Homeघडामोडीआजचे राशीभविष्य शुक्रवार दि. ८ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य शुक्रवार दि. ८ ऑक्टोबर २०२१

🟣आजचे राशीभविष्य

! शुक्रवार दि. ८ ऑक्टोबर २०२१ !

१) मेष▪️ व्यापार वृद्धिंगत होईल .

२) वृषभ▪️ शारिरीक स्वास्थ्यासाठी डॉक्टरांचा. सल्ला घ्या.

३) मिथुन▪️ कलेच्या क्षेत्रात असलेल्यांना यश लाभेल.

४) कर्क▪️ शेत जमीन संपादनास करण्यासाठी चांगला दिवस .

५) सिंह▪️पैशाचे नियोजन करू शकाल.

६) कन्या▪️ कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा वाढतील.

http://linkmarathi.com/आयुष्याचे-गणित/

७) तुळ▪ सांसारिक जीवनाचा आनंद मिळेल.

८) वृश्चिक▪️ बोलण्यात गुंतवून शत्रू आर्थिक गंडा घालू शकतात.

९) धनु▪️ वाहन खरेदीसाठी चांगला दिवस.

१०) मकर▪️ कार्यालयात वरिष्ठ तुमच्या कामावर खूष होतील.

११) कुंभ▪️ नवीन करार, वाटाघाटी यात यश.

१२) मीन▪️ वैचारिक मतभेदांमुळे हातची संधी निसटेल.

💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular