Homeघडामोडीशिवसेनेच्या पहिल्या यादीत 8 उमेदवारांच्या नावाची घोषणा

शिवसेनेच्या पहिल्या यादीत 8 उमेदवारांच्या नावाची घोषणा

मुंबई -: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीकरता 8 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. फक्त रामटेक सोडून इतर सात विद्यमान खासदारांचा यात समावेश आहे. कोल्हापुरातून उमेदवार मिळत नाही अशी सोशल मीडियावर चर्चा आणि त्यावर नानाविध पोस्ट शेअर होत होत्या . पण कोल्हापूर आणि हातकंणगले मधून पहिल्याच यादीत उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली हे विशेष.

शिवसेनेने जाहीर केलेले उमेदवार :

मावळ – श्रीरंग बारणे
हिंगोली -हेमंत पाटील
हातकणंगले – धैर्यशील माने
कोल्हापूर – संजय मंडलिक
बुलढाणा – प्रतापराव जाधव
रामटेक – राजू पारवे
शिर्डी – सदाशिव लोखंडे
दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular