणपती सदाशिव दिवेकर – ९/११/१९९७ ते २०/१/२०००

८) श्री शंकराव नरसु कोलते २१/१/२००० ते २५/११/२००२

९) श्री राजेश रामचंद्र जोशीलकर २६/११/२००२ ते १९/३/२००६

१०) श्री. दत्तात्रेय जोतिबा शिवगंड २०/३/२००६ ते २४/०४/२००७

११) श्री. भिवा तुकाराम जाधव २५/४/२००७ ते २५/११/२००७ ( सर्वात कमी कार्यकाळ )

१२) श्रीमती . बेबीताई दत्तात्रय लोहार २६/११/२००७ ते २५/१२/२०१२

१३) सौ. सुजाता विजय खुळे २६/११/२०१२ ते १६/७/ २०१५

१४) सौ. छाया पांडुरंग संकपाळ १७/७/२०१५ ते २५/११/२०१७

१५) संजय मारुती पाटील – २६/११/२०१७ ते ११/१/२०२३

१६ ) सौ. माधुरी रणजित गाडे – १२/१/२०२३ ते आजअखेर .

( टीप -: अपडेट जानेवारी २०२५ )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular