Homeघडामोडीशाळांना 2 मे पासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर

शाळांना 2 मे पासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर

प्रतिनिधी -: राज्यातील शाळेत एकवाक्यता आणण्यासाठी 2 मे पासून प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हा कालावधी रविवार दि. 12 जून 2022 पर्यंत असणार सोमवारी 13 जून रोजी शाळा सुरू होतील.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular