Homeमुक्त- व्यासपीठजगात दोन प्रकारच्या वनस्पती आहेत

जगात दोन प्रकारच्या वनस्पती आहेत

एक – आपलं फळ स्वतः हुन देणाऱ्या..

उदा: आंबा, पेरु, केळी इ.

दुसरी – आपलं फळ लपवून ठेवणाऱ्या..

उदा. गाजर, मुळा, बटाटा, कांदा इ.

http://linkmarathi.com/प्रेग्नसी-मध्ये-सेक्स-के/

ज्या आपली फळे स्वतःहुन देतात त्या आयुष्यभर पुन्हा पुन्हा फळं देत राहतात, त्यांना सर्वजण खत पाणी देऊन जीव लावतात.

अन् ज्या आपलं फळ लपवून ठेवतात त्यांना मुळा सहित उपटून काढलं जातं._

तसेच जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वतःहुन समाजाच्या सेवेसाठी खर्च करतो. तो समाजात मान सन्मान मिळवण्यात यशस्वी ठरतो. त्याची चांगली किर्ती समाजात शिल्लक राहते.

याउलट जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वार्थापोटी लपवून ठेवतो.

दुसऱ्यांना देण्याची वृत्ती बाळगत नाही तो मुळासकट उपटला जातो

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular