Homeकृषीकीटकनाशकांच्या विषारी प्रभावाची लक्षणे

कीटकनाशकांच्या विषारी प्रभावाची लक्षणे

कीटकनाशकांचा वापर करताना योग्य काळजी न घेतल्यामुळे अथवा त्यांचा अचानक शरीरात प्रवेश झाल्यामुळे विषबाधा होऊ शकते. अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत म्हणून विशेष काळजी घ्यावी. कीटकनाशकांची विषबाधा झालेल्या व्यक्तींमध्ये मळमळणे, उलटी, जीव घाबरणे, चक्कर येणे, थकवा, श्‍वासोच्छ्वास करण्यास अडचण, मूर्च्छा, घाम येणे, भूक न लागणे, थरथरी सुटणे, मांसपेशी आखडणे इत्यादी आढळल्यास ही कीटकनाशकांच्या विषारी प्रभावाची लक्षणे असू शकतात. अशा परिस्थितीत रोग्याला ताबडतोब दवाखान्यात न्यावे.

-संकलन – लिंक मराठी

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular