आपलं विचार

आज भरपूर दिवसांनी मोबाईल मध्ये फिल्म पाहिली.
“मुलशी पॅटर्न” खरंतर फिल्म खूप काही विचार देऊन गेली त्यातले मुद्दे खुप काळजा प्रयत्न गेले त्या तुन दोन गोष्टी कळल्या कि
– आपली शेती खरंच कोणाला ही विकु नये कारण आपली शेती म्हणजे खरं सोनं उगवणारी आहे..‌.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे
– काहींनी दिवस गाजवलेल असतात…. काही जन दिवस गाजवत असतात… आणि काही जण दिवस गाजवणारे असतात… खरंच प्रत्येकाचा दिवस येतो पण काही काळ त्यासाठी आवश्यक असतो…

  • आदर्श हाळवणकर ( आजरा )
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular