Homeघडामोडीकोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या हार्दिकशुभेच्छा

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या हार्दिकशुभेच्छा

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या हार्दिकशुभेच्छा.

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन, कोल्हापूरच्या वतीने मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार पुरस्कार गौरव सोहळा रविवार दि. ७ जानेवारी २०२४ रोजी अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापिठाच्या सभागृहात सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे. तरी निपाणी तालुक्यातील व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे. पुरस्कार जाहीर झालेल्या पत्रकार बंधूंनी सहकुटुंब उपस्थित राहावे.

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २०२४ चे मानकरी

१) जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री डॅनियल काळे ( दै. पुढारी) २)जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
इलेक्ट्रॉनिक मीडिया
श्री रणजित माजगावकर ( साम टि.व्ही)
३)जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
प्रा. शामराव पाटील (दै.पुढारी)
४)जिल्हा उत्कृष्ट सेवा पुरस्कार
श्री दिलीप पाटील(दै. तरुण भारत)
५)जिल्हा उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार श्रीआनंदा काशिद (दै. महासत्ता)
तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २०२४
चे मानकरी
१)चंदगड तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री विलास कागणकर (दै.पुण्यनगरी) २)शाहूवाडी तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री विलास पाटील(दै. तरुण भारत)
३)पन्हाळा तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री सरदार काळे (दै. सकाळ)
श्री कृष्णात हिरवे (दै.पुढारी),
४)करवीर तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार,
श्री रामचद्र रोटे ( बुलंद पोलीस टाईम्स) ५) कागल तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री कृष्णात माळी (दै. सकाळ)
श्री शशिकांत भोसले (दै. लोकमत)
६) राधानगरी तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
प्रा. सुहास जाधव(दै. सकाळ),
७) गगनबावडा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार श्री संभाजी पाटील (दै.पुढारी)
८) शिरोळ तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्रीअतुल भोजणे (दै.पुण्यनगरी)
श्री गणपती कोळी(दै.लोकमत)
९) हातकणंगले तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री रवीद्र पाटील (दै. सकाळ)
श्री गजानन खोत (दै. सकाळ महासत्ता) श्री गणपती लुगडे(दै.पुण्यनगरी)
१०) आजरा तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री संभाजी जाधव(दै. जनमत)
११) भुदरगड तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री रवींद्र देसाई ( दै.पुढारी)
श्री मारूती घाटगे( दै. पुढारी)
१२) गडहिंग्लज तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री दिनकर गुरव (दै.पुण्यनगरी)
१)निपाणी तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री शिवाजी येडवान(दै. महासत्ता)
आदी कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यातील पत्रकारांचे पुरस्कार व निपाणी तालुक्यातील पत्रकार यांचे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular